नमस्कार मंडळी,
आमची ३५ एकर पडीक जमीन आहे. सोबत फोटो जोडले आहेत. सदरच्या जमीनीचे विकसनासाठी आपापल्या आयडीया कळवा.
लोकेशन :
ही जागा पुणे-नाशिक हायवेवर आहे. पुणे आणि नाशिकच्या मध्यावर आहे (अंदाजे १०० किमी अंतर).
पायथ्याशी पाण्याचा स्पॉट आहे. तिथून पाण्याची व्यवस्था करता येईल.
धन्यवाद.

वाचने
4271
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
-पडीक म्हणजे नापीक असं गृहीत
आता नेमकी कुठे आहे जमीन यावर
In reply to -पडीक म्हणजे नापीक असं गृहीत by गवि
सागाची
गवि डोंगरावर शेतं आहेत.
विकसन
In reply to गवि डोंगरावर शेतं आहेत. by मितभाषी
विकसन या शब्दामागे व्यावसायिक
In reply to विकसन by गवि
एमूपालनाचा विचार अजिबात करु
एमूपालनाचा विचार अजिबात करु
In reply to एमूपालनाचा विचार अजिबात करु by गवि
किल्ला
देउळ बांधा.
बेष्ट आन्सर
In reply to देउळ बांधा. by अन्या दातार
अगदी अगदी !!
In reply to देउळ बांधा. by अन्या दातार
अर्धी तरी जमीन (कमीत कमी)
नविन आयडिया देतो.
सर्वप्रथम..
श्री. बन्याबापु, सध्याच्या
In reply to सर्वप्रथम.. by बन्या बापु
मी एक उत्तमशी निवासी शाळा
In reply to श्री. बन्याबापु, सध्याच्या by ५० फक्त
जळ्ळलं मेलं ...
पदिक जमिन
विकता का हो १-२ एकर?
अस करता येऊ शकेल.
विकणे असल्यास व्यनि करावा
३५ एकर जगेचा वापर