मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताजमहाल कसा बांधला

निलेश आबा · · काथ्याकूट
ताजमहाल कसा बांधला, ? तो वेदकालीन आहे काय ? @) गेली दोनशे वर्षे ताजमहालविषयी अनेक दंतकथा पसरल्या आहेत. त्या सर्वांत एक ब्रह्मवाक्य मात्र कायम असते, ते म्हणजे `बांधकामासाठी २० हजार माणसे २२ वर्षे सतत काम करत होती.' आज ही गोष्ट जगातील सगळया अबालवृद्धांना ठाऊक आहे. साहजिकच प्रश्‍न पडतो की, हे आकडे आले कोठून ब-याच दिवसापूर्वी मला एक इ-मेल आला होता, त्यात ताजमहालाबद्दल बरेच काही लिहिले होते, त्याला छायाचित्रांची जोड होतीच. असेच इ-मेल्स ब-याच जणांना गेली असतील, त्यात पुरातत्व खात्यातील लोकसुद्धा असतील... मलासुद्धा असा प्रश्न पडतो की जर इतके सबळ पुरावे असतीलच तर मग ते प्रकाशात का येत नाहीत? कोणी संशोधक यात का लक्ष घालत नाहीत?? हिन्दुत्ववादी संघटना कुठे गेल्या????

वाचन 15099 प्रतिक्रिया 0