गृह कर्जाविषयी सल्ला व माहिती हवी आहे
मित्र हो , मी पुण्यात सध्या घर ( Resale Flat , १३ वर्षे जुना ) घेण्याच्या विचारात आहे , त्या संदर्भात सल्ला / माहिती हवी आहे ..........
गृह कर्ज कोणते घ्यावे ......?.
जुन्या घराविषयी कागदपत्रे कोणती तपासून घ्यावीत .........?
जुने घर घेताना त्या घराविषयी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी .........?
ह्या व्यतिरिक्त आणखी माहिती आपणा जवळ असल्यास कृपया शेअर करा ...
धन्यवाद ........
वाचने
26769
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेल
महत्त्वाची कगद्पत्र म्हणजे
In reply to वेल by स्पा
ज्या कोणाला मानत असाल त्याचे
ही कशी पटवायची ?
In reply to ज्या कोणाला मानत असाल त्याचे by देशपांडे विनायक
कपिलमुनी '' ज्या कोणाला मानत
In reply to ही कशी पटवायची ? by कपिलमुनी
मिपावरील घरघर या धाग्यात
सल्ला
आता कर्ज हा विषय निघालाच आहे
कर्ज SBI ला ट्रान्सफर करायला
In reply to आता कर्ज हा विषय निघालाच आहे by पिलीयन रायडर
एस्.बी.आय मॅक्स गेन होम लोन
In reply to कर्ज SBI ला ट्रान्सफर करायला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कर्ज SBI ला ट्रान्सफर करायला
धन्यवाद!!
In reply to कर्ज SBI ला ट्रान्सफर करायला by स्पा
हे तर फारच सरळ सोपं दिसतय..
दोन गोष्टी
अजुन एक.. अजुन एक...HDFC कडुन
हो
In reply to अजुन एक.. अजुन एक...HDFC कडुन by पिलीयन रायडर
मार्जिन !
In reply to अजुन एक.. अजुन एक...HDFC कडुन by पिलीयन रायडर
हो , त्यालाच फ्लोटिंग रेट असे
तिचे आणि माझे फ्लोटिंगच रेट्स
In reply to हो , त्यालाच फ्लोटिंग रेट असे by स्पा
नाही
In reply to तिचे आणि माझे फ्लोटिंगच रेट्स by पिलीयन रायडर
SBI बँकेकडून मी रीसेल साठी २
अगदी सेम अनुभव "महाराष्ट्र
In reply to SBI बँकेकडून मी रीसेल साठी २ by सुखी
गृह कर्ज कोणते घ्यावे ......?
गृह कर्ज कोणते घ्यावे ......?खूप वेळ आणि पेशन्स असतील तर स्टेट बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कोणतीही नॅशनलाईज्ड बँक. पण हे लोक लोन एलिजिबलिटी कमी काढतात. मग अगदीच वरील प्रकाराबाहेरच्या बँका ट्राय करणार असलात तर आयडीबीआय. एलआयसी हाऊसिंग वगैरे वगैरे. ICICI व HDFC बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. लोकांना वाईट अनुभव आलेले असतीलही मात्र तुम्हाला तसा अनुभव येईलच असे गृहीत धरू नका. (हा थोडा विवादास्पद मुद्दा आहे - यावर इतकेच!)जुन्या घराविषयी कागदपत्रे कोणती तपासून घ्यावीत .........?स्पावड्याचे उत्तर पहा. तसेच - वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात द्या. साधारणपणे ८ ते १२ हजार रूपये खर्च येतो पण नंतर डोक्याला त्रास नसतो (असे माझ्या वकीलाने सांगीतले आणि मी ते फॉलो केले)जुने घर घेताना त्या घराविषयी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी .........?बाहेरच्या दरवाज्यापासून पाहणी सुरू करा.. फरशी कशी आहे..? स्कर्टींग ठीक आहे का..? भिंतीचा रंग (शक्यतो रंग देवून घ्या- रंगाची निवड आवड आणि उपयुक्तता यांनुसार ठरवा.) वायरींग कसे आहे? कन्सील्ड आहे की बाहेरूनच आहे? बदल करावयाचे असल्यास कितपत शक्य आहे? उदा - तुम्हाला एकाच ठिकाणी दोन तीन मोठी उपकरणे चालू करणार असल्यास जास्त क्षमतेची वायर व मोठा प्लग लागतो. त्याची सोय आहे का ते पहा. छताला कोठे लिकेज वगैरे आहे का ते पहा. खिडक्या कशा आहेत..? खूप मोठ्या / खूप लहान आहेत का..? त्यांना भक्कम जाळ्या आहेत का..? डास / माशा येवू नयेत म्हणून एक छोटी जाळीवाले खिडकीचे दार असते, ते दार आहे का..? हव्या त्या ठिकाणी सेफ्टी डोअर / ग्रिल आहे का..? सर्व साधारणपणे ग्रिल २४०-३०० रू स्क्वेअर फूट असते. एखाद्या ठिकाणी ग्रिल करून घेणार असल्यास ८ ते १० हजारांपर्यंत खर्च जातो. सेफ्टी डोअर १२ ते १५ हजार रू. किचन ट्रॉली आहेत का..? असल्यास कशा परिस्थितीमध्ये आहेत? नवीन करावयाच्या असल्यास येणारा खर्च ३.५ ते ४.५ हजार रूपये रनींग फूट असतो. (स्टील / पावडर कोटींग मटेरीयल, हायड्रॉलीक चॅनेल, दरवाज्याच्या लाकडाचा प्रकार यांनुसार दर बदलतो.) *घराची आधिची वास्तुशांत झाली असल्यास आधिच्या मालकाला वास्तुपुरूषाची प्रतिमा सोबत नेण्याचा आग्रह करा. त्याने न मानल्यास त्या वास्तुपुरूषाचे यथोचित विसर्जन करा. *घराचा ट्रॅक रेकॉर्ड. आधीचा मालक ते घर का सोडतोय..? नक्की का विकतोय..? शेजारी पाजारी लोकांकडून माहिती घ्या. *तुमच्या भावनांचा पूर्णपणे आदर ठेवून एक सुचवतो - त्या घराकडे "वास्तू" या दृष्टीनेही एकदा पहा. कलहाचा इतिहास असल्यास, अन्य कोणत्या भावनेने घरमालक घर विकत असल्यास पुन्हा एकदा विचार करा.ह्या व्यतिरिक्त आणखी माहिती आपणा जवळ असल्यास कृपया शेअर करा ...आणखी काही शंका असल्यास येथे विचारल्यास / व्यनी केलात तरी चालेल. ***वरील तारा़ंकित मुद्दे व्यक्तीसापेक्ष बदलू शकतात - उपयुक्तता आणि अवलंब आपापल्या विचारधारेनुसार करावा.सर्व साधारणपणे ग्रिल २४०-३००
In reply to गृह कर्ज कोणते घ्यावे ......? by मोदक
बरोबर. पण मला कोलॅप्सेबल
In reply to सर्व साधारणपणे ग्रिल २४०-३०० by झकासराव
भरपूर माहिती मिळाली...
पुण्यात Resale Flat , १३ वर्षे जुना... उत्तम!
पुण्यात Resale Flat , १३ वर्षे जुना... उत्तम!
ताजे अनुभव
काय राव ? धागा कोणता ?
गृहकर्ज - विमा आवश्यकच..