मदत हवी आहे
अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे.
घर शोधुन देणार्या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे
अपेक्षा :
१. शहर : पुणे
२. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर)
३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK)
४. २४ तास पाणी
५. आर्थिक क्षमता : ७००० भाडे/ १५०००अनामत रक्कम
१ जुन पासुन नविन घरात राहावयास जाणे करणेचे असलेने लवकरात लवकर मदत अपेक्षित आहे.
यशस्वीरित्या घर शोधुन देणार्या मिपाकराचा नविन घरी बोलवुन यथोचित सन्मान करण्यात येईल.
वाचने
16496
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
पुणेकर
In reply to पुणेकर by पैसा
पुणेकर लोक मदत करू शकतात. ...
पुणेकर पण काय करु शकतील असे
तुमच्या तत्वात केएफ्फ
In reply to तुमच्या तत्वात केएफ्फ by यसवायजी
ती तुम्ही आमच्या कडून घेवून जा...एकाच्या जागी चार घेवून जा..
In reply to ती तुम्ही आमच्या कडून घेवून जा...एकाच्या जागी चार घेवून जा.. by मुक्त विहारि
आम खाव्,पेड मत देखो
आम खाव्,पेड मत देखोमेरेकु येहिच पेड हुना. ;) अहो ते असंच,जुने स्कोअर सेटल करायचं चाल्लंय. निल्या दोस्त हय अपना.In reply to आम खाव्,पेड मत देखो by यसवायजी
अच्छा....
In reply to अच्छा.... by मुक्त विहारि
स्कोर सेटल करण्यात जाम मजा
इथे प्रयत्न केला का ?
अच्छा तर घर शोधण्यासाठी मदत
ओएलएक्स, क्विकर, सुलेखा, इ.
कॉमनफ्लोर.कॉम
In reply to कॉमनफ्लोर.कॉम by पियू परी
परी ग परी पण कॉमनफ्लोर.कॉम
मस्त पर्याय