कूटप्रश्न
मंडळी,
ज्यांना कोडी आवडत नाहीत त्यांनी वैतागू नका! किंवा ज्यांना कोडी आवडतात त्यांनी आनंदीही होऊ नका कारण मिसळपावावर कोडी घालण्याचा माझा मानस नाही. एक प्रश्न गेले दोन दिवस सतावतो आहे. उत्तर मिळाल्यास अवश्य नमूद करा.
मनोगताच्या सदस्यांना मनोगती म्हणतो.
उपक्रमाच्या सदस्यांना उपक्रमी आणि मायबोलीच्या सदस्यांना मायबोलीकर.
मिसळपावाच्या सदस्यांना काय म्हणावे?
मिसळपावकर - काहीतरीच काय?
मिसळपावी - कै च्या कैच!
कश्टमर - अरे बापरे!
तुम्ही सुचवा.
वाचने
49203
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
आयला!
हाच प्रश्न
मिसळ्या
In reply to मिसळ्या by कौटील्य
मिसळे
In reply to मिसळे by प्रियाली
मिस.
In reply to मिस. by आजानुकर्ण
झक्कास!
गिर्हाईक
बापरे
आणि मुलाला
In reply to आणि मुलाला by आजानुकर्ण
आणि सर्वांना मिळून?
हम्म्म
माझे काही पर्याय
मिसळू
मिसाळ
अधिकृत मिसळ
मिसळवर्मी
मेंबरांपैकीचे शिक्षक सरमिसळ
मिसळ
In reply to मिसळ by झकासराव
झकास!
मिसळप्रेमी
In reply to मिसळप्रेमी by आवडाबाई
वा!व्वा!
ओर्कुत
मिसळ प्रेमी
मिसळ्श्री
In reply to मिसळ्श्री by अप्पासाहेब
आणि
आम्ही गोंधळी..आई देवी मिसळाबाईचे..
मिसळारू, मिसळपावर...
In reply to मिसळारू, मिसळपावर... by वाचक्नवी
वा ! काय सुंदर नावे शोधलीत !
स्त्रीलिंगी नावे
खादाड
In reply to खादाड by लिखाळ
धन्यवाद,
अहो...मिसळक
हा हा हा..
मिसाळलेले
In reply to मिसाळलेले by तो
मिसाळलेले
In reply to मिसाळलेले by तो
मिसळखोर!!!
'मिसाळलेले-पिसाळलेले', मिसळखोर..
मिसळ
मिसळप्रेमी
आणखी एक
कूटप्रश्न
'कूटप्रश्न'
आता हा जुना धागा वर काठला
मिपाकर
In reply to मिपाकर by शाहिर
'मिपाकर' हे आता मान्य आहे
मिसळोबा आन मिसळाई