गुन्हा ?
In reply to मुस्लिमच कशाला ,दलित, आदिवासी by ग्रेटथिन्कर
In reply to अहो अशा फालतू मेण्टालिटी by सचीन
In reply to गुन्हा नाही? by बाळकराम
In reply to गुन्हा नाही? by बाळकराम
In reply to +१ by राजेश घासकडवी
In reply to +१ by राजेश घासकडवी
In reply to गुन्हा नाही? by बाळकराम
In reply to गुन्हा नाही? by बाळकराम
तुम्हाला शुभेच्छा, लवकर बरे व्हा!बाळकराम, लवकर प्रौढ व्हा. आणि ते डोळे जरा उघडा. पोपटपंची ला हे सगळं ठीक आहे, पण सुदान ते फिलिपाईन्स मध्ये काय चाललंय हे जरा पेपर विकत घेवून वाचत जा. आणि स्वत्:च्या पैशाने विकत घेवून वाचा. काँग्रेस कडून मिळणार्या पगारात नव्हे.
In reply to तुम्हाला शुभेच्छा, लवकर बरे by काळा पहाड
In reply to काळा पहाड साहेब, by बाळकराम
सदस्यांनी जे काही मुद्दे मांदायचे असतील ते कृपया वयक्तिक पातळीवर न उतरता मांडावेत. फुकटात सेक्युलरवाद्यांना पोसायला "इंग्लंड- अमेरिका" म्हणजे भारत नव्हे,
In reply to सौदी अरेबिया by हुप्प्या
In reply to सौदी अरेबिया by हुप्प्या
In reply to वा वा, आपण सौदी अरेबियाचा by राजेश घासकडवी
In reply to खोटारडेपणा॑ by हुप्प्या
In reply to सौदी अरेबिया by हुप्प्या
In reply to सौदी अरेबिया by हुप्प्या
In reply to सौदी अरेबिया by हुप्प्या
In reply to +१०० by मंदार कात्रे
+१जेव्हा मक्का मदिना शहरातल्या नोकरीची जाहिरात असते तेव्हा "केवळ मुस्लिमांनीच ह्या नोकरीकरता अर्ज द्यावेत" अशी ठळक तळटीप असते. आणि तशी तळटीप ह्या भारतातील वर्तमानपत्रात देण्यात कुणालाही गैर वाटत नाही. त्यावर बंदी घालावी अशी मागणी होत नाही. मग मुस्लिम नको अशी जाहिरात दिली तर ते का खटकावे?
In reply to जरूर असावा by llपुण्याचे पेशवेll
लोकशाही राष्ट्रात प्रत्येकाला (किंवा समूहाला) आपला शेजारी कोण असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य असावे असे नक्की वाटते.
असं असेल तर मग, मुंबईत शाकाहारी जैन्/गुजराती लो़कांनी उच्चभ्रू वसाहतींत फक्त शाकाहारीच (पक्षी: जैन्/गुजराती) पाहिजेत असं ठरवलं तर मग तुमच्यासारखे लोक का विव्ह्ळत होते मग? आमची मुंबै इ. ?
आणि लोकशाहीत धर्मावर आधारित शेजारी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. आपल्या सोईप्रमाणे लोकशाहीची व्याख्या करु नका. In reply to पुपे- by बाळकराम
In reply to हो का? by llपुण्याचे पेशवेll
अशावेळी सरकारच्या मतदारांनी सरकारवर दबाव आणून सरकारला हस्तक्षेप करायला लावणे उचित
वदतो व्याघातन्यायाचे उदाहरण इथे चांगले लागू पडते. आधी नीट काय म्हणायचेय ते ठरवा, घाई नाही. :)
हे कोण ठरवणार लोकशाही म्हणजे काय ते? आणि लोकशाहीत लोकांना त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा मान राखला जात नसेल तर ती लोकशाही काय कामाची?
भारतातील लोकशाही कशा प्रकारची असावी हे आधीच ठरलेले आहे- तुम्ही त्यादिवशी वर्गात हजर नव्हतात! :) त्यामुळे, आता इथली लोकशाही तुम्हाला पटत नसेल तर तुमच्या सोईची धर्माधिष्ठित लोकशाही जिथे असेल तिथे (म्हण्जे- पाकिस्तान, सोमालिया, नेपाळ, ग्रीस वा इ. ) जाऊन स्थायिक होण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेच, त्याचा जरूर लाभ घ्यावा. पण भारतात राहायचं असेल तर लोकशाहीची सर्वमान्य व्याख्या मान्य करण्यावाचून आणि तसे वागण्यावाचून गत्यंतर नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो- हिंदूमहासभेचे अग्रणी नेते, जहाल हिंदुत्ववादी श्री श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीचे सदस्य होते. तेव्हा, १९४६-१९५० पर्यंतच्या काळात अशाप्रकारची चर्चा झालेली आहे (ती संसदेच्या कागदपत्रात त्याचे मिनट्स स्वरुपात पाहायला उपलब्ध आहे) या साधकबाधक, उलटसुलट चर्चांचे फलस्वरुप म्हणजे आजची घटना आहे. आणि त्यातही वैधानिक मार्गाने बदल करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. तो करायचा असेल तर तुमचे बहुमतातले सरकार निवडून आणा आणि काय ते बदल करा. पण तोपर्यंत आहे ते चालवून घ्या. In reply to विसंगती!! by बाळकराम
In reply to हो का? by llपुण्याचे पेशवेll
In reply to ओ पेशवे काका. थोडे समजून घ्या by विजुभाऊ
In reply to आले लगीच विजुभाऊ. अहो, एका by llपुण्याचे पेशवेll
In reply to जैन पाटील आडनाव तो लग्नानंतर by विजुभाऊ
लोकाना काय कळणार की देशसेवेचे व्रत पूर्ण करण्यासाठी आपण यवनी प्रदेशात राहून त्यांनाच शिव्या घालण्याची कामगिरी कशी शिताफीने पूर्ण करत आहात ते . धन्यवाद मंदार कात्रे .
In reply to काश्मीरमध्ये हिंदू नको by रमेश आठवले
In reply to काश्मीरमध्ये हिंदू नको by रमेश आठवले
भिवंडी येथे पोलिस चौकी उभारण्यावरून घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमी हा मुद्दा गैरलागू होतो कारण दंगल जमावाने केली होती. वसाहतीमध्ये परधर्माच्या कोणा एकट्या दुकट्या माणसाला जागा दिली तर तो दंगल करू शकणार नाही.
अशा परिस्थितीत जर एखाद्या समुदायाने / सोसायटीने / बिल्डर ने आमच्या परिसरात विशिष्ट पंथाचे /समाजाचे लोक नकोत अशी भूमिका घेतली ,तर तो गुन्हा कसाकाय व का ठरावा? कोणत्या कायद्याखाली हा गुन्हा ठरतो? याबद्दल कोणीच काही लिहिलेले नाही. ही गोष्ट योग्य की अयोग्य असणे आणि हा गुन्हा असणे किंवा नसणे यात फरक आहे. In reply to गुन्हाच आहे. by विकास
In reply to +१ by राही
In reply to क्षमस्व. by राही
In reply to त्यांचे नक्की काय चुकले? by क्लिंटन
In reply to जर्मनीत खुल्या जाहिराती by निनाद मुक्काम …
सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा