खर तर मिपा वर लिहिण्याचा सध्या ब्रेक घेतलाय , पण सह-कर्मचार्यांना फेस-बुकात स्थान द्यावे कि नाही ह्या प्रश्नाने सध्या फेस आल्याने मिपा-कर मित्र मंडळीचे मार्ग दर्शन घेण्यासाठी हा का-कु काढतोय
नुकत्याच केलेल्या अमेरिका वारीत माझ्या टीम मधील काही जुनियर मंडळींनी बरीच मदत केली , स्वत:कडे कार नसल्याची जाणीव हि होवू दिली नाही , त्याच्या मदतीने आणि बाकी अन्य कारणाने वारी यशस्वी झाली. पण आता परत आल्या नंतर सर्व जु. मंडळी फेस बुकात (माझा प्रामाणेच पडीक) मित्र-विनंत्या (फ्रेंड रेक्वेष्ट) पाठवल्याला सुरुवात केली तेंव्हा डोक चालेनास झाल.
इतके दिवस मी सह-कर्मचार्यांना मी माझ्या फेस बुकात कधीच स्थान दिले नव्हते , पण खर तर सह-कर्मचारी मित्र वैगरे होवू शकतात असे मिपा वर धागे वाचल्या वर शेवटी न राहवून विनंती अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली , त्यांनी आणखीन पंचाईत झाली मी फेस बुकात आहे आणि काही जणांचा मित्र आहे हे कळल्या वर सर्वानीच मित्र-विनंत्या पाठवल्यात
पुढील काही गोष्टींना मी आता मुकणार कि काय अस मला वाटू लागल्या , माझ जालिय व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलाय अस वाटू लागल आहे , खालील बाबी प्रकार्शाने जाणवल्या
- एखादा दिवस ऑफिसात खुपच वाईट गेला तर पहिले बिनधास्त तस लिहायची सोय संपली
- एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या फोटो वर काही नाजूक कमेंट्स लिहायची चोरी झाली , कारण दुसर्या दिवशी मग ऑफिसात मग मुली नजरेतून एक मेकांना हा मेला असाच दिसतोय अश्या टाइप प्रतिक्रिया येतात , काही जणी तर बिनधास्त सांगतात तुझ फेस बुक वर काय चाललाय ह्यावर आमच बारीक लक्ष्य आहे. असे बरेच साईड इफेक्ट सध्या अनुभवतोय
वाचने
4478
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
थत्तेचाचांशी सहमत. त्या
In reply to ? by नितिन थत्ते
वेगवेगळे कप्पे (ग्रुप ) करता
मैत्रिणीच्या फोटो वर काही
बायकोच बारीक लक्ष असते तुमच्या प्रोफाईल वरघरात आदळाआपट व्हायचीमाझ्या एका मित्राने मला
बाय द वे
हत्तेच्या त्यात कठिण ते काय?,
•एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या
"आमचं तुझ्या फेसबुकवर बारीक
माझेही २ पैसे
शिल्पा ब यांनी सांगितलेला
ह्म्म... रोचक प्रश्न !
माझ्या बाबतीत घड्लेय हो असे.
In reply to ह्म्म... रोचक प्रश्न ! by मदनबाण
रोचक विषय
फेसबुक..
मिपाकरांना फेसबुकवर
१ कोणालाही वर्गात येऊ नको
सहकर्मचार्यांना फेसबुकावर
याचाच अर्थ काय, आपल्या टिम
In reply to सहकर्मचार्यांना फेसबुकावर by निखिल देशपांडे
हा हा हा...
In reply to सहकर्मचार्यांना फेसबुकावर by निखिल देशपांडे
फेसबुक हे एक करमणूकीचे साधन