विकिपीडिया म्हणजे विकिपीडियाच्या वाचकांनी घडवलेला मुक्त ज्ञानकोश होय. विकिपीडिया आजच्या घडीला जवळपास सर्वच भाषांमध्ये उपलब्ध आहे. काही भाषांमध्ये अतिशय नगण्य स्वरुपात का होईना परंतु विकिपीडियाचे अस्तित्व आहे. विकिपीडिया तुम्हाला एखाद्या विषयाची इत्यंभुत माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते. यावरील माहिती ही काही इतर माहिती कोशांसारखी प्रत्यक्ष माहिती घेऊन ती अभ्यासपुर्ण पद्धतीने मांडण्यात येते असे नाही पण तरीही असे नसले तरी ती जगभरातल्या आपल्या वाचकांकडुन गोळा केलेली असते. माहितीच्या विश्वासार्हतेचा मुद्दा आला तर ब्रिटानिका एनसायक्लोपिडियाकडे किंचित झुकते माप द्यावे लागेल कारण ब्रिटानिका एनसायक्लोपिडिया सर्व माहिती जगभरातील त्या त्या विषयांच्या तज्ञांकडुन गोळा करून विस्तृतपणे मांडते. पण विकिपीडियाच नेहेमी सरस ठरत आली आहे कारण ब्रिटानिका एनसायक्लोपिडिया त्यांच्या माहितीकोशाचा वापर करण्यासाठी पैसे आकारते, याउलट विकिपीडियाच्या नावापासुनच त्यात मुक्तपणा आला आहे. आपण जर काही माहिती (उदा- आपल्याला माहित असलेल्या देवस्थानाची माहिती, थोर व्यक्तींबद्दल माहिती, इतर) माहित असेल तर आपण देखील विकिपीडियाच्या ज्ञानकोशात खारीचा वाटा उचलु शकतो.मराठी ज्ञानकोशाच्या बळकटीसाठी आपण पाऊले उचलुन ज्ञानाचा प्रसार करण्यास मदत करू शकतो. आपल्याला माहित असलेले एक अन एक वाक्य या ज्ञानरूपी तळ्यात थेंबाची भर घालुन जगासमोर अनंत काळासाठी मार्गदर्शक ठरू शकते. अधिक माहितीसाठी ह्या लेखावर भेट द्या..
मिसळपाव
प्रतिक्रिया
यशोधनराव, एक फुकट सल्ला देऊ
(No subject)
In reply to यशोधनराव, एक फुकट सल्ला देऊ by आदूबाळ
विकिपीडिया म्हणजे
तुला माहिती नाही ?
In reply to विकिपीडिया म्हणजे by अन्या दातार
विकीपीडियाच्या पहिल्या
In reply to विकिपीडिया म्हणजे by अन्या दातार
_/|\_
In reply to विकीपीडियाच्या पहिल्या by आदूबाळ
हायलाईट आणि रंगीत अक्षरं...
In reply to विकिपीडिया म्हणजे by अन्या दातार
मग मला उत्तर हवंय ..विकी वरून
रावण ..पुष्पक
In reply to मग मला उत्तर हवंय ..विकी वरून by चौकटराजा
रावण भारतातला नव्हता लंकेचा
In reply to रावण ..पुष्पक by कपिलमुनी
रावण भारतातला नव्हता
In reply to रावण भारतातला नव्हता लंकेचा by विश्वनाथ मेहेंदळे
रावण भारतातला नव्हतामुदलात त्यावेळी भारत 'देश' होता का..? (घोर अज्ञानी) मोदक१९२९
In reply to रावण भारतातला नव्हता लंकेचा by विश्वनाथ मेहेंदळे
http://en.wikipedia.org/wiki
In reply to मग मला उत्तर हवंय ..विकी वरून by चौकटराजा
वरील प्रश्नच चुकीचा आहे ...
जरा दोन ओळी
In reply to वरील प्रश्नच चुकीचा आहे ... by चौकटराजा
सुंदर आणि अदभुत माहिती
खूप छान माहिती मिळाली,
र र रिप्लाय चा..
एक सुचवू का हो...?
In reply to र र रिप्लाय चा.. by यशोधन वाळिंबे
क्या बात हैं !!!
In reply to एक सुचवू का हो...? by मोदक
धन्याभाऊ, केवळ या एका
In reply to क्या बात हैं !!! by धन्या
सुटलय...
In reply to क्या बात हैं !!! by धन्या
त्याशिवाय सुरुवातीच्या काही
In reply to सुटलय... by मन१
असेच झाले पाहिजे ....
In reply to क्या बात हैं !!! by धन्या
सहमत
In reply to एक सुचवू का हो...? by मोदक
बॅगपायपर सोडा राहीला का?
In reply to सहमत by चौकटराजा
काय ?
In reply to बॅगपायपर सोडा राहीला का? by धन्या
बाळ यशोधना, कधी संपणार तुझा
@बाळ यशोधना, कधी संपणार तुझा
In reply to बाळ यशोधना, कधी संपणार तुझा by बॅटमॅन
जो पर्यंत सुटत नाही पाळणा,तो
In reply to @बाळ यशोधना, कधी संपणार तुझा by अत्रुप्त आत्मा
ह्या बालपणा वरुन मला आमच्या
In reply to जो पर्यंत सुटत नाही पाळणा,तो by घाशीराम कोतवाल १.२
हा हा हा, अगदी खरंय
In reply to @बाळ यशोधना, कधी संपणार तुझा by अत्रुप्त आत्मा
अरे रे !
In reply to बाळ यशोधना, कधी संपणार तुझा by बॅटमॅन
आयचा घो. तीनवेळा प्रतिसाद
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
यापेक्षा अनसाइक्लौपीडिअ...
धन्याची प्रतिक्रिया जास्ती
मराठी विकीपिडीया
आम्ही अधून मधून लहर आल्यावर....
In reply to मराठी विकीपिडीया by नीलकांत
तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून
In reply to आम्ही अधून मधून लहर आल्यावर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे