मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'वाढदिवसाच्या शुभेच्छा '

अमोल केळकर · · काथ्याकूट
आपले सर्वांचे आदरणीय जेष्ठ सभासद श्री. धोंडोपंत यांना त्यांच्या जन्मदिवसा बद्दल मनापासुन शुभेच्छा ( संदर्भ : त्यांचा स्वतःचा ब्लॉग ) यापुढील त्यांचे जीवन, सुखा-समाधानात, आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. (शुभेच्छुक ) अमोल केळकर

वाचने 30768 वाचनखूण प्रतिक्रिया 27

केशवसुमार 29/07/2008 - 12:14
धोंडोपंतशेठ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! (शुभेच्छुक)केशवसुमार

मनस्वी 29/07/2008 - 12:22
* धोंडोपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा * तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा. अवांतर : ब्लॉगवर जन्मतारीख कुठे आहे? मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

स्नेहश्री 29/07/2008 - 12:30
HAPPY BIRTHDAY  DHONDO KAKA DHONTOPANT KAKA HAPPY BIRTHDAY !!!! जीवेत धोंडोपंत शतम् !!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
पंत , वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ... लोकांच्या हितार्थ कायम कार्य करण्यासाठी देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो धन्यवाद, (पंतांचा भक्त)सागर अवांतरः अमोलभाऊ विषयामध्ये 'वाढदिवसाच्या शुभेच्छा ' ऐवजी "'ज्योतिषाचार्य धोंडोपंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा " असा बदल केला तर शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडेल.

श्रीमंत दामोदर पंत 29/07/2008 - 15:22
हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!! :) :)

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 29/07/2008 - 15:52
माझ्यापण हार्दीक शुभेच्छा !!!! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 29/07/2008 - 19:30
तात्याशेठ विडंबनाचे लैच मनावर घेतलेल दिसतंय.. :? तुमच्या फोटोच्या जागी गुलाब!! :O (अचंबीत)केशवसुमार स्वगतः एका 'फुला'च्या जागी दुसरे फुल म्हणजे काहिच बदलेल नाही #o

प्राजु 29/07/2008 - 17:41
धोंडोपंत आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मनिष 29/07/2008 - 17:47
धोंडोपंतांना माझ्याही शुभेच्छा!!! पण संस्थळांवरून असे निवृत्त होऊ नका....जमेल तेव्हा इथे लिखाण करत रहा.

झकासराव 29/07/2008 - 19:01
धोंडोपंत तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चतुरंग 29/07/2008 - 19:05
धोंडोपंतांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/07/2008 - 19:21
पंत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे (धोंडोपंताचा दोस्त )

धमाल नावाचा बैल 29/07/2008 - 19:34
पण ह्यासाठी तर खरडफळा काढला आहे ना? हे पहा तिथे काय लिहिले आहे :- नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

धोंडोपंत 29/07/2008 - 20:32
मिपाकरांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांना धन्यवाद. मंडळी आपले प्रेम आणि जिव्हाळा पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. आपले आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. असाच लोभ आणि आशीर्वाद असू द्यावेत ही विनंती. आपला, (नतमस्तक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

खडूस 30/07/2008 - 03:28
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - मी एक खडूस

मदनबाण 30/07/2008 - 03:40
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

श्रीकृष्ण सामंत 30/07/2008 - 06:48
पंत, आमच्या सर्वाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विद्याधर३१ 30/07/2008 - 10:00
धोंडोपंताना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा..... विद्याधर