डिस्क्लेमर : इकोनोमिक्स आणि फायनान्सशी क्षेत्रातील कोणतीहि पदवी लेखकाकडे नाहि. काहि चूक झालि असेल तर दुरुस्ती सुचवावी.
मी एक आकडेमोड केली आहे. बेंगलोरच्या जागेची किंमत ठरवण्यासठी.
आकडेमोड सोपी जावी म्हणून थोडे अॅप्रोक्झिमेशन केले आहे.
क्षेत्रफळ = ७४१ स्केवर किमी = ७४१ *१०००*१००० स्केअर मी. = ७४१*१०००*१०००*१० स्केवर फूट.
हा जुना नंबर असावा. बीडीए वाले १२९१ सांगतात. http://www.bdabangalore.org/townplanning.html. असो आपण जुनाच नंबर वापरू.
जागेची सरासरी किंमत = ५००० रू/स्केवर फूट (ही यशवंतपूर मध्ये आहे. बाकि़कडे अजून जास्त असेल.)
डॉलरची किमत = ६० रुपये ( सध्या ६२ आहे.)
बेंगलोरची किंमत = ६१७.५ बिलियन डॉलर .
भरतातील इतर महानगरे जवळ्पास इतकिच किंवा ह्यापेक्षा मोठि आहेत. उदा दिल्ली दुप्पट मोठी आहे. मुंबई अजून किति पट महाग आहे देव जाणे.
तर महत्त्वाचा मुद्दा असा : जर ह्या सगळ्या शहरांच्या जागेची किंमत केली तर ती भारताच्या जीडीपी किंवा पीपीपी( ६००० बिलीयन डॉलर) पेक्षा किती तरी पटीने जास्त आहे.
एव्हढी जागा विकत घेण्याइतका पैसा देशात नाहि असा ह्याचा अर्थ होतो का?. वर जीडीपी शी केलेली तुलना बरोबर आहे का?
अर्थात एवढी सगळी जागा बाजरात एकाच वेळी विक्रिला येणार नाहि. पण रीयल इस्टेट ही सुरक्षित गुंतवणूक आहे का? किंवा कर्ज काढून घर घेने हे बरोबर आहे का?
वाचने
5265
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
हो सांगायचा राहून गेल. एक
In reply to ? by आदूबाळ
नका हो असे धागे टाकु
हे बर्याच जणांच्या बाबतीत
In reply to नका हो असे धागे टाकु by खंडेराव
गुंतवणूक ....
आणि हे करेक्शन जितके लवकर
In reply to गुंतवणूक .... by चौकटराजा
" नो इन्वेस्टमेंट इज गूड फॉर
In reply to गुंतवणूक .... by चौकटराजा
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत
वाह
In reply to वरील सर्व प्रतिसादांशी सहमत by नगरीनिरंजन
एव्हढी जागा विकत घेण्याइतका