गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले.
तर गुजरातच्या दंगलींच्या वेळेला नरेन्न्द्र मोदी मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्यावर मौत का सौदागर असल्याचा आरोप केला जातो. पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार (नावात चूक असेल तर कृपया सांगा) यांच्यावर होता. दंगलींनंतर पंतप्रधान राजीव गांधींनी "एक मोठे झाड पडते तेव्हा जमीन हादरतेच" असे बेजबाबदार विधान करुन शी़खांच्या जखमेवर मीठ चोळले होते. मग त्यांना हे मौ.का.सौ. हे विशेषण लावायला काँग्रेसवाले का विसरले?
आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या दंगलींत बहुसंख्य वेळेला भाजपेतर सरकारे......आणि बहुतेक ठिकाणी काँग्रेसचीच सरकारे व मुख्यमंत्री होते हे या यादीवरुन स्पष्ट आहे. अशांना का नाही मौ.का.सौ. असे विशेषण लागले? की देशपातळीवरच्या राजकारणात नरेन्द्र मोदी आपल्याला भविष्यात भारी पडू शकतात हे आधीच ओळखल्याने काँग्रेसची तंतरली? आता या सगळ्या दंगलींच्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सगळ्यांना मौत का सौदागर म्हणायला काँग्रेस तयार आहे का?
वाचने
7128
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखाशी १०१ टक्के सहमत
विकीपिडियाचे पान वाचायला
In reply to लेखाशी १०१ टक्के सहमत by श्रीगुरुजी
बाटगा
मला महमोहन सिंह यांची सगळ्यात
चन्द सिक्को के लिये एक सिक्ख बदल गया...
क्रमांक. ६ नेल्ली आसाम आकडा
सबसे बडा मौत का सौदागर !
आणि मी अफगाणिस्तानात जन्म
ह्यात अजून
एकदम बरोबर आहे.....
मला वाटते...
का
बरोबर
In reply to का by चिरोटा
आज पुन्हा ...
जेटलींचे दुध का दुध और पानी का पानी
In reply to आज पुन्हा ... by विटेकर
एक अवांतर शंका...
शिखांच्या हत्येचे पातक आणि राहुल गांधीचे वडील
कोब्रा पोस्ट: दिल्ली दंग्यात पोलीस व कॉन्ग्रेस सरकारचे संगनमत!
In reply to शिखांच्या हत्येचे पातक आणि राहुल गांधीचे वडील by मंदार दिलीप जोशी
माहिती बद्दल धन्यवाद
गुजरात आणि इतर राज्यात
'कांग्रेस के शासन में हुए 60 हजार फसाद'