सर्व मिपाकरांना नमस्कार
दिवाळी अंकाची सूचना तर मिळाली आहेच. एव्हाना लेखनाची तयारी पण सुरु असेल.
आता हे आवाहन आहे दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी.
मिपासदस्यांना यातही सहभागी करुन घ्यायचा विचार आहे.
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणले की आपल्याला मुद्रीत दिवाळी अंकाची देखणी मुखपृष्ठं आठवतील. किस्रीम, जत्रा, आवाज सारखे दिवाळी अंक कव्हरमुळे लक्षात राहायचे. आपल्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ पण असेच संस्मरणीय अन संग्राह्य व्हावे हि इच्छा आहे. तेंव्हा मिपाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाविषयी काही कल्पना असतील तर त्या सुचवाव्यात. ज्या सदस्यांना ग्राफीक्सचे ज्ञान आहे त्यानी पूर्ण तयार मुखपृष्ठ दिले तरी चालेल. ज्यांना छायाचित्रणाचा छंद आहे त्यांनी ती छायाचित्रे पाठवलेली चालतील. चित्रकलेची आवड असणार्यांनी चित्र दिले तरी चालेल. ज्यांना मुखपृष्ठाविषयी काही कल्पना असतील त्यांनी त्या शब्दात लिहून पाठवल्या तरी चालतील. त्यांना आम्ही मूर्त रुप द्यायचा प्रयत्न करु.
योग्य निकषांचा वापर करुन कल्पना किंवा चित्र निवडले जाईल. त्या सद्स्याचे नामनिर्देशन केले जाईल.
तेंव्हा मंडळी लेखनाची मुदत संपत आलीय. मुखपृष्ठाला थोडासा अवधी शिल्लक आहे.
लवकरात लवकर आपल्या कल्पना सादर करा.
.............................................................................................
फक्त एवढे लक्षात ठेवा.
त्याचा आकार उभा ए ४ एवढा असावा. (मिमि मध्ये २१० बाय २७०)
देणार आहात ते छायाचित्र प्रताधिकारमुक्त असावे.
त्याचे कलर मॉड्युल शक्यतो आरजीबी असावे.
शब्दांमध्ये कल्पना सुचवणार्यानी ती प्रत्यक्षात (ग्राफीक्स वापरुन) उतरवता यावी अशी असावी.
आणि महत्वाचे म्हणजे अंक दिवाळीचा अन आपल्या मिपाचा वाटायला हवा.
...............................................................................................
शब्दांतली कल्पना या धाग्यावर सुचवली तरी चालेल. चित्र किंवा छायाचित्र मात्र mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वारे पाठवावे.
वाचने
11181
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवाजची (थोडीशी)चावट चित्रे
खंप्लीट अणुमोदण
In reply to आवाजची (थोडीशी)चावट चित्रे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मि पा अशी अक्षरे असलेले,
येइल नाही तर येणारच . करूयात
In reply to मि पा अशी अक्षरे असलेले, by अत्रुप्त आत्मा
हि आयड्या लय मस्तंय हो बुवा,
In reply to मि पा अशी अक्षरे असलेले, by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to हि आयड्या लय मस्तंय हो बुवा, by किसन शिंदे
नमस्ते ,
हो. ती कविता सुध्दा आपण
In reply to नमस्ते , by सार्थबोध
धन्यवाद अभ्याजी
In reply to हो. ती कविता सुध्दा आपण by अभ्या..
बाई पाहिजे
अशा कलाकारान्साठि एक
In reply to बाई पाहिजे by चौकटराजा
हा अभ्या फारच कलाकार आहे बुवा
हे असे काहीसे चालेल का रे?
हे भुलेश्वर का रे वल्ली?
In reply to हे असे काहीसे चालेल का रे? by प्रचेतस
व्हय. किती सुंदर आहे ना.
In reply to हे भुलेश्वर का रे वल्ली? by यशोधरा
अत्यंत अप्रतिम आहे हे वल्ली.
In reply to व्हय. किती सुंदर आहे ना. by प्रचेतस
धन्स रे.
In reply to अत्यंत अप्रतिम आहे हे वल्ली. by अभ्या..
हायला वल्लीशेठ आमाला बी व्यनी
In reply to धन्स रे. by प्रचेतस
करतो की.
In reply to हायला वल्लीशेठ आमाला बी व्यनी by मिलिंद
मला पण ती लिंक पाठवू शकाल का?
In reply to करतो की. by प्रचेतस
नक्कीच
In reply to मला पण ती लिंक पाठवू शकाल का? by डॉ सुहास म्हात्रे
वल्ली हे पहा रे
In reply to अत्यंत अप्रतिम आहे हे वल्ली. by अभ्या..
हायला.
In reply to वल्ली हे पहा रे by अभ्या..
+१००
In reply to हायला. by प्रचेतस
अतिअवांतर
In reply to +१०० by कोमल
मुळ फोटो पण सुंदर.. आणि
In reply to वल्ली हे पहा रे by अभ्या..
मस्त दिसते आहे! ह्याच
In reply to वल्ली हे पहा रे by अभ्या..
चालते की
In reply to मस्त दिसते आहे! ह्याच by यशोधरा
हो.
In reply to व्हय. किती सुंदर आहे ना. by प्रचेतस
ह्यी चालन
In reply to हे असे काहीसे चालेल का रे? by प्रचेतस
मस्त!
आव्हान फुले आव्हान !!!
हो ना,
In reply to आव्हान फुले आव्हान !!! by जेनी...
बरं बरं
In reply to हो ना, by पैसा
ए तुमच्या मुखप्रुष्ठावर
सिलेक्ट आय्ड्या.
In reply to ए तुमच्या मुखप्रुष्ठावर by जेनी...
आग लावताना म्हणे
In reply to सिलेक्ट आय्ड्या. by अभ्या..
अय्या!
In reply to आग लावताना म्हणे by पैसा
@तुम्ही दोघींनी एकमेकींकडे
In reply to अय्या! by यशोधरा
दोन्ही ऑप्शनमध्ये खेचतोयेस की
In reply to सिलेक्ट आय्ड्या. by अभ्या..
"...पणत्या लावताना..." ऐवजी "
In reply to ए तुमच्या मुखप्रुष्ठावर by जेनी...
मी पण बघतो वीकांतास काही
पाटीव पाटीव
In reply to मी पण बघतो वीकांतास काही by सूड
हा कसा वाटतो - पावसात भिजणारा श्री़कृष्ण
अप्रतिम,
In reply to हा कसा वाटतो - पावसात भिजणारा श्री़कृष्ण by ज्ञानोबाचे पैजार
अय्या तु पण ?? मी पण
In reply to अप्रतिम, by कोमल
धन्यवाद
In reply to अप्रतिम, by कोमल
धन्य आहे तूमची!!!!
**