सरकारने आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या गोष्टींसाठी अनिवार्य केले आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते गॅस कनेक्शन पर्यंत प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड अत्यावश्यक आहे. परंतु ते देशाच्या सर्व भागात उपलब्ध झाले आहे का? शहरी भागात उपलब्ध असेलही परंतु अनेक खेडेगावात अजूनही आधार कार्ड उपलब्ध नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे आधार कार्ड दिले जाते तिथेही योग्य सुविधा नाहीत. संपूर्ण दिवस घालवून नंबर लागतो. बरं, एवढा वेळ घालवून सर्व खटाटोप केला तर ते आपल्या पर्यंत वेळेत पोहोचते का?
माझे आधारकार्ड मिळायला दीड वर्ष लागले. अर्थात ते मिळाले हे ही नसे थोडके!! गॅस एजन्सीत मी ते वेळेवर देऊ शकले नाही. बय्राच शहरांतून हा गोंधळ आहे. घरातील सर्व सदस्यानी एकाचवेळी अर्ज करूनही काही जणांची कार्ड मिळाली आहेत तर काहींची अजूनही आलेली नाहीत. बाकी शहरांमध्ये काय स्थिती आहे?
ही योजना सुध्दा सरकारचे खायचे कुरण आहे असेच समजायचे का? शाळा प्रवेशासाठी आधारकार्डाची सक्ती नाही असे सरकारने घोषित केले आहे. परंतु शाळांपर्यंत हे पोहोचलेले नाही.
सर्व मह्त्त्वाच्या शासकीय कामकाजात आधारकार्ड ग्राह्य धरले जाईल की हे सरकार उलथले की संपले सारे?
हा विषय येथे लिहिण्याचे कारण माझ्या माहितीतील अनेकांना आधारकार्ड नसल्याचा चांगलाच फट्का बसला आहे. मि.पा.चे सदस्य अनेक भागांचे प्रतिनिधीत्व करतात, त्या भागांतील परिस्थिती जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
10086
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे आधारकार्ड लै वैंतागवाडी
माझे डोळे झाकलेले आले.....
नशीबवान
In reply to माझे डोळे झाकलेले आले..... by बाबा पाटील
वय झालय चालायचच हे आता
In reply to माझे डोळे झाकलेले आले..... by बाबा पाटील
प्रतिसाद....
हो..बर्याच सरकारी कामात आधार
मला चान्गला अनूभव आला. सर्व
खाजगी व्यवस्थापन. खरच ..
?
In reply to खाजगी व्यवस्थापन. खरच .. by चौकटराजा
अहो दोन वेळा कुठे कुठे जाऊन
असेच म्हणते.............
In reply to अहो दोन वेळा कुठे कुठे जाऊन by अस्वस्थामा
बुडत्या युपीए सरकारला कार्डाचा आधार
अनुदान मिळणार्या सैनिकांची संख्या गेल्या ६५ वर्षात कमी होण्याच्य
In reply to बुडत्या युपीए सरकारला कार्डाचा आधार by रमेश आठवले
अजून कार्ड काढलेले नाही, आता
स्वाक्षरी....
हम्म. फायदेतोटे माहिती नाहीत,
गर्दी
एकंदर जेव्हा ही योजना जाहीर
बाकी मला आधार कार्ड २-३ महिन्यात मिळाले.
मी आणि माझ्या कुटुंबियांनी
गॅस सबसिडी
बरं झालं आठवण करून दिली . मला
धन्यवाद!!! सर्वांचे अनुभव वाचनीय आहेत.
विनाआधार
आता हे इचारणं शोभत नाही म्हणा..
आर्र्र्र्र्र्र! हे लक्षातच
आदमी एक आयडी पचास!
पासपोर्ट चालणार नाही म्हणाला.
In reply to आदमी एक आयडी पचास! by मराठे
हा हा...
In reply to आदमी एक आयडी पचास! by मराठे
खिक्क
In reply to हा हा... by दादा कोंडके
विषय दिलेला नाही
In reply to खिक्क by अस्वस्थामा
>>> रेशनकार्ड, पासपोर्ट, पॅन
In reply to विषय दिलेला नाही by दादा कोंडके
पुण्यात काही लोक (एजन्सी)
भारतात परत जायचे झाले तर काय
मोठे काम आहे, वेळ लागेलच.
तुम्ही दिलेल्या दुव्या वर
In reply to मोठे काम आहे, वेळ लागेलच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला ५ महिन्यांत मिळाले..
कार्ड मिळालय पण उपयोग नीहि
उपयोग सुरू झालेला आहे
पुनश्च हरि ओम
आधार कार्ड मी काढलेय... पण काय उपयोग?
आधारकार्ड
३/४
काय नका करु गप्प बसा,डोळे
In reply to ३/४ by ५० फक्त
हेच केलं होतं, काल माझं पण
In reply to काय नका करु गप्प बसा,डोळे by श्री गावसेना प्रमुख
लाल फीत
सर्वांचे अनुभव पाहता, मोठ्या
सरकार म्हणते, 'आधार' ऐच्छिकच!
आधार कविता
गॅस सिलिंडरवर अनुदान
शेवटीच माझं आधार कार्ड