काही महिन्यांपूर्वी वेद आणि विज्ञान या विषयावर चर्चा झाली होती. त्या संदर्भात मी प्रो. डोंगरे आणि डॉक्टर नेने यांनी महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान आणि अम्शुबोधिनी शास्त्र यांवर लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला होता. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर नेने यांनी नुकतेच पुणे आकाशवाणीवर भाषण दिले त्याचा दुवा देत आहे.
https://mail.google.com/mail/u/0/?ui=2&ik=a3dfa7f36d&view=att&th=141029…
वाचने
4934
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुवा उघडत नाही.
तुम्ही दिलेला दुवा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून फक्त जीमेल लॉगइन उघडते.
दुवा उघडत नाही.
In reply to दुवा उघडत नाही. by चित्रगुप्त
क्षमस्व. श्री. नेने यांचा लेख pdf मध्ये असल्यामुळे मला तो व्यवस्थित दुव्यामध्ये रुपांतर करता आला नाही. कोणा सदस्याला हे तंत्रज्ञान अवगत असेल तर त्यांना मी हा लेख पाठवू शकतो. त्यांनी नंतर तो दुवा म्हणून प्रसिद्ध करावा.
दुवा उघडत नाही.
दुवा उघडत नाही.
पेशवे अहो वेदात लिहीलेले आहे
पेशवे अहो वेदात लिहीलेले आहे हे मान्य करा ना. दुवा उघडणे ही दुय्यम गोष्ट आहे.
.
In reply to पेशवे अहो वेदात लिहीलेले आहे by विजुभाऊ
मला एकदा या विषयावर आपल्याशी बोलायचं आहे. ;)
ह्त्त्प्सः//मेल.गुगल.काँम ???
आवो काय हॅकिंग करुन ति अटेच्मेंट बगायचा प्रस्तावै कै ?
अवो
In reply to ह्त्त्प्सः//मेल.गुगल.काँम ??? by अग्निकोल्हा
त्याना मदत करायची सोडुन कशाला भलत्या मार्गावर (हेक्किन्ग्च्या) भरकटताय राव.
तुमची फाईल कोणत्याही पब्लिक
तुमची फाईल कोणत्याही पब्लिक शेअरिंग साईट (जसे गूगल ड्राईव्ह, स्काय-ड्राईव्ह) अशा ठिकाणी चढवा. मग फाईल सगळ्यांना दिसेल अशा परमिशन सेट करा. मग त्याचा दुवा इथे द्या.
कृपया
नमस्कार,
या विषयाच्या नावावरून माहितीची उत्सुकता वाढली आहे कृपया लवकरात लवकर माहिती मिळण्याची व्यवस्था करावी ही विनंती.
डॉक्टर नेने ?
डॉक्टर नेने म्हणजे धक धक माधुरीचे पतीराज का हो ?
एकदम वेदांची surgery करायला घेतली की काय ?
महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान
वेद आणि विज्ञान
शंकर नेने यांच्या पुणे आकाशवाणीवर महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान या विषयावर झालेल्या भाषणाचा दुवा खाली देत आहे तो बरोबर उघडेल हीच एक छोटीसी आशा! (माझ्या खरडवहीवर टाकला आहे तेथे बरोबर उघडला)
https://skydrive.live.com/redir?resid=838F479655AE3BFB!129
दुवा उघडला.
श्रीनिवास टिळक जी
वााचयचा प्रयत्न केला. पुढे पुढे फार किचकट झाल्याने अर्धवट सोडावयाला लागला. असो.
आपण असे विषय सादर करून मिपाकरांना वेगळया विषयांवरील विचारकांची मते वाचायला सादर केलीत याबद्दल धन्यवाद...
कोणता दुवा उघडला??
In reply to दुवा उघडला. by शशिकांत ओक
शाशिकांतजी, कोणता दुवा उघडला ते पुन्हा इथे देता का?
+१
In reply to दुवा उघडला. by शशिकांत ओक
दुसरा दुवा उघडला.
++१
In reply to दुवा उघडला. by शशिकांत ओक
चक्क झोप यायला लागलिना राओ.
बरेच काही सांगायचा प्रयत्न
बरेच काही सांगायचा प्रयत्न केलाय त्या लेखात. सकृद्दर्शनी काही ठीक वाटतेय, पण ते लीलावतीत न्यूटनची समीकरणे होती हे जरा पटत नाहीये. भास्कराचार्यांनी समीकरणे बरीच दिली असतील, पण नक्की तीच आहेत किंवा कसे, ते पाहिले पाहिजे. बाकीचा बराचसा भाग जेनेरिक आणि प्राथमिक आहे.