केंद्रसरकारच्या पैशाने निंदनीय जाहिराती
In reply to हिंदू कॉलनी/ पारसी कॉलनी by प्रदीप
अत्यंत खुल्या दिलाच्या पारश्यांना तर ते अजिबात वाटू नये.अत्यंत खुल्या दिलाच्या हिंदूंना सुद्धा खटकू नये याची काळजी घेतली जावयास हवी. तुमची लोकसंख्या कमी झाली तर हा बोर्ड असेल पण संस्कृती नसेल असे काही बाही म्हणता आले असते. तिसर्या विशीष्ट धर्माकडून अधिग्रहण होईल अशी भिती घालणे आजू बाजूला कोणतीही कॉलनी असलीतरी ही मलातरी निंदनीय वाटते. उद्या सरकारची उर्वरीत खाती हिंदूंनो तुमची लोकसंख्या टक्केवारी कमी होते आहे, मराठ्यांनो तुमची टक्केवारी कमी होते आहे तिसर्याच धर्माची किंवा जातीचा बोर्ड तुमच्या कॉलनीवर लागेल असे म्हणत अशाच प्रकारच्या जाहीराती देतील त्याचे समर्थन होऊ शकेल का ?
In reply to अत्यंत खुल्या दिलाच्या by माहितगार
In reply to हिंदू कॉलनी/ पारसी कॉलनी by प्रदीप
In reply to हवेतर पारसी धर्मीयांचे कोण by प्रसाद गोडबोले
In reply to मला वाटते आजचा तरूण हिंदू by माहितगार
In reply to हवेतर पारसी धर्मीयांचे कोण by प्रसाद गोडबोले
In reply to चूक माहिती आहे. असुर आणि देव by विवेकपटाईत
In reply to . by hitesh
In reply to . by hitesh
In reply to मी हेच म्हणणार होतो .... जर by प्रसाद गोडबोले
In reply to माहितगार यांचा आयडी नाना ने by जेपी
In reply to काय हो काय झाले, काही चुकले by माहितगार
In reply to हो थोडे चुकलेच. by जेपी
In reply to पारशी लोकांना एक गोष्ट माहित by सुबोध खरे
In reply to पारशी लोकांना एक गोष्ट माहित by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }In reply to आक्षेपावर आक्षेप by विश्वनाथ मेहेंदळे
हीच जाहिरात वेगळ्या धर्मासाठी आहे असे समजा. "हिंदुंनो जागे व्हा, अन्यथा भायखळयाचा भेंडीबाजार होईल". चालेल ?? Acceptable ???हो, चालेल, नक्की चालेल. आता असे म्हणू नका की हे चालते तर ते का चालत नाही,
- भारताच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार केला
- पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या जवानांवर गोळीबार केला
हिंदू कॉलनी/ पारसी कॉलनी