मोदींनी गुजरातच्या निवडणुका जिंकल्या आणि मोठ्या फ़रकाने जिंकल्यात. मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात? त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का? ह्यावर थोडी चर्चा करुयात.
मोदींचे गुजरात सरकार वर्षाला १५००० कोटी रुपये हे स्वत:च्या कामाच्या जाहिरातबाजीसाठी खर्च करते. जाहिरातबाजी सरकारी कामांची असते पण त्यायोगे श्रेय मोदींना दिलं जातं आणि त्यांची प्रतिमा मोठी होत जाते. गुंतवणुकदार आकर्षित करण्यात येणाऱ्या ह्या जाहिरातबाजी कॅंम्पेनचा मोदींच्या प्रतिमानिर्मीतीत मोठा हिस्सा आहे. ह्या जाहिरातबाजीचा परिणाम पक्षाच्या काडरवर आणि शहरी मध्यमवर्गीयांवर होणे अपेक्षित आहेच. त्यातुनच ह्या वर्गात मोदी पंतप्रधान बनावेत अशी भावना निर्माण होत चाललीय.
नुसत्या आपापल्या राज्याच्या निवडणुका जिंकणे आणि विकास करणे हा जर क्रायटेरीआ ठरवला तर मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि बिहारचे नितीश कुमार हे दोघेही दावेदार ठरतात. अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन ह्या दोघांनी त्यांची बिमारु राज्य पुढे आणली. तसेच ते वादग्रस्त नाहीयेत. अशा परिस्थितीत मोदींना पंतप्रधान पदाचे दावेदार रालोआ कशी जाहीर करु शकते?
मोदींना उघडपणे नेतत्व देण्याचा दुसरा धोका म्हणजे मोदींचा इतर राज्यात फ़ार मोठा करिश्मा नाहिये, उलट तिथे त्यांची प्रतिमा खराब आहे. परराज्यात त्यांच्या विरुद्ध मुस्लिम मतदार एकगठ्ठा कॉंग्रेसच्या (किंवा युपीमधे समाजवादी पक्षाच्या) बाजुने जमतील. गुजरात मधे मुस्लिमांनीही मोदींना मतदान केलं..इतर राज्यात हे शक्य होणार नाही बहुतेक. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला. मो्दींना पंतप्रधानपदासाठी प्रमोट करणे म्हणजे सगळ्या सेक्युलरवादी मतांना/पक्षांना एकत्र जोडण्यासारखं आहे.
तिसरा धोका म्हणजे रालोआ मधे मोदींचे नेतृत्व सर्वमान्य होणं शक्यच नाही. भाजपात होईल एखाद्यावेळेस, पण रालोआत अशक्यच आहे. रालोआकडुन मान्यता मिळावी म्हणुनच हल्ली मोदींनी मुस्लिमांना आपल्या जाहिरातबाजीचा भाग बनवलं आहे. काही दिवसांपुर्वी आयबीएन लाइव्ह वर गुजरातचे मुस्लिमांनी मोदींवर कसा विश्वास दाखवायला सुरुवात केलीय ह्याच्या जाहीरातबाजीचा प्रोग्राम झाला ह्या निवडणुकीतुन तर ते स्पष्टच झाले. प्रसारमाध्यमातुन आता ह्या गोष्टीची खुप जाहीरातबाजी मोदी घडवुन आणतील. पुढील १ वर्षात मुस्लिम-मोदी दोस्तीच्या खुप कहाण्या वाचायला मिळतीलच...नाही मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणे अशक्यच आहे.
वाचने
38546
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर तर ची भाषा आहे सगळी/
मोदी गुजरातच्या निवडणुका का
हा हा हा
+१
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
दाद्या
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
उत्तर
In reply to दाद्या by वेताळ
हम्म
नरेंद्र मोदींच्या विकासाच्या
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाचे गाजर दाखवून मतदारांना फार तर आकर्षित करता येइल, पण सत्ता मिळेल याची तर अजिबात शक्यता नाही.डॉक्टर नका काळजी करु तुंम्ही या देशात विकासाचे राजकारण करण्याचा मक्ता फक्त आणि फक्त युपिए आणि बारामतीकरांकडे दिलाय..बाकी कुणाला विकास करुन दाखवला तरी मते मागण्याचा अधिकार नाही...बाकी मोदींच्या पंतप्रधानपदाला भाजपाच्या आतूनच विरोध होईल हे मात्र नक्की...यात खरच काही शंका नाही...कदाचित बारामतीकरांनी आपले कुंपण बदलले तर त्यांना सुद्धा पंतप्रधानपद मिळू शकते...आमच्या पंतानी तशी ग्वाहीच दिली आहे तेंव्हा काळजी नसावी... १० एक वर्षे मोदींच्या गुजराथ मधे वास्तव्य करुन आलेल्या माझ्याच वर्गमैत्रिणी महाराष्ट्रातल्या एकंदरित परिस्थितीला व मुलभुत सुविधांना शिव्या घालतात्...तेंव्हा मला स्वतःचीच दया येते.....एक मात्र खर गुजराथचा मतदार किती जागरुक आहे याचे दर्शन परक्या देशात राहून देखिल घडले..माझ्या मित्र परिवारातले बरेच गुजराथी निव्वळ मतदानासाठी गुजराथला भोज्जा करुन आले ...कौतुकास्पद आहे....मुळात त्यांचा मोदी जिंकून येणार याबद्दलचा आत्मविश्वास इतका दांडगा होता कि ते बघून आपल्या महाराष्ट्राच नशिब असे कधी फळफळेल असा विचार मनात आला...असो बाकी चालू देउमेदवार
+१
In reply to उमेदवार by चिरोटा
मोदी हे असे व्यक्तित्व आहे
In reply to उमेदवार by चिरोटा
सहमत!
In reply to उमेदवार by चिरोटा
मोदींनी गेल्या पाच वर्षात
ध्रुवीकरण सगळीकडे होईल...पण
In reply to मोदींनी गेल्या पाच वर्षात by ऋषिकेश
ज्याज्या वेळी मोठ्या पक्षांचे
In reply to ध्रुवीकरण सगळीकडे होईल...पण by शैलेंद्रसिंह
सत्य परिस्थिती की मृगजळ?
In reply to मोदींनी गेल्या पाच वर्षात by ऋषिकेश
२ च पर्याय - मोदी किंवा सुषमा स्वराज
+१
In reply to २ च पर्याय - मोदी किंवा सुषमा स्वराज by श्रीगुरुजी
"सध्या मोदींना पाठिंबा
In reply to +१ by क्लिंटन
सध्या तरी अशक्य
In reply to "सध्या मोदींना पाठिंबा by श्रीगुरुजी
स्वतः अटलबिहारी वाजपेयी
In reply to +१ by क्लिंटन
भारी राजकीय विश्लेषण केलेत
In reply to २ च पर्याय - मोदी किंवा सुषमा स्वराज by श्रीगुरुजी
मोदींच्या कुंडलीत पंतप्रधानपदाचा योग नाही!
चोप्य-पस्ते
आकडेवारीवरुन अनुमान काढणं
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
"१९९८ मध्ये उत्तर भारतात
In reply to चोप्य-पस्ते by क्लिंटन
मतांची टक्केवारी अशी आहे.
हिशेब
माफ करा..ते टायपो आहे...मला
In reply to हिशेब by क्लिंटन
एक सांग
In reply to माफ करा..ते टायपो आहे...मला by शैलेंद्रसिंह
हेच म्हणते ...............
In reply to एक सांग by चिंतामणी
ख्याक !
In reply to हेच म्हणते ............... by अनामिका
परा साहेब ..प्रत्यक्ष
In reply to ख्याक ! by परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी.
In reply to परा साहेब ..प्रत्यक्ष by अनामिका
प्रत्यक्षात संघवाले नसले तरी
In reply to अगदी अगदी. by परिकथेतील राजकुमार
च्यायला !
In reply to प्रत्यक्षात संघवाले नसले तरी by अनामिका
बघा झाली ना गल्लत ! तुंम्ही
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
२ पक्षी ?
In reply to बघा झाली ना गल्लत ! तुंम्ही by अनामिका
>> बाळासाहेब ज्यांना आदरणीय
In reply to २ पक्षी ? by परिकथेतील राजकुमार
अरे बापरे काय बेक्कार हाणलाय.
In reply to >> बाळासाहेब ज्यांना आदरणीय by आशु जोग
मस्त !
In reply to >> बाळासाहेब ज्यांना आदरणीय by आशु जोग
ह्म्म अंमळ "लेखक"नजरचुकीने
In reply to २ पक्षी ? by परिकथेतील राजकुमार
हे गृहितक जरा पचनी पडंणे अवघड..माफ करा..ते टायपो आहे...मला
In reply to माफ करा..ते टायपो आहे...मला by शैलेंद्रसिंह
राणे शिवसेनेत असतांना ते
In reply to माफ करा..ते टायपो आहे...मला by विश्वनाथ मेहेंदळे
हंगर डेव्हलपमेंट इंडेक्स
In reply to राणे शिवसेनेत असतांना ते by शैलेंद्रसिंह
भारताच्या प्लानिंग कमिशन ने
In reply to हंगर डेव्हलपमेंट इंडेक्स by विकास
अत्यंत 'रोचक'
In reply to भारताच्या प्लानिंग कमिशन ने by शैलेंद्रसिंह
--
In reply to भारताच्या प्लानिंग कमिशन ने by शैलेंद्रसिंह
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स
In reply to -- by विकास
बदल
In reply to ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स by शैलेंद्रसिंह
महाराष्ट्राबद्दल बोला.
In reply to राणे शिवसेनेत असतांना ते by शैलेंद्रसिंह
एक गोष्ट विचारायची राहून गेली.
In reply to राणे शिवसेनेत असतांना ते by शैलेंद्रसिंह
लिहा तुम्ही वेळ मिळेल तेव्हा
In reply to एक गोष्ट विचारायची राहून गेली. by चिंतामणी
जय हो शैलेन्द्र सिंह
In reply to लिहा तुम्ही वेळ मिळेल तेव्हा by शैलेंद्रसिंह
अगदी अगदी नारोबांच्या हुशारी
In reply to राणे शिवसेनेत असतांना ते by शैलेंद्रसिंह
राणे शिवसेनेत असतांना
In reply to राणे शिवसेनेत असतांना ते by शैलेंद्रसिंह
कौल
लोकशाही मार्गाने
थरकाप
In reply to लोकशाही मार्गाने by तिमा
हुश्य!
In reply to थरकाप by नितिन थत्ते
(No subject)
In reply to हुश्य! by दादा कोंडके
कल्पना
In reply to थरकाप by नितिन थत्ते
+१००
In reply to कल्पना by विकास
त्यापेक्षा मोदींची लोकशाही
In reply to +१०० by नितिन थत्ते
त्यापेक्षा मोदींची लोकशाही
In reply to त्यापेक्षा मोदींची लोकशाही by नितिन थत्ते
त्यापेक्षा मोदींची लोकशाही सत्ता परवडेल.--नितिन थत्तेथत्तेकाका हि तर ब्रेकिंग न्युज म्हणायला हवी ...थत्तेकाका "तुंम्ही सुद्धा" ........ ;)हे वाचण्याआधी मी लॉग आउट का
In reply to त्यापेक्षा मोदींची लोकशाही by नितिन थत्ते
हे राम
In reply to त्यापेक्षा मोदींची लोकशाही by नितिन थत्ते
जनतेला माज आलाय
In reply to +१०० by नितिन थत्ते
ति..मा हे असे काही तरी नका
In reply to लोकशाही मार्गाने by तिमा
गेल्यावेळी महाराष्ट्राच्या