केल्याने रेखाटन
लकांन्नो ....
ईकडे यकापेक्षा यक ईचारवंत पायले (खरं तर वाचले) लिखान जाम डेंजर नसलं तरी वह्यांची पानं आम्हीही लई
खरडली बगा . पन आक्षरांपेक्षा आक्रूत्याच जास्त भावल्या आन आवडत्या बाईंपासनं(तेंव्हा ८वी असेन) ते जाड भिंगाच्या मारकुट्या
मास्तरांना खरडंलय. मास्तर मला हाताखालंन काढायचं आन मग म्या त्यांना (कागदाबर बरं का) हाताखालून काढायचो.
ते एवढ कार्टून व्हयचं की म्या बसत आसल्याला कोपरा हासून हासून 'यडा' व्हायचा.मंग ते पान आख्या वर्गातंन हास्यलाटा तयार करत शिवटी मास्तरच्याच हातात थांबायचं.. मंग त्यो मला पुन्यांदा हाताखालनं काडायचा... साळत मास्तरचा "रेकार्ड नंबरन मार खाल्ला हाय" आपन वर्गात मार खानारा टेंडल्या हाय. आप्ल्या जवळपन कोन न्हाय त्या ईभागत (आपला चॅलेंज हाय समद्यास्नी).. लहानपणा पास्नंच ईतिहासाच्या पूस्तकातल्या म्हापूरषांना धाडी-मिशा काडून झाल्यात. समद्या परकारात (प्रकारात... ईथे ऊकल महारथी आहेत म्हणून स्पेसिफाय करनं गरजेचंच) आपली माश्टरी हाय. पन कार्टुन आन व्यक्तीचित्तार काडायची जास आवाड. यकाद्या बेवड्या कवि येवडी पानं नक्कीच भरवली आसत्याल.
आपली थूडीफार आडव्या-तिडव्या रेषा खरडल्याले प्रयोग चढवतुया.....
याच्या पयल्याच पिच्चरन याड लावलं व्हत.. याचं बगून म्या बी जिम लावली
हीचं नाव न्हाय माईत.. ईंजीनियरींग च्या २र्या वर्षाला आसताना पीयल मधी कालिजात आब्यासाला(!?!) जायचो. आब्यास कमी(जवळ जवळ नाहीच म्हणा) आन काड्या जास.
ही समोरच्या टेबलावर बसलेली. आमी आब्यास करून खरडल्याली पूरवनी......आरदं खराडलं आन बया ऊठून गिली ..
मंग रागारागांन तिला 'सेंटर शॉक" खाऊ घातलं... झाली का केसं हूबी ? बस्स बोंबलंत
ह्ये आमचं दैवत... आरनॉल्ड शिवाजीनगर.... देवानं जेवड धिल त्यापे़क्षा कैक कमवलंय पठ्ठ्यानं...
याला पाऊन आमीबी चार जोर मारल्यात...
बॉलीवूड चा चिकना हीरू -टॉम क्रुज.... (गटनेकाका तुमच्या वैनीच्या बांगड्या मंदी चानोस देता का याला?)
आतापथूर लई कागदं खरडंली... चित्रकलेची लै आवड... बा ला म्हनलं मला याच्यातंच जायचं पन बा म्हनला त्ये काय बी न्हाय
आतापथूर क्येलं त्ये बास...प्वाटापान्याचं बगा....
आता पैका हाय पन खरडन्यातली मजा न्हाय लेका...
मार क्वेरी.. कर कंपाईल.... कर डीबग....माझ मन न्हाय लागत... जगन्यातंला चार्मच हारवलाय ... बापाकड मुबलक पैका आस्ता तर नक्की लै भरी चित्रकार जालो आस्तो ..आन त्या नागव्या यम यफ हूसेनची च नागवी चित्र खराडली आस्ती....
खरडकार
कुबड्या खवीस

वाचने
12664
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
चित्रं छान
In reply to चित्रं छान by भाग्यश्री
नेव्हर माईंडेड
छान
त्या
In reply to त्या by भडकमकर मास्तर
जरूर
कु.ख.
In reply to कु.ख. by चतुरंग
सहमत!
मास्तर मला
मुलीचं
In reply to मुलीचं by यशोधरा
नेंमकी आणि मस्त प्रतिक्रीया
मस्त!
In reply to मस्त! by विसोबा खेचर
सहीच
खविसा
In reply to खविसा by इनोबा म्हणे
आयला आश्चर्यम्
"फुकट ते पौष्टिकंच ... नाही का ?"
'सेंटर शॉक".....
चित्रे चांगली आहेत....
In reply to चित्रे चांगली आहेत.... by स्वप्निल..
खरंच अवघड........
श्रीमान
In reply to श्रीमान by अनिल हटेला
माज्याच वर्गातला की मग तु
धन्य हो
In reply to धन्य हो by अनिल हटेला
हाहापुवा
धन्यवाद....
च्यायला!!!! आ
In reply to च्यायला!!!! आ by अनिल हटेला
काय प्रॉब्लेम आहे ?
लगे रहो टारझअनभाई.....
वा! टारझन भाऊ...
खोडरबर
हार्दिक आभार
च्यामारी..
In reply to च्यामारी.. by धमाल मुलगा
खिं खिं खिं
चित्रात
In reply to चित्रात by स्वानन्द
:)
In reply to :) by टारझन
वाह वाह
लगे रहो
In reply to लगे रहो by विनायक प्रभू
मस्तच...
In reply to मस्तच... by भिडू
पुढे