नमस्कार मिपा मध्ये लिहायचा माझा पहिलाच प्रयन्त आहे.
मला (खरे तर आम्हाला ) माहिती पाहिजे आहे कि Infertility साठी आयुर्वेद किती फायद्याचे आहे? आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. (बघून कोणाला तसे वाटणार नाही इतके तरुण आहोत अजून ;))
मुलासाठी पर्यंत चालू आहेत पण अजून यश नाही. डॉक्टर IUI आणि IVF सांगत आहेत. पण मला त्याची भीती वाटते.
मला जाणून घ्यायचे आहे कि आयुर्वेद मध्ये उपचार केले तर किती वेळ लागतो? पुणे (पिंपरी चिंचवड असेल तर उत्तम) ला चांगले आयुर्वेदिक क्लिनिक आहे का?
सध्या तरी इतकेच लिहते? कदाचित मला काय लिहायचे आहे ते नीट लिहिले नसेल तर समजून घ्या? आणि योग्य मार्गदर्शन करा
आई बनण्यासाठी आतुर असलेली :(
कोमल
वाचने
10721
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमची केस हिस्ट्री व्यनी करा.
किती वेळ लागतो
In reply to तुमची केस हिस्ट्री व्यनी करा. by बाबा पाटील
व्यनि केला आहे
In reply to तुमची केस हिस्ट्री व्यनी करा. by बाबा पाटील
उपचारांबद्दल तर माहित नाहि.
जस्त विचार करु नका.
काय ज्ञान पाजळला !!
In reply to जस्त विचार करु नका. by आनंदराव
PCOD
In reply to जस्त विचार करु नका. by आनंदराव
कपिलमुनी,
मायबोलीवर डॉ. साती म्हणून एक
अहो साती मिपावर पण आहेत.
In reply to मायबोलीवर डॉ. साती म्हणून एक by परिंदा
डॉक्टर साती ह्याचा मिपा वर ID काय आहे?
In reply to अहो साती मिपावर पण आहेत. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
साती यांचा आयडी.
In reply to डॉक्टर साती ह्याचा मिपा वर ID काय आहे? by komal.tejas
धन्यवाद
In reply to साती यांचा आयडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुर्वेदिक!
In reply to धन्यवाद by komal.tejas
कोमल, या प्रोब्लेम वर
चांगला डॉक्टर पाहिजे
In reply to कोमल, या प्रोब्लेम वर by आनंदराव
तुम्ही कुठे राहता? तुमच्या
In reply to चांगला डॉक्टर पाहिजे by komal.tejas
चिंचवड
In reply to तुम्ही कुठे राहता? तुमच्या by कवितानागेश
अनुभवींनी सहाय्य करावे.
वैयक्तिक इच्छा असल्याने
मिपा वर विषय मांडल्याने आता काही खाजगी नाही आ
In reply to वैयक्तिक इच्छा असल्याने by ऋषिकेश
कोमल, आयुर्वेदात माहित नाही,
indusladie site मस्तच आहे
In reply to कोमल, आयुर्वेदात माहित नाही, by नित्य नुतन
केवळ शुभेच्छा
IUI/IVF/ICSI यांत
आयुर्वेदासारख्या उपचार
In reply to IUI/IVF/ICSI यांत by शैलेन्द्र
आयुर्वेद
In reply to आयुर्वेदासारख्या उपचार by बाळ सप्रे
IUI/IVF/ICSI यांत
In reply to IUI/IVF/ICSI यांत by शैलेन्द्र
bare vaatale vachun
In reply to IUI/IVF/ICSI यांत by स्रुजा
(No subject)
In reply to bare vaatale vachun by komal.tejas
आयुर्वेद
In reply to IUI/IVF/ICSI यांत by शैलेन्द्र
डॉ साती यांचे या विषयावरील
आम्ही यातुन गेलो आहोत.
हो! नक्कीच आहे.
आयुर्वेदात यावर उपाय आहे.
व्यनि केला आहे.
आयुर्वेद, Infertility वर उपचार, IUI आणि IVF की आणखी काही ?