मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

‘चांगल्या’ कामासाठी लाच घ्या...

नांदेडीअन · · काथ्याकूट

नवीन कायदा येतोय. (कायदा आयोगाने सध्या फक्त प्रस्ताव मांडलाय.) या कायद्यानुसार जर एखादा सरकारी कर्मचारी ‘चांगल्या’ कामासाठी लाच घेत असेल, तर तो कायद्याने गुन्हा ठरणार नाही. या कायद्याबद्दल अधिक माहिती खालील लिंकवर वाचता येईल. http://navbharattimes.indiatimes.com/business/business-news/accepting-bribe-for-right-purpose-will-not-be-an-offence/articleshow/46265204.cms या निमित्ताने "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" हा डायलॉग आठवला.

वाचने 3156 वाचनखूण प्रतिक्रिया 3

माईसाहेब कुरसूंदीकर 17/02/2015 - 12:42
काहीच कळले नाही रे नांदेडियना. थोडक्यात काय ते सांग बघू.

सोत्रि 20/02/2015 - 08:11
या निमित्ताने "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" हा डायलॉग आठवला.
का व कसा हे स्पष्ट केले असते तर, बातमी आल्या आल्या धागा काढायचा हव्यास, ह्या पलीकडेही काही म्हणायचे आहे हे स्पष्ट झाले असते! - (स्प्ष्टवक्ता) सोकाजी