परवा एका डॉक्टरांशी गप्पा मारत होतो ,डॉक्टर तसे जवळचे मित्रच आहेत ,पण बोलता बोलता त्यांनी जे संगितले ते अतिशय धक्कादायक होते ...
आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे .
पण या उपचारात जे पुरुषाचे बीज वापरले जाते , ते नक्की त्याच जोडप्यातील पुरुषाचे असते का? तर याचे उत्तर धक्कादायक आहे. हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे .
मूल कशासाठी हवे असते ? तर आपला जेनेटिक वारसा /डीएनए / वंश पुढे चालू राहावा यासाठी. पण काही डॉक्टर्स फक्त पैशासाठी आणि आपल्या हॉस्पिटल्स च्या यशाची टक्केवारी वाढावी म्हणून चक्क दुसर्या एखाद्या धडधाकट व स्पर्म काऊंट चांगला असणार्या पुरुषाचे बीज वापरतात . अशाने भले जोडप्याला अपत्यप्राप्तीचा आनंद (?) मिळत असेलही , पण धार्मिक ,आध्यात्मिक आणि वैद्यकीय दृष्ट्या देखील घोर फसवणूक आहे . कारण यातून निपजणारी संतती मूळ पुरुषाच्या डीएनए शी विपरीत असते.... साहजिकच त्याचे संस्कार ,संसृती आणि वंश निराळा असतो. म्हणजे असे मूल ''त्यांचे''नसतेच !
या विषयाबद्दल जनजागृती होवून असे गैरप्रकार करणार्या डॉक्टर्स वर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
वाचने
5156
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे गैरप्रकार करणा-या
आई तीच असते ना...
In reply to असे गैरप्रकार करणा-या by वडापाव
.. डॉक्टरांची फसवणूक....!!!!
मला नाही वाटत या बाबतीत
मला नाही वाटत या बाबतीत
In reply to मला नाही वाटत या बाबतीत by स्रुजा
शक्यता नाकारता येत नाही.
काय काय डोकी लावत असतात हे डॉक्टर...
In reply to शक्यता नाकारता येत नाही. by उपाशी बोका
.
In reply to शक्यता नाकारता येत नाही. by उपाशी बोका
पण हे लावलेले डोके, कोडवर्ड
In reply to . by उद्दाम
असेही कोडवर्ड
In reply to . by उद्दाम
काय बोलणार...
??????
इतके ढोबळ मानावर होत असेल हे अमान्य आहे.
+१११११११
In reply to इतके ढोबळ मानावर होत असेल हे अमान्य आहे. by सुबोध खरे
+७८६
In reply to इतके ढोबळ मानावर होत असेल हे अमान्य आहे. by सुबोध खरे