मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत.
त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे.
कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील.
कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता.
ठिकाण: शनिवारवाडा
ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे. शनिवारवाडा पाहून वेळ मिळाल्यास जवळच मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर बघून नंतर खादाडी कुठे करायची हे ठरवता येईल.
शनिवारवाडा संध्याकाळी ६.०० वाजता बंद होतो ह्याची नोंद घ्यावी.
ज्यांना लवकर येणे जमणार नाही ते संध्याकाळच्या खादाडीसाठी भेटू शकतील.
मी, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा येत आहोत.
अधिक माहितीसाठी मला किंवा आत्मुबुवांना व्यनि करावा.
वाचने
56201
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच
In reply to हे काय? by भाते
कधी नव्हे ते वल्लीशी सहमत !!
In reply to अहो ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच by प्रचेतस
धमाल कट्टा
मस्तं.
फोटो क्रमांक 8716 मधे डावीकडून अनुक्रमे
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
कट्टा सुंदर झाला.
या कट्ट्याला मी तसा
फोटू छान आलेत. मजा आलीये हे
:(
पुणे कट्टा फोटो
पुणे कट्टा वृतांत वाचून आणि
मस्त
बॅड लक
फोटो टाकल्यास थोडा मजा आ
In reply to बॅड लक by समीरसूर
कट्ट्याचा सचित्र वृतांत