हा प्रश्न मिसळपाव वर विचारू शकतो कि नाही ते मला माहित नाही, पण मला मार्गदर्शन हवे आहे आणि मिसळपाव मंडळींसारखी योग्य माहिती दुसरे कोण देणार?
मला mobile घायचा आहे. बजेट रु. १५००० ते १७०००/- पर्यंत आहे. मला शक्यतो चांगला कॅमेरा व सुस्पष्ट आवाज पाहिजे. इंटरनेट fast हवे जे mainly मला office mails वगैरे check करण्यासाठी पाहिजे. Whatsapp इत्यादी मी वापरते पण म्हणून मी काही youtube फ़ैन वगैरे नाही अहे. कधीतरी गाणी ऐकायला चालतात. चांगली memory हवी आहे
कोणतरी nokia लुमिया घे म्हणून सांगतय, कोण samsung ला पर्याय नाही म्हणते तर कोण Micromax घे म्हणून सांगत आहे. अगदी मस्त confusion वाढत चालले आहे.
माझ्यासाठी post sell service महत्वाची आहे. micromax service बद्दल काहीच कल्पना नाही, Samsung तर service च्या बाबतीत worst आहे, अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
मिपाकर मंडळी काही मदत करू शकतील का?
माधवी भावे
वाचने
25324
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि वेबसाइट बघा
फिशींग
मायक्रोम्याक्स डूडल २ घ्या...
आपण दिलेल्या बजेट मध्ये सध्या
???
+५००
In reply to ??? by शिद
शिद
अहो, "शकतो " हा टायपो आहे की
In reply to शिद by Madhavi_Bhave
खटकलं नाही..
In reply to अहो, "शकतो " हा टायपो आहे की by शैलेन्द्र
...
In reply to खटकलं नाही.. by उपास
नोकिया ल्युमिया घेउन टाका.
मन उधाण वार्याचे धन्यवाद
In reply to नोकिया ल्युमिया घेउन टाका. by कॅप्टन जॅक स्पॅरो
राजेंद्र मेहेंदळे, मिनेश, अलबेला सजन
आनंद (बहुतेक)
In reply to राजेंद्र मेहेंदळे, मिनेश, अलबेला सजन by Madhavi_Bhave
लुमिया घ्याच
!
In reply to लुमिया घ्याच by मी-सौरभ
तुमच्या
In reply to ! by गवि
ल्युमिनावर मराठी दिसत नाही ना
ब्राऊसर ला अॅड-ऑन्स इन्स्टॉल
In reply to ल्युमिनावर मराठी दिसत नाही ना by गवि
हे असं
In reply to ब्राऊसर ला अॅड-ऑन्स इन्स्टॉल by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्याकडे ल्युमिया नाही.
In reply to हे असं by मी-सौरभ
UC Browser वर फायरफॉक्स अॅड-ऑन्स????
In reply to माझ्याकडे ल्युमिया नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
८.१ अपडेटनंतर नाही. आता
In reply to UC Browser वर फायरफॉक्स अॅड-ऑन्स???? by पंतश्री
मी सध्या नोकिया लुमिया ५२०
In reply to ब्राऊसर ला अॅड-ऑन्स इन्स्टॉल by कॅप्टन जॅक स्पॅरो
मराठी दिसते
In reply to ल्युमिनावर मराठी दिसत नाही ना by गवि
www.phonecurry.com ला भेट दया
सोनी xपेरिया एम किंवा
!
तुमी बोला सोयरं.
In reply to ! by जेपी
android स्त्रियांच्या आरोग्याला विशेष लाभदायक आहे असे म्हणतात
पिक्सटेल MD543I हे मॉडेल
लिंक
In reply to पिक्सटेल MD543I हे मॉडेल by पाषाणभेद
पाभे...अहो ह्याचि
In reply to लिंक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिंक
In reply to पाभे...अहो ह्याचि by वेताळ
अँड्रॉईड चा सद्ध्या अतिरेक
सहमत
In reply to अँड्रॉईड चा सद्ध्या अतिरेक by वेल्लाभट
हे घ्या.
मलाही हाच प्रश्न पडला आहे
कॅमेरा सोडला तर Micromax मस्त आहे
विंडोज तेव्हाच वापरणं इष्ट
उपाय
बहुतेक
In reply to उपाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे सर,
In reply to उपाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इन्टॉल केलेल्या कीबोर्डमधली
In reply to बिरूटे सर, by नानबा
कमाल आहे.
In reply to बिरूटे सर, by नानबा
देवनागरी की बोर्ड घ्या
In reply to उपाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माइक्रोमेक्स
पुण्य
In reply to माइक्रोमेक्स by सार्थबोध
बरोबर..
In reply to पुण्य by कपिलमुनी
मराठी लेखांच्या जागी चौकटी दिसणं
Karbonn A 12+ आणि xolo q1000
मस्त आहे
In reply to Karbonn A 12+ आणि xolo q1000 by टवाळ कार्टा
Karbonn A 12+ आणि xolo q1000
In reply to Karbonn A 12+ आणि xolo q1000 by टवाळ कार्टा
Flipcart वर Karbonn A12+ फक्त
In reply to Karbonn A 12+ आणि xolo q1000 by नानबा
स्वानुभव
गुगल नेक्सस छान आहे
mobile घेणे
तरी देखिल कोणता घेतला
मला माझ्या मुलासाठी फोन हवा आहे
>>>फोन काढून घेतला तर ठाव
In reply to मला माझ्या मुलासाठी फोन हवा आहे by विटेकर
ह्म्म
In reply to >>>फोन काढून घेतला तर ठाव by प्यारे१
(No subject)
In reply to मला माझ्या मुलासाठी फोन हवा आहे by विटेकर
नोकिआ ११०८ हे उत्तम पर्याय आहे
नोकीया ११०८
In reply to नोकिआ ११०८ हे उत्तम पर्याय आहे by वेताळ
नोकिया लुमिया ...
जैसी करनी वैसी भरनी....
एल जी ७ घेतला नुकताच..
मला एक मोबाईल घ्यायचा आहे.
मोटोरोला जी २ घ्या. फ्लिपकार्टवर किंमत : १२९९९/-
In reply to मला एक मोबाईल घ्यायचा आहे. by पिलीयन रायडर
मायक्रोमैक्स युरेका घ्या.
मायक्रोमैक्स युरेका
In reply to मायक्रोमैक्स युरेका घ्या. by श्री
सॅमसंग मी गेले ४ वर्ष वापरतेय
In reply to मायक्रोमैक्स युरेका by कपिलमुनी
मी स्वतः वापरतोय, ऐवढा काय
In reply to मायक्रोमैक्स युरेका by कपिलमुनी
13-megapixel rear camera.
In reply to मी स्वतः वापरतोय, ऐवढा काय by श्री
Micromax's Yu Yureka
नोकीया ६