लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.
१.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!!
२.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस?
३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस?
४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो.
५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार.
६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय!
७.तो अमुक अमुक मोठा गायक आहे ना, गायक असला तरी निर्व्यसनी आहे! (अरे चौकटीबंद चष्मा काढून जरा त्याच्या गायकीकडे बघा रे)
८.नै, तुम्हाला वाटेल जरा पर्सनल होइल, पण एक विचारु का? काय हो.....
(अरे पर्सनल आहे ना, मग गप्प बैस ना.)
९.राहुलचं बाळ गेलं मागच्या महिन्यात. शिवाय मुलगा होता हो!
१०.बस मॅम, तुम्ही आम्हाला फक्त अमुक हजार द्या. काssssही कष्ट्/व्यायाम्/आहार नियोजन न करता हे अस्सं वजन कमी होत पहा.
११.तसंही जगून काय करनार भेंचोत. मस्त सुस्साट बेभान हाकायची गाडी. आपल्याला जीवाची फिकिर नाय. बिंदास हे आपन.
१२.ई ई ई नाऱळासोबत खडीसाखरेचा तुकडा नको. क्यालरिज असतात त्यात फार.
१३. काही गोष्टी अजून विज्ञानालाही उमजलेल्या नाहित.( म्हणून मी वाट्टेल त्या कविकल्पना गळ्यात मारिन; त्या मुकाट्याने ऐक)
१४.त्या हिरोइनचं ऐकलं का? ती त्याच्यासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत असते म्हणे.
१५. अरे आपला तो हा अमुक आणि आपली ती ही तमुक फार सोबत दिसताहेत. ऑफिसनंतरही भटकताना दिसतात बराच वेळ.
मी पीछा करताना समजलं की...(आँ? त्यांचं भटकणं चूक, तर साल्या तुझं असं चोरीछुपे गॉसिपिंग आणि पीछे करणं आंबटशौकिनपणा नै का?)
१६.आता मी कशाला स्वतःच्या तोंडानं सांगू? पण अमक्याच्या तमकीसोबत काहीतरी चालल्याचं मी ढमक्याकडून ऐकलय.
१७. बस आता आम्हाला इतके इतके दिलेत, की महिन्याभरात अंबानीच्या दुप्पट रक्कम तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये येणार!
१८.जाउ दे रे. ह्याही वेळी पार्शलिटी झाली; नाही तर आपल्यालाच मिळालं असतं प्राइझ.
१९. अहो त्यानं अभ्यास खूप केला होता. पण बोर्डात काय घोळ झाला ठाउक नाही.
तसा तो फार हुशार आहे. पण नक्की चेकिंग मध्येच प्रॉब्लेम आला असणार.
२०. आपण कोण?
किंवा:-
आडनाव काय म्हणालात तुमचं?
.
.
तुमच्या कडे असल्यास असे लोकसंवाद इथे शेअर करावेत.
--मनोबा
वाचने
33309
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
वस्ताद आहेस हो
In reply to माहितीये ना कै म्हणाल्या नैत, by बॅटमॅन
लोल्झ ... मेले मेले मेले ...
१० जणांची फ्रेंडशिप आहे. कशी
In reply to लोल्झ ... मेले मेले मेले ... by पियुशा
काका लोकांना प्रवेश बंद आहे.
In reply to १० जणांची फ्रेंडशिप आहे. कशी by प्यारे१
अरे समाजसेवा रे फक्त. काय गं
In reply to काका लोकांना प्रवेश बंद आहे. by बॅटमॅन
अंहं. इथे समाजसेवा वैग्रे कै
In reply to अरे समाजसेवा रे फक्त. काय गं by प्यारे१
आम्ही 'बॅट'मध्ये बसून अख्ख्या
In reply to अरे समाजसेवा रे फक्त. काय गं by प्यारे१
स्वतः रानटी (वाइल्ड म्हटले की
In reply to आम्ही 'बॅट'मध्ये बसून अख्ख्या by पिशी अबोली
मी कुठे माणसाळवतेय तुला?
In reply to स्वतः रानटी (वाइल्ड म्हटले की by बॅटमॅन
हा लै मोठा गैरसमज आहे. आम्ही
In reply to मी कुठे माणसाळवतेय तुला? by पिशी अबोली
थँक्यू थँक्यू भौत धण्यवाद!!!
In reply to लोल्झ ... मेले मेले मेले ... by पियुशा
@ आउर कौन कौन है लाइन मे ? आन
In reply to लोल्झ ... मेले मेले मेले ... by पियुशा
SYG
पळते आता>> ए पलट..
In reply to SYG by पियुशा
१)साला लाईफच झंड झालीय...
अरे काय चाललंय रे हे तुमचं,
अहो वल्ली हे सगळे "चितपरिचित
In reply to अरे काय चाललंय रे हे तुमचं, by प्रचेतस
अरे काय धागा आहे का
रुक्मिणी.... ये ना....
In reply to अरे काय धागा आहे का by सूड
'मयत्रि कर्नार कं'
In reply to रुक्मिणी.... ये ना.... by मन१
घर घर लागलेले डयलॉग
गाडी
चायला लै भारी धागा
मस्त टीपी धागा!
प्रसिद्धिसाठी काढलेला धागा!
कुणाच्या प्रसिद्धीसाठी?
In reply to प्रसिद्धिसाठी काढलेला धागा! by अधिराज
ते वाक्य मिपा लोकसंवाद म्हणून
In reply to कुणाच्या प्रसिद्धीसाठी? by मन१
ओह सॉरी.
In reply to ते वाक्य मिपा लोकसंवाद म्हणून by अधिराज
आमची भरः
मेलो मेलो....
In reply to आमची भरः by आनंदी गोपाळ
चित्र्कलेच किम्वा अजून कशाचं
In reply to मेलो मेलो.... by मन१
<blockquote>"ओळख बरं कोण आहे" "विसरले राव तुम्ही"</blockquote> आ
In reply to मेलो मेलो.... by मन१
अजुन भर
एक वडगाव बुद्रुक / धायरी फाटा
अशी पुरणपोळी कधी दुसरीकडे
तुमचा आधीचा पण लेख / काकू
व्वा
In reply to तुमचा आधीचा पण लेख / काकू by वीणा३
१००!!!!!
:)
.
"काय आज कामावर नाही का गेलास?
"किती पगार आहे तुला तिथे?"
अभ्यास वाढवा.
एक नेहमीचा !
मोबाईलवाले काही:
काय झाला हसायला ?
पाहिन पाहिन नाहितर बंद करुन
तू माझ्याकडे (अशा नजरेनं) का
चान
चान चान
In reply to चान by स्पा
आमच्या ग्रूप मधील एकच प्रसिध्द डायलॉग्
राजकारण स्पेशल
ठ्या
In reply to राजकारण स्पेशल by राजेंद्र मेहेंदळे
खी खी खी...
In reply to राजकारण स्पेशल by राजेंद्र मेहेंदळे
भारता
आज आपले भारत जिंकले पाहिजे.
आणखी काही ...
एवढे ८५% मार्क्स मिळालेत तर
ते +४
In reply to एवढे ८५% मार्क्स मिळालेत तर by परिंदा
आणखी काही..
आभार...
आम्ही एवढे जीव तोडून सांगत