जातिवंत भ्रष्टाचारी, नराधम, असंस्कृत, गलिच्छ लालूप्रसाद यांनी भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या कलंकांना एक नवी उंची गाठून दिली यात मला तरी शंका वाटत नाही. स्वतःला तुरुंगात (अर्थात व्ह्यायपी कोठडीत जिथे तुरुंग अधिक्षक स्वतः तंबाखू मळून द्यायचे म्हणतात!) डांबल्यावर न डगमगता आपल्या अर्धांगीला मुख्यमंत्री बनवले.
पुण्याचे सुप्रसिद्ध भ्रष्टाचारी सुरेशभाई कलमाडी हेही लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत. पण काँग्रेसने त्यांना पक्षातून निलं बित केले आहे. त्यामुळे तसे होणे अवघड वाटते आहे. मग आता त्यांची भार्या मीराभाभी अर्थात पुण्याच्या राबडीदेवी आता इच्छुकांच्या रिंगणात उतरल्या आहेत.
संत मीराबाईंनी कृष्णभक्तीपाई विषप्राशन केले होते म्हणतात. ह्या आधुनिक सती मीराबाईंनी पतीपरमेश्वराकरता सत्तेचे विष * प्यायचा चंग बांधला आहे. आता हा विषप्याला मीराबाईंच्या ओठापर्यंत पोचतो का अन्य कुणी काँग्रेसी दैत्य तो हिसकावतो ते काही दिवसात उघड होईलच.
पण भाईंनी भाभींना मैदानात उतरवायचा मुत्सद्दी डाव घातला आहे त्याला दाद दिली पाहिजे!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/congress/articl…
* थोर विचारवंत व भारताचे भावी भाग्यविधाता युवराज राहुलजींची ह्या विषयावरील विषारी टिप्पणी आपल्याला स्मरत असेलच!
वाचने
4445
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलंय !!!
यापुढील वाटचालीसाठी
भाई असुद्या अथवा बाई ?
समजा
In reply to भाई असुद्या अथवा बाई ? by बाबा पाटील
भाईनं किंवा बाईंनी
In reply to भाई असुद्या अथवा बाई ? by बाबा पाटील
डो़के
प्रश्न हा आहे की समजा
चांगला प्रश्न आहे
In reply to प्रश्न हा आहे की समजा by ऋषिकेश
कॉम्प्लेक्ष प्रतिसाद आहे.
In reply to चांगला प्रश्न आहे by प्रसाद गोडबोले
माझ्या मते
In reply to कॉम्प्लेक्ष प्रतिसाद आहे. by ऋषिकेश
सहमत आहे, खालील प्रतिसाद बाद
In reply to माझ्या मते by प्रसाद गोडबोले
"चांगला प्रश्न"
In reply to कॉम्प्लेक्ष प्रतिसाद आहे. by ऋषिकेश
दुसरे असे की हे नाते लपलेले
In reply to चांगला प्रश्न आहे by प्रसाद गोडबोले
भोळसट की वेड पांघरुन पेडगावला?
In reply to प्रश्न हा आहे की समजा by ऋषिकेश
भारतात पहिल्यापासून घराणेशाही आहे....
अर्धनारीश्वर म्हणत्यात ते हेच
भ्रष्टाचारनिपुण भाईनी बाजी मारली की काय?