तु नळीवर बरेच विडीयो उपलब्ध असतात. असेच काही विडीयो पाहत असताना ह्या महाशयांचे काही समुपदेश प्रकारचे विडीयो पहाण्यात आले.
त्यातील काही विडीयो इथे डकवत आहे.
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=jmRV_ggeMFY
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=ibrdAl3T7oc
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=PRz6oNkOzec
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=uRnWZEUkFRQ
एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आणि प्रश्न कर्त्याला एवढ्या सहजतेने हाताळताना पाहून आणि बऱ्याच वेळेला प्रश्न विचारणारी व्यक्ती ज्या सहजतेने मुस्लिम धर्मात प्रवेश करू इच्छिते ते पाहून थोडे भीतीयुक्त आश्चर्य वाटणे साहजिक आहे.
ह्या महाशयांविषयी आणि ते सांगत असलेल्या मुस्लिम धर्माबद्दल इथल्या चर्चेमधून जाणून घ्यायला आवडेल.
टीप. ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल प्लस मुस्लिम धर्माबद्दल असणारी जाण मात्र दाद देण्याजोगी आहे.
वाचने
51162
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदू धर्माबद्दल देखील चर्चा होऊ दे ….
ही चर्चा वाचू शकताhttp://www
...
हिंदु धर्माची चर्चा
तुमचं म्हणण काय हाय
ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल
हो.. हिन्दु धर्माचे सामान्य
In reply to ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल by कवितानागेश
मिपावर बोलवायचे का ?
In reply to हो.. हिन्दु धर्माचे सामान्य by आनन्दा
काय अहे, त्याला मिपावर बोलवले
In reply to मिपावर बोलवायचे का ? by आत्मशून्य
कैच्याकै !
In reply to काय अहे, त्याला मिपावर बोलवले by आनन्दा
(No subject)
In reply to कैच्याकै ! by आत्मशून्य
अनुमोद्न
In reply to ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल by कवितानागेश
जाऊ दे हो
आझम कँम्पसला या नाइकाला २
अनुमोद्न
In reply to आझम कँम्पसला या नाइकाला २ by अत्रुप्त आत्मा
एक सूंदर प्रश्न आणि वाद ....
यांचे काही व्हिडीओ पाहिले