आया रे आया रे
आया आरे आया रे
आया रे आया बॉडीगार्ड...
दुख भरे दिन बीते रे भईया, अब सुख आयो रे..
ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का इस देश मे यारो..
लोकहो,
आनंदाने नाचा, गा. आज बब्बर शेर बाहेर येणार.
कृष्ण भगवान को भी जेल कि दीवारें कभी रोक नही पायी. एकेक करते सभी ताले टुटते गये.. भईया, उसी कृष्ण यादव का ललवा भी उसी नक्शेकदम पे चलके बाहर आया है. जेठ राम थे साथ में. उन्होंने भी अपना चमत्कार दिखाया और ललवा ने भी. इन्ही चमत्कारी सिद्ध पुरुषों के हाथ मे देश का भविष्य सुरक्षित है ! अब आवो तो जरा तनिक मैदान मे.. ए राबडी, बहुत काम है, जरा सत्तु का डिब्बा ले के आओ
.
वाचने
8896
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्यार्टी
होऊ दे खर्च!
निवडणुकीआधी बाहेर
निवडणुकीआधी बाहेर काढ्लं त्यांना, नंतर पाठींबा लागेल म्ह्णुन तर नाही ?
ढाण्या वाघ????
ढाण्या वाघ?? "वाघ" म्हणावे असे काय गुण आहेत हो यांच्याकडे ??
तेच म्हणायला आलो होतो.
In reply to ढाण्या वाघ???? by बाप्पू
तेच म्हणायला आलो होतो. फार्फार तर वळू ठीक आहे.
चारा खाणारा वाघ?.?
चारा खाणारा वाघ?.?
(No subject)
In reply to चारा खाणारा वाघ?.? by आनन्दिता
:D
हा कस्ला वाघ. हा तर वाघाचे
हा कस्ला वाघ. हा तर वाघाचे फ्लेक्स पांघरणारा धूर्त माजलेला कोल्हा.
असू द्या कि. तुरुंगात घाला,
In reply to हा कस्ला वाघ. हा तर वाघाचे by विजुभाऊ
असू द्या कि. तुरुंगात घाला, कसा बाहेर येतोय कृष्णासारखा.
दीवारे रोक नही सकती, ताले टूट जाते है, दरवाजे खुल जाते है..
तो भईया, चमत्कारी पुरुष नही कहोगे ?
हे असं कौतूक करणारर्या व पाच
In reply to असू द्या कि. तुरुंगात घाला, by खटासि खट
हे असं कौतूक करणारर्या व पाच वर्षांत करोडपती होणार्या दादा, आण्णा, साहेबांचे कौतूक करणार्या आणि नंतर परत तावातावाने चर्चा करून "सिस्टिम"ला दोष देणार्या लोकांनी फक्त आरशात बघितले तरी त्यांना भारतिय लोकशाहीचा "खरा" दोष ताबडतोप दिसेल ! चित्र उपलब्ध नाही
नाही दिसणार...तोच "खरा" दोष
In reply to हे असं कौतूक करणारर्या व पाच by डॉ सुहास म्हात्रे
नाही दिसणार...तोच "खरा" दोष आहे :(
तीव्र निषेध !
ढाण्या वाघासारख्या दिमाखदार आणि शूर प्राण्याचा इतका घोर अपमान केल्याबद्दल खरोखरचा तीव्र निषेध !
लालूंनी भ्रष्टाचार केला असेल
लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच. पण लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. बाबरी मस्जिद पतनानंतर अक्ख्या देशभर दंगे पेटले होते अपवाद बिहारचा.
अपवाद बिहारचा
In reply to लालूंनी भ्रष्टाचार केला असेल by सचीन
अक्ख्या जगभर आतंकवादी पसरलेले असताना अपवाद पाकिस्तानचा. अगदी असच ना.
....लगे रहो सचीन...लगे रहो.....!!!
In reply to लालूंनी भ्रष्टाचार केला असेल by सचीन
हम तुम्हारे साथ है.....
विनोद१८
ती त्यांची मजबुरी ,स्ट्रेटीजी ..
अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत.
रथयात्रा काढणे ही अडवानींची मजबुरी होती. अन ती थाबविणे लालूंची. लोकांचा बुद्धीभेद करण्याची ही चाल असते भारतातील
राजकारण्याची !
ती घटना अश्वमेध का राजसूय
In reply to ती त्यांची मजबुरी ,स्ट्रेटीजी .. by चौकटराजा
ती घटना अश्वमेध का राजसूय पैकी कुठल्या तरी यज्ञाची आठवण करून देते ब्वॉ आपल्याला. वाजपेयींनी यज्ञ आरंभला, मग समारंभपूर्वक घोडा सोडला, त्यावर भाजपचे चाणक्य म्हणाले घोडा मोकळा सोडून चालणार नाही, चोरीला गेला किंवा भरकटला तर ? मग त्याला दो-या बांधायची कल्पना पुढे आली. दुसरे कौटील्य म्हणाले कि ब्वॉ याने तर काहीच फरक पडला नाही. मग जोखड बांधलं. तेव्हां विष्णुगुप्त शास्त्री म्हणाले कि जोखडासहीत घोडा चोरीला जाऊ शकतो. तेव्हां वाजपेयी म्हणाले ठीक आहे एक विश्वासू माणूस घोड्यासोबत पाठवतो. त्यांनी पॉझ घेत अडवाणींकडे पाहीलं, अडवाणींच्या काळजात धस्स झालं. आधीच लक्ष्मणाच्या नशिबात असलेला सेकंड हिरोचा रोल करून वैतागले होते, त्याच वैतागात ते म्हणाले " आता या वयात घोड्यावर बसवू नका". यावर घोड्यावर बसून बेंड आलेले आणखी एक मुखंड सहमतीने मान डोलावते झाले. स्वानुभवाने अडचण ओळखून "बसायची" योग्य व्यवस्था व्हावी असा खल सुरू झाला. त्यातूनच मग घोडा, घोड्याला दो-या, दो-यांना जोखड आणि जोखडास रथ जोडण्याची आयड्या पुढे आली.
मग आता रथ जोडायचाच आहे तर घोडा कशाला ? स्वयंचलित रथ नको का ? नाहीतर आपला पक्ष बुरसटलेल्या टेक्नॉलॉजीचा आहे अशी टीका होईल ही शंका भाजपच्या वेदव्यासांनी व्यक्त केली. एकंदर रागरंग पाहून वाजपेयी आणि भाजपेईंनी स्वयंचलीत वाहनाचाच रथ बनवण्याच्या आयड्याची कल्पना पुढे केली आणि अशा रितीने बिनघोड्याचा वारू उधळला.
__/\__
In reply to ती घटना अश्वमेध का राजसूय by खटासि खट
जबराट......
अरे देवा.
च्यायला, हा ढाण्या वाघ आहे होय. रैवारच्या सकाळी लैच अपेक्षाभंग केला राव तुम्ही. :)
-दिलीप बिरुटे
ढाण्या वाघ नाही..
हिरोला चक्क स्प्लेंडर???????
In reply to ढाण्या वाघ नाही.. by विकास
हिरोला चक्क स्प्लेंडर???????
लैच लो बजेट दिसतय पिच्चरचं?
बाकी व्हिलन शाहबाज खान बघुन वाटलच होतं म्हणा. :)
हा तर लाड्गा ......
हे तर कधि सुधरतिल असे वाट्त नाहि ... पन मतदारानि सुदरावे हिच इछा आहे....