डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून आज बाजार उघडताच रुपया ६५ च्याही खाली आला. ही रुपयाची आजवरची सर्वात मोठी घसरण असून लाजिरवाणी बाब म्हणजे भारताचे चलन आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे कमकुवत चलन ठरले आहे.बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा डॉलरपुढे रुपया ६४ रुपये ११ पैशांवर स्थिरावला होता.दरम्यान, अर्थमंत्रालय तसेच भारतीय रिजर्व बँकेकडूनही रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत असे समजते पण दिसत काहि नहिये. मात्र, रुपया"चि"(दम्बरन ची मक्तेदारि असलेले चलन) घसरगुंडी थांबवण्यात अपयश (सरकारला "यश" ५ वर्षात एकदाच येत असते, निवडणुकात) येत असून अर्थव्यवस्थेसाठी ही फारच चिंतेची (जी मनमोहन सिंहांच्या चेहर्यावर नेहमिच असते ती) बाब मानली जात आहे.
नमस्कार मंडळी ! मि.पा. वरचा पहिलाच धागा आशु, चु.भु.दे.घे.
वाचने
6608
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
नागडे सत्य
नविन महिती
In reply to नागडे सत्य by अरुण मनोहर
डॉलर विकुन जर लोक रुपये विकत
In reply to नविन महिती by पेस्तन काका
अगदी बरोबर
In reply to डॉलर विकुन जर लोक रुपये विकत by प्रसाद१९७१
कॉंग्रेसधार्जिणे?
In reply to अगदी बरोबर by सुहासदवन
चिदम्बरन व कंपनि म्हणजे parallel शेअर मार्केट व आर्थिक सत्ता.
In reply to अगदी बरोबर by सुहासदवन
आयशी...
In reply to नागडे सत्य by अरुण मनोहर
सहमत
In reply to नागडे सत्य by अरुण मनोहर
रुपया पडला तर काय वाईट आहे?
तेल महाग झाले, की
कळलं नाही
सहमत
In reply to कळलं नाही by सुहासदवन
अर्थतज्ञ माननीय पन्तप्रधानाना
In reply to सहमत by अनिरुद्ध प
गुंतवणुक म्हणजे कर्ज नव्हे
In reply to कळलं नाही by सुहासदवन
बाहेरच्या हितसंबंधांनी भारतात निवडणुकांसाठी पाठविलेला पैसा.
है तेज्यायला!!!!
In reply to बाहेरच्या हितसंबंधांनी भारतात निवडणुकांसाठी पाठविलेला पैसा. by अरुण मनोहर
हे कसे होते बुवा?????
स्फटीक बॉल
In reply to हे कसे होते बुवा????? by प्रसाद१९७१
आकडे नीट पडताळून पहा.
अगदी अगदी.. आणि २००४ च्या
In reply to आकडे नीट पडताळून पहा. by अरुण मनोहर
निवडणुका आणि डॉलर
In reply to आकडे नीट पडताळून पहा. by अरुण मनोहर
उत्तम चर्चा
धन्यवाद