सेव्ह मिपा
गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.
वरील सूचना गेल्या काही दिवसांपासून मिपाच्या दर्शनी पानावर दिसते आहे. याबाबतीत मिपाच्या विदाबाबत काही निरिक्षणांवरुन काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात.
१. मिपा सुरु झाल्यापासून सर्व धागे विदा वर आहेत. यापैकी काही एकोळी तर काही निरर्थक, शून्य अथवा दोन-तीन प्रतिसाद असलेले आहेत. हे धागे विदावरून डिलीट केले तर पुष्कळ जागा उपलब्ध होईल. हे धागे ठेवणे आवश्यक आहे का ?
२. खरडवह्यांमध्ये बराचसा मजकूर असा आहे की काम झाल्यानंतर तो डिलीट केला तरी चालेल. याबाबत प्रत्येक सदस्याने आपली वही ‘स्वच्छ’ केली तर विदावर बरीच साफसफाई होईल.
३. हेच व्यनीबाबतही करता येईल.
४. सर्व सदस्यांनी स्वत:चे काही जुने लेखन स्वत:च डिलीट करण्याची शिफारस केली तर विदासाठी बरेच ओझे हलके होईल.
आपल्याकडे अशासारख्या आणखी काही सूचना असल्यास अवश्य सुचवाव्यात.
वाचने
8278
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
कॉल्लिंग नीलकांत काका!
In reply to कॉल्लिंग नीलकांत काका! by पैसा
नीलकांत काका??!!
मिपाचा विदा इतका मोठा नक्कीच
+१
नक्की हाच प्रॉब्लेम आहे का?
खरडफळा साफ केल्यास,अनावश्यक
१, २, ३ शी सहमत.
धागे/ खफ साफ करून काय होणार
मान्य!
In reply to मान्य! by भाते
(चांगल्या) लेखांचा क्रमांक
In reply to मान्य! by भाते
नाही
In reply to नाही by लंबूटांग
सर्व विदागारांमधे प्रायमरी की
सर्व विदागारांमधे प्रायमरी की ही ऑटो इंक्रिमेंट करण्याची क्षमता असते. जी तुम्ही अगदी २५००० क्रमांकाचा धागा उडवला तरी पुढील धाग्याला २५००१ हा क्रमांक देण्यास सक्षम असते.+१०० --- धाग्यांचे क्रमांक हा महत्वाचा मुद्दा नसावा. त्यांत बदल करायची गरज नाही. किंबहुना तसे करणे गोंधळ निर्माण करणारे आणि काम वाढवणारे ठरू शकते. ऑटो इंक्रिमेंट प्रक्रिया साधी आणि सहज उपलब्ध असते. तरीसुद्धा: १. "सर्व धागे तपासून त्यातले अनावश्यक धागे गाळण्यासाठी वेगळे करणे आणि हे करताना एकाही चांगल्या धाग्यावर (नजरचुकीने गाळण्याचा) अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणे" हे केवळ किचकटच नव्हे तर खूप वेळखाऊ काम आहे. कारण हे काम मानवी हस्तक्षेपाशिवाय होऊ शकणार नाही. २. या प्रकल्पात खरडवह्या पकडल्या तर तो वरील कारणाने अधिकच किचकट आणि वेळखाऊ बनेल ! --- गाळलेल्या धाग्यांमुळे "एरर मेसेज" न येता "तो तांत्रीक कारणामुळे गाळलेला आहे" अशी सुचना समोर येण्यासाठी छोटासा कोड लिहून संस्थळाच्या "ब्रँड व्हल्यु" ला होणारा धोका टाळता येईल. ---In reply to सर्व विदागारांमधे प्रायमरी की by डॉ सुहास म्हात्रे
किमान प्रतिसादांचा (उदा. ५) , एक थ्रेशोल्ड ठरवून
मला अशीच काही...
वाचतोय
कधीतरी घरात साठलेली अडगळ,
In reply to कधीतरी घरात साठलेली अडगळ, by सस्नेह
मलाही ..
मला वाटते धाग्याचे नाव बदलावे
अत्यंत उपयोगी पोस्ट आहे
गरज नाहीये
In reply to गरज नाहीये by नीलकांत
दादाश्री, तुमच्या मेहेनतीला दाद देतो
In reply to दादाश्री, तुमच्या मेहेनतीला दाद देतो by संजय क्षीरसागर
+११११११...असेच म्हणतो.
In reply to गरज नाहीये by नीलकांत
धन्यवाद नीलकांतजी.
In reply to धन्यवाद नीलकांतजी. by सस्नेह
स्नेहांकिता नीलकांतने काळजी