सध्या सहा महिन्यापासून मुख्यत्वे डाळ, पनीर, पालक, शेंगदाणे, काजू, असे पदार्थ खाल्ले की किंवा इतर वेळी देखील नि/अथवा नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहे. अर्धा तास राहते नि जाते.
हाताची बोटे सुजतात. एक दोन वेळा खांद्याजवळ साधारण छोट्या वाटी एवढं वर्तुळ सूज आली होती.
आठ दिवस गोळ्या खाऊन २ वेळा कमी झालं. गोळ्या संपल्या की पुन्हा सुरु. (जास्त गोळ्या खाऊन भविष्यात हाडं ठिसूळ होण्याचा संभव आहे असं ऐकिव आहे)
काय क्रावं ब्रं? मिपाकर काही उपाय सुचवतील का?
वाचने
18287
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
साधा सोपा उपाय आहे...
प्रकरण गंभीर आहे.
अॅलर्जीची कारणे अनेक असू
ट्यार्पीसाठी धागा काढला आहेस
धन्यवाद देवा
In reply to ट्यार्पीसाठी धागा काढला आहेस by गणपा
सर्व प्रथम ब्लड टेस्ट करुन
हे करून बघा
या निमित्ताने...
डॉक्टरकडे जा
अॅलर्जी टेस्ट करुन घेणे
हम्म...
@ ऑल,
ऑप्शन आहे की !!
In reply to @ ऑल, by प्यारे१
सर्वप्रथम झोपायच्या वस्तु स्टरलाइज करा.
In reply to @ ऑल, by प्यारे१
नाही , मान्य आहे की स्क्रू
In reply to सर्वप्रथम झोपायच्या वस्तु स्टरलाइज करा. by अग्निकोल्हा
माझा अंदाज
मला शेंग्दाणे, साबुदाणा
सोयाबीनच्या शेंगा (एडमाम)
डाळी आमटीशिवाय जेवण करणं अवघड
काळजी घ्या..चांगल्या
माझ्या मुलालाही याच पदार्थाची अॅलर्जी होती!
अॅलर्जी टाळण्याचा मुख्य उपाय
पित्तासारखी लक्षणं दिसताहेत.
पुरेशी झोप आणि डी
"एखाद्या नियमीत परिस्थितीशी
महत्त्वाचे...
In reply to "एखाद्या नियमीत परिस्थितीशी by मोदक
प्रथिने.
सर्वप्रथम डॉक्टर
सगळ्यांनी आपुलकीने दिलेल्या
माझा भूतकाळातील अनुभव
पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर
पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर खाण्याच्या बाबत अवलंबून असताना तू डॉक्टर गाठावास हे उत्तम. वर अजयाने दिलेला सल्ला मोलाचा आहे. त्वचारोग तज्ञाकडे लवकरात लवकर जाऊन ये.सहमत.नायलॉन ची गादी वापरल्यावर अंगावर कुठेही गांधीलमाशी चावल्यावर, सुरवंट लागल्यावर खाज सुटून सूज येते तशी सूज येते आहेयावरती "कॅरीमॅट" हा एक उत्तम उपाय आहे. "कॅरीमॅट" अंथरूण म्हणून वापर. :-D माझा सल्ला लैच ऑट साईड ऑफ लेग अंपायर वाईड बॉल वाटू लागला आहे अचानक!! ;-)ह्याला म्हणतात जीवश्च कंठश्च
In reply to पण परदेशात आणि स्वयंपाक्यावर by मोदक
"कॅरीमॅट अंथरणे" हा शिवथर
In reply to ह्याला म्हणतात जीवश्च कंठश्च by प्यारे१
"कॅरीमॅट अंथरणे"
In reply to "कॅरीमॅट अंथरणे" हा शिवथर by मोदक
मला देखिल श्रावण घेवडा खाल्ला कि असा त्रास होत होता
भ्रमर मुद्रा