मानवी हक्कांची पायमल्ली ?
प्रत्येक देशाची एक संस्कृती असते.
ती अर्थातच तेथील लोकानी निर्मान केलेले असते
भारतात फारफार पूर्वी म्हणे मुक्त संस्कृती होती. त्यामुळेच खजुराहो सारखी अप्रतीम शिल्पे निर्माण होऊ शकली.
मात्र परकीय आक्रमणे आल्यापासून ही संस्कृती लोप पावली.
इतराना मुक्त वाग म्हणणारी अमेरीका त्यांच्या नागरीकाना मात्र मुक्तपणा देत नाही
हीच बातमी पहा ना http://timesofindia.indiatimes.com/world/us/US-couple-arrested-for-steamy-sex-session-in-Walmart/articleshow/15323939.cms
बिचार्या लोकाना घरी जागा मिळत नसेल . खरेतर तेथील सरकारने लोकाना अशा गोष्टींसाठी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. ओबामा प्रशासन लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली करत आहे
वाचन
3436
प्रतिक्रिया
0