नमस्कार!!!
रॉयल एन्फिल्ड या विषयावर कोणाला माहिती असल्यास सांगणे. मी सुद्धा रॉयल एन्फिल्ड विकत घेण्याचं ठरवला आहे. तरी क्लासिक ३५०, standard ३५० किंवा thunderbird ३५० यामध्ये चांगला पर्याय सुचवावा.
दैनंदिन वापरासाठी आणि tours साठी कोणते मॉडेल्स योग्य आहेत? एकंदरीच रॉयल एन्फिल्डला लागणारा maintenance, handling या बद्दल काही अनुभव असल्यास सांगावेत हि विनंती.
धन्यवाद!
वाचने
26890
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
तळहात बधीर...
In reply to सत्तरीची एनफिल्ड असावी, by मालोजीराव
अहाहा..
In reply to अगागागागा... by नानबा
//_भि._सल्ला_//
मी गेल्या ५ वर्षांपासून बुलेट
हे पाठवा Swami Ashwinananda ला
चड्डीला हात
In reply to हे पाठवा Swami Ashwinananda ला by आदिजोशी
इतकी सगळी मस्त चर्चा चालली
येझदी, जावा, आरडी
In reply to इतकी सगळी मस्त चर्चा चालली by मदनबाण
२ स्ट्रोक
In reply to येझदी, जावा, आरडी by llपुण्याचे पेशवेll
प्रेम
यामाहा आरेक्स १००
In reply to प्रेम by आदिजोशी
परत लॉन्च झाली तरी ती ४
In reply to यामाहा आरेक्स १०० by प्रसाद गोडबोले