मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आम्‍ही आणि आम्‍ही लावलेले दिवे

विकी शिरपूरकर · · काथ्याकूट
संकलनः विकास शिरपूरकर फिल्मोग्राफी 1. आमिर खान बॉलीवूड मध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमीर खान चित्रपटांमध्ये चॉकलेटी हिरोच्या रूपात स्थिरावला. प्रत्येक चित्रपट करताना त्याबद़दल प्रचंड 'चुझी' असलेल्या आमीरने आपल्या अनेक वर्षांच्या कारकीर्दीत खूप कमी चित्रपट केले. एरवी कोणत्याही पुरस्कार व प्रसिद्धीपासून दूर राहणारा आमीर सध्या आपला ब्लॉग लिहायला लागल्यापासून बराच चर्चेत आला आहे. त्याचे आजवरचे चित्रपट असे ः तारे जमीं पर (2007) फना (2006) रंग दे बसंती (2006) मंगल पांडे - दि राइजिंग (2005) दिल चाहता है (2001) लगान (2001) मेला (2000) 1947 :अर्थ (1999) मन (1999) सरफरोश (1999) गुलाम (1998) इष्क (1997) राजा हिंदुस्तानी (1996) अकेले हम अकेले तुम (1995) रंगीला (1995) आतंक ही आतंक (1995) बाजी (1995) अंदाज अपना अपना (1994) हम हैं राही प्यार के (1993) परंपरा (1993) दामिनी (1993) - पाहुणा कलाकार पहला नशा (1993) - पाहुणा कलाकार जो जीता वही सिकंदर (1992) दौलत की जंग (1992) इसी का नाम जिंदगी (1992) दिल है की मानता नहीं (1991) अफसाना प्यार का (1991) जवानी जिंदाबाद (1990) दीवाना मुझ-सा नहीं (1990) दिल (1990) तुम मेरे हो (1990) अव्वल नंबर (1990) लव लव लव (1989) राख (1989) कयामत से कयामत तक (1988) होली (1984) ---------------------------------------- 2. माधुरी दीक्षित सडपातळ शरीरयष्टीच्या माधुरी दीक्षितने जेव्हा 'अबोध' चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यावेळी ही मुलगी एक दिवस करोडो लोकांच्या हृदयाचा ठोका चुकविणारी 'धक... धक गर्ल' ठरेल असा विचारही कुणी केला नव्हता. सुरुवातीची काही वर्ष संघर्ष कराव्या लागलेल्या माधुरीला 1988 मध्ये अनिल कपूर सोबत केलेल्या 'तेजाब'ने एक... दो... तीन गात-गात यशस्वीतेच्या शिखरावर नेऊन पोचविले. तिने आजवर केलेले चित्रपट अबोध (1984) आवारा बाप (1985) स्वाती (1986) मानव हत्या (1986) हिफाजत (1987) उत्तर दक्षिण (1987) मोहरे (1988) खतरों के खिलाडी (1988) दयावान (1988) तेजाब (1988) वर्दी (1989) राम लखन (1989) प्रेम प्रतिज्ञा (1989) इलाका (1989) मुजरिम (1989) त्रिदेव (1989) कानून अपना अपना (1989) परिंदा (1989) पाप का अंत (1989) प्यार का देवता (1990) महासंग्राम (1990) किशन कन्हैय्या (1990) इज्जतदार (1990) दिल (1990) दीवाना मुझसा नहीं (1990) जीवन एक संघर्ष (1990) सैलाब (1990) जमाई राजा (1990) थानेदार (1990) प्रहार (1991) खिलाफ (1991) प्यार का देवता (1991) हंड्रेड डेज (1991) प्रतिकार (1991) साजन (1991) संगीत (1992) बेटा (1992) जिंदगी एक जंग (1992) प्रेम दीवाने (1992) खेल (1992) धारावी (1993) फूल (1993) आँसू बने अंगारे (1993) साहिबां (1993) खलनायक (1993) दिल तेरा आशिक (1993) अंजाम (1994) हम आपके हैं कौन! (1994) पापी देवता (1995) राजा (1995) याराना (1995) राजकुमार (1996) प्रेम ग्रंथ (1996) कोयला (1997) महानता (1997) मृत्युदंड (1997) मोहब्बत (1997) दिल तो पागल है (1997) घर वाली बाहर वाली (1998) - पाहुणी कलाकार बड़े मियाँ छोटे मियाँ (1998)- पाहुणी कलाकार वजूद (1998) आरजू (1999) पुकार (2000) गजगामिनी (2000) यह रास्ते हैं प्यार के (2001) लज्जा (2001) हम तुम्हारे हैं सनम (2002) देवदास (2002) आजा नच ले (2007) ----------------------------------- 3. काजोल सही वेळ साधून बॉलीवूडमध्ये आलेली काजोल सही वेळेलाच टॉपवर पोचली आणि सहीवेळेलाच लग्न करून बॉलीवूडला निरोप दिला. तिची लग्नानंतरची एंट्रीही झक्कास झाली आता काजोलने निर्णय घेतला आहे, की आता केवळ निवडक चित्रपट करायचे. आतापर्यंत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या काजोलने तीन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका केली आहे. तीनही खान (शाहरुख-सलमान-आमीर. यांच्यासोबत तिची जोडी हीट ठरली. मात्र ज्या-ज्या कलावंताने काजोलसह चित्रपट करिअर सुरू केले त्यांच्यासाठी ती अनलकी ठरली. कमल सदाना, विकास भल्ला आणि रोहित भाटिया याचे उदाहरण आहेत. पती अजय देवगण सोबत तिने सर्वाधिक 6 चित्रपट केले. बेखुदी (31 जुलै 1992) - कमल सदाना बाजीगर (12 नोव्हेंबर 1993) - शाहरुख खान उधार की जिंदगी (1994) - रोहित भाटिया ये दिल्लगी (1994) - अक्षय कुमार/ सैफ सली खान करण अर्जुन (13 जानेवारी 1995) - शाहरुख खान ताकत (23 जून 1995) - विकास भल्ला हलचल (4 ऑगस्ट 1995) - अजय देवगण गुण्डाराज (8 सप्टेंबर 1995) - अजय देवगण दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे (20 ऑक्टोबर 1995) - शाहरुख खान बंबई का बाबू (22 मार्च 1996) - सैफ अली खान गुप्त (4 जुलै 1996) - बॉबी देओल हमेशा (12 सप्टेंबर 1997) - सैफ अली खान इष्क (28 नोव्हेंबर 1997) - अजय देवगण प्यार किया तो डरना क्या (27 मार्च 1998) - सलमान खान डुप्लिकेट (7 मे 1998) - पाहुणी कलावंत दुश्मन (29 मे 1998) - जस अरोरा / संजय दत्त प्यार तो होना ही था (27 मार्च 1998) - अजय देवगण कुछ कुछ होता है (16 ऑक्टोबर 1998) - शाहरुख खान दिल क्या करें (1999) - अजय देवगण हम आपके दिल में रहते हैं (22 जानेवारी 1999) - अनिल कपूर होते-होते प्यार हो गया (2 जुलै 1999) - जैकी श्रॉफ / अतुल अग्निहोत्री राजू चाचा (डिसेंबर 2000) - अजय देवगण कुछ खट्टी कुछ मिठी (जानेवारी 2001) - सुनील शेट्टी कभी खुशी कभी गम (14 डिसेंबर 2001) - शाहरुख खान कल हो ना हो (28 ऑक्टोबर 2003) - पाहुणी कलावंत फना (26 मे 2006) - आमिर खान कभी अलविदा ना कहना (11 ऑगस्ट 2006) - पाहुणी कलावंत यु मी और हम (डिसेंबर 2007) - अजय देवगण हाल-ए-दिल (20 जून 2008) पाहुणी कलावंत --------------------------------- 4. ऐश्वर्या राय विश्व सुंदरीचा किताब मिळालेली सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्याकडे रूपाचेही तितकेच मोठे ऐश्वर्य आहे. सलमान, विवेक ओबेरॉय यांना झुलवीत ठेवणारी ऐश्वर्या शेवटी बच्चन कुटुंबीयांची सून झाली. चित्रपटसृष्टीत ऐश्वर्याच्या विवाहाला मिळालेल्या प्रसिद्धी इतकी कुणालाही हाईप मिळाली नाही. आपल्या रूपाचे व अभिनयाच्या बळावर बॉलीवूडच नव्हे हॉलिवूडलाही तिने भुरळ घातली असून अभिषेक बच्चनची बायको म्हणूनही ती तितकीच सुंदर दिसते. तिचे आजवरचे चित्रपट जोधा अकबर (2008) सरकार राज (2008) प्रोवोक्ड (2007) गुरू (2007) धूम-2 (2006) उमराव जान (2006) द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस (2006) बंटी और बबली (2005) - पाहुणी कलावंत शब्द (2005) रेनकोट (2004) बल्ले बल्ले! फ्रॉम अमृतसर टू एल. ए. (2004) क्यूँ! हो गया ना (2004) खाकी (2004) कुछ ना कहो (2003) दिल का रिश्ता (2003) चोखेर बाली (2003) शक्ती - द पॉवर (2002) - पाहुणी कलावंत देवदास (2002) 23 मार्च 1931 शहीद (2002) - पाहुणी कलावंत हम किसी से कम नहीं (2002) हम तुम्हारे हैं सनम (2002) - पाहुणी कलावंत अलबेला (2001) मोहब्बतें (2000) ढाई अक्षर प्रेम के (2000) हमारा दिल आपके पास है (2000) जोश (2000) मेला (2000) - पाहुणी कलावंत ताल (1999) हम दिल दे चुके सनम (1999) आ अब लौट चलें (1999) .. और प्यार हो गया (1997) जीन्स (1996) ----------------------------------- 5. शिल्पा शेट्टी 'बाजीगर' सारख्या चित्रपटातून शिल्पा शेट्टीने करिअरची सुरुवात केली. नंतर मात्र तिने अनेक चुकीच्या चित्रपटांची निवड केली. तशीही तिची इमेज केवळ 'ग्लॅमर डॉल' पुरतीच मर्यादित राहिली. अनेक बड्या नायकांसोबत तिने काम केले. मात्र दुदैवाने तिचा एकही चित्रपट हीट होऊ शकला नाही. तिचे करिअर संपल्यात जमा झाले असताना अचानक 'बिग ब्रदर' या रीअलीटी शोमध्ये ती विजेती ठरली त्याचा तिला प्रसिद्धीसाठी चांगलाच फायदा झाला. सध्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळेच शिल्पा प्रसिद्धी झोतात आहे. तिचे आजवरचे चित्रपट बाजीगर (1993) आग (1994) मैं खिलाडी तू अनाडी (1994) आओ प्यार करें (1994) हथकडी (1995) गॅम्‍बलर (1995) हिंमत (1996) छोटे सरकार (1996) औज़ार (1997) ज़मीर (1997) इंसाफ (1997) पृथ्वी (1997) आक्रोश (1998) परदेसी बाबू (1998) लाल बादशाह (1999) शूल (1999) जानवर (1999) तरकीब (2000) जंग (2000) धडकन (2000) इंडियन (2001) बधाई हो बधाई (2002) चोर मचाए शोर (2002) हथियार (2002) रिश्ते (2002) कर्ज : द बर्डन ऑफ ट्रूथ (2002) जुनून (2003) डरना मना है (2003) गर्व (2004) फिर मिलेंगे (2004) खामोश - खौफ की रात (2005) फरेब (2005) दस (2005) शादी करके फँस गया यार (200607 ) लाइफ इन ए... मैट्रो (2007) अपने (2007) ------------ 6 सलमान खान : सतत वादग्रस्त ठरलेला सलमान चित्रपटांच्या बाबतीत मात्र लकी ठरला. ऐश्वर्या रायसोबतचे प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर तिला धमकावणे, तिचा तत्कालीन प्रियकर विवेक ओबेरॉयला बॉक्सिंगसाठी आव्हान देणे, राजस्थानातील काळविटाची शिकार केल्याने जयपूर न्यायालयाने दिलेली शिक्षा, मुंबईच्या फूटपाथवरील एकाला उडविल्यानंतर गाजलेले प्रकरण आदी अनेक घटनांमुळे सलमान नेहमीच चर्चेत राहिला. सलमानच्या गर्लफ्रेंडमुळेही त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याच्यातील कलावंत नेहमीच जीवंत राहिला हे देखिल विशेष. हॉलिवूडपटातही त्याने काम केले असून जगप्रसिद्ध मदान तुसॉंच्या संग्रहालयात त्याला मेणाचा पुतळा आहे. सध्या रियलीटी शोमधून तो आपले भाग्य अजमावून पाहत आहे. त्याचे आजवरचे चित्रपट ओम शांती ओम (2007) - पाहुणा कलावंत साँवरिया (2007) - विशेष भूमिका मैरी गोल्ड : एन एडवेंचर इन इंडिया (2007) पार्टनर (2007) सलाम-ए-इष्क (2007) बाबुल (2006) जानेमन (2006) शादी करके फँस गया यार (2006) सावन : द लव सीज़न (2006) क्योंकी (2005) नो एंट्री (2005) मैंने प्यार क्यूं किया (2005) लकी : नो टाइम फोर लव (2005) दिल ने जिसे अपना कहा (2004) फिर मिलेंगे (2004) मुझसे शादी करोगी (2004) गर्व (2004) बागबान (2003) तेरे नाम (2003) स्टंपड (2003) - पाहुणा कलावंत लव एट टाइम्स स्क्वेयर (2003) - पाहुणा कलावंत ये है जलवा (2002) हम तुम्हारे हैं सनम (2002) तुमको ना भूल पाएँगे (2002) चोरी चोरी चुपके चुपके (2001) कहीं प्यार न हो जाए (2000) ढाई अक्षर प्रेम के (2000) - पाहुणा कलावंत हर दिल जो प्यार करेगा (2000) चल मेरे भाई (2000) दुल्हन हम ले जाएँगे (2000) हम साथ साथ हैं (1999) हॅलो ब्रदर (1999) हम दिल दे चुके सनम (1999) सिर्फ तुम (1999) बीवी नं. 1 (1999) जानम समझा करो (1999) कुछ कुछ होता है (1999) बंधन (1998) सर उठा के जियो (1998) - पाहुणा कलावंत जब प्यार किसी से होता है (1998) प्यार किया तो डरना क्या (1998) दीवाना मस्ताना (1997) औजार (1997) जुडवा (1997) दुश्मन दुनिया का (1996) - पाहुणा कलावंत जीत (1996) खामोशी द म्यूजिकल (1996) ये मंझधार (1996) वीरगती (1995) करण अर्जुन (1995) संगदिल सनम (1994) चाँद का टुकडा (1994) हम आपके हैं कौन! (1994) अंदाज अपना अपना (1994) दिल तेरा आशिक (1993) चंद्रमुखी (1993) निश्चय (1992) जागृती (1992) एक लडका एक लडकी (1992) सूर्यवंशी (1992) साजन (1991) लव (1991) कुर्बान (1991) पत्थर के फूल (1991) सनम बेवफा (1991) बागी (1990) मैंने प्यार किया (1989) बीवी हो तो ऐसी (1988) ------------------------- 7. बिपाशा बसू बॅंगॉली ब्लॅक ब्युटी बिपाशा चित्रपटात आली तीच हॉट गर्ल म्हणून. बॉलीवूडमध्ये बोल्डसीनचा ट्रेंड सेट करणारी अभिनेत्री म्हणून बिपाशा ओळखली जाते. भूमिकेतून तिने आजवर अभिनयाचे कोणतेही कसब दाखविले नसले तरीही सुरुवातीला डीनो मॉरीया आणि नंतर जॉन अब्राहम सोबतचे तिचे प्रेमसंबंध यामुळे ती बरीच चर्चेत आली. तिचे आजवरचे चित्रपट रेस (2008) दन धनादन- गोल (2007) नो स्मोकिंग (2007) नहले पे दहला (2007) धूम 2 (2006) जाने होगा क्या (2006) ओमकारा (2006) कारपोरेट (2006) फिर हेराफेरी (2006) डरना जरूरी है (2006) हम को दीवाना कर गई (2006) शिखर (2005) अपहरण (2005) नो एंट्री (2005) बरसात (2005) विरुद्ध (2005) चेहरा (2005) मदहोशी (2004) रक्त (2004) रुद्राक्ष (2004) एतबार (2004) इष्क है तुमसे (2004) जमीन (2003) रूल्स : प्यार का सुपरहिट फार्मूला (2003) फुटपाथ (2003) जिस्म (2003) गुनाह (2002) चोर मचाए शोर (2002) मेरे यार की शादी है (2002) आँखें (2002) राज (2002) अजनबी (2001) ---------- 8. विवेक ओबेरॉय कंपनीतील चंद्रुच्या भूमिकेमुळे सर्व परिचित झालेला विवेक ओबेरॉय नंतर मात्र विस्मरणात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आणि ऐश्वर्याचा एक्स प्रियकर इतकीच त्याची ओळख. ऐश्वर्याने कलटी दिल्यानंतर जवळ-जवळ संपलेला विवेक आता कॉमेडी चित्रपटांकडे वळला असून हळूहळू जम बसविण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. त्याचे सध्याचे चित्रपट फूल एन फायनल (2007) शूट आऊट एट लोखंडवाला (2007) नक्शा (2006) ओमकारा (2006) प्यारे मोहन (2006) होम डिलेवरी (2005) दीवाने हुए पागल (2005) काल (2005) किसना (2005) क्यूँ! हो गया ना (2004) युवा (2004) मस्ती (2004) डरना मना है (2003) दम (2003) साथिया (2002) रोड (2002) कंपनी (2002) ----------------------- 9. सुश्मिता सेन पहिली जगतसुंदरी म्हणून सर्वांकडून गौरविलेली गेलेली सुश्मिता चित्रपटातील करिअरमध्ये मात्र म्हणावी तितकी यशस्वी ठरली नाही. तिच्या सामाजिक कार्याच्या जाणीवेने मात्र तिला समृद्ध ओळख मिळवून दिली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे तिनेही हॉलिवूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही स्पर्धेपासून दूर असलेली कूल अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तिचे आजवरचे चित्रपट राम गोपाल वर्मा की आग (2007) जिंदगी रॉक्स (2006) चिंगारी (2006) मैंने प्यार क्यूँ किया (2005) मैं ऐसा ही हूँ (2005) बेवफा (2005) किस्ना (2005) वास्तू शास्त्र (2004) मैं हूँ ना (2004) पैसा वसूल (2004) समय - व्हेन टाइम स्ट्राइक्स (2003) प्राण जाए पर शान न जाए (2003) - विशेष भूमिका आँखें (2002) तुमको ना भूल पाएँगे (2002) फिलहाल (2002) क्योंकी मैं झूठ नहीं बोलता (2001) नायक (2001) बस इतना सा ख्वाब है (2001) आगाज़ (2000) फिज़ा (2000) - विशेष भूमिका हिंदुस्तान की कसम (1999) सिर्फ तुम (1999) बीवी नं. 1 (1999) जोर (1998) दस्तक (1996) --- ------------------------ 10. रेखा जेमिनी गणेशऩ या दक्षिणेतील आघाडीच्या नायकाची मुलगी म्हणून चित्रपटात आलेली रेखा वयाची साठी ओलांडल्यानंतर आजही एव्हरग्रीन दिसते. अमिताभ सोबतचे तिचे प्रेमप्रकरण बरेच गाजले. मात्र चित्रपटांतूनही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. सर्वाधिक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱया काही मोजक्या कलावंतांमध्ये तिची मोजदाद होते. तिचे आजवरचे चित्रपट ओम शांती ओम (2007) - पाहुणी कलावंत यात्रा (2007) कुड़ियों का है जमाना (2007) क्रीश (2006) बच के रहना रे बाबा (2005) परिणीता (2005) कोई मिल गया (2003) भूत (2003) दिल है तुम्हारा (2002) लज्जा (2001) मुझे मेरी बीवी से बचाओ (2001) सेंसर (2001) जुबैदा (2001) बुलंदी (2001) मदर 98 (1999) किला (1998) काम सूत्र (1998) उडान (1997) आस्था : इन द प्रिजन ऑफ स्प्रिंग (1997) खिलाड़ियों का खिलाड़ी (1996) औरत औरत औरत (1996) अब इंसाफ होगा (1995) निशाना (1995) मैडम एक्स (1994) गीतांजली (1993) इंसाफ की देवी (1992) वक्त का बादशाह (1992) फूल बने अंगारे (1991) यह आग कब बुझेगी (1991) मेरा पती सिर्फ मेरा है (1990) आजाद देश के गुलाम (1990) अमीरी गरिबी (1990) सौतन की बेटी (1990) शेषनाग (1990) बहू रानी (1990) भ्रष्टाचार (1989) लड़ाई (1989) कसम सुहाग की (1989) क्लर्क (1989) बीवी हो तो ऐसी (1988) खून भरी माँग (1988) एक नया रिश्ता (1988) इज्जत (1988) सूरमा भोपाली (1988) जान हथेली पे (1987) संसार (1987) खजाना (1987) अपने अपने (1987) प्यार की जीत (1987) इंसाफ की आवाज (1986) सदा सुहागन (1986) जाँबाज (1986) लॉकेट (1986) जाल (1986) झूठी (1986) राम तेरे कितने नाम (1985) फासले (1985) उत्सव (1985) झूठा सच (1984) कामयाब (1984) जमीन आसमान (1984) बाजी (1984) आशा ज्योती (1984) माटी माँगे खून (1984) बिंदिया चमकेगी (1984) अगर तुम ना होते (1983) मुझे इंसाफ चाहिए (1983) प्रेम तपस्या (1983) विजेता (1983) फिल्म ही फिल्म (1983) निशान (1983) दीदार-ए-यार (1982) मेहंदी रंग लाएगी (1982) गजब (1982) अपना बना लो (1982) रास्ते प्यार के (1982) जीवनधारा (1982) सिस्टर (1982) एक ही भूल (1981) बसेरा (1981) सिलसिला (1981) खून और पानी (1981) मंगलसूत्र (1981) साजन की सहेली (1981) कलयुग (1981) उमराव जान (1981) घुँघरू की आवाज (1981) चश्मे बद्दूर (1981) राम बलराम (1980) माँग भरो सजना (1980) जुदाई (1980) आंचल (1980) नीयत (1980) एग्रीमेंट (1980) जल महल (1980) ज्योती बने ज्वाला (1980) खूबसूरत (1980) काली घटा (1980) नया बकरा (1980) चेहरे पे चेहरा (1980) अहिंसा (1979) दो शिकारी (1979) सुहाग (1979) मि. नटवरलाल (1979) जानी दुश्मन (1979) कर्तव्य (1979) गोलमाल (1979) मुकाबला (1979) कर्म योगी (1978) मुकद्दर का सिकंदर (1978) राम कसम (1978) दिल और दीवार (1978) मुकद्दर (1978) दो मुसाफिर (1978) कसमे वादे (1978) गंगा की सौगंध (1978) राहू केतू (1978) सावन के गीत (1978) परमात्मा (1978) प्रेम बंधन (1978) ट्वेंटी सेवन डाउन (1978) घर (1978) भोला भाला (1978) आखिरी डाकू (1978) ृ पलकों की छाँव में (1977) खून पसीना (1977) ईमान धरम (1977) आपकी खातिर (1977) दिलदार (1977) चक्कर पे चक्कर (1977) कच्चा चोर (1977) फरिश्ता या कातिल (1977) राम भरोसे (1977) एक ही रास्ता (1977) आलाप (1977) नागीन (1976) दो अनजाने (1976) संतान (1976) आज का महात्मा (1976) कबीला (1976) खलीफा (1976) धरम करम (1975) धर्मात्मा (1975) जोरो (1975) दफा 302 (1975) आक्रमण (1975) कहते हैं मुझको राजा (1975) हवस (1974) दो आँखें (1974) प्राण जाए पर वचन ना जाए (1974) वो मैं नहीं (1974) मेहमान (1974) दुनिया का मेला (1974) नमक हराम (1973) खून खून (1973) बरखा बहार (1973) धर्मा (1973) कीमत (1973) अनोखी अदा (1973) कहानी किस्मत की (1973) कश्‍मकश (1973) सजा (1972) एक बेचारा (1972) गाँव हमारा शहर तुम्हारा (1972) जमीन आसमान (1972) रामपूर का लक्ष्मण (1972) डबल क्रॉस (1972) हार जीत (1972) दो यार (1972) सजा और सनम (1972) दोस्त और दुश्मन (1972) गोरा और काला (1972) हसीनों का देवता (1971) ऐलान (1971) सावन भादौ (1970) ---------------------------- 1 1. करिश्मा कपूर कपूर खानदानची पहिली मुलगी म्हणून करिश्मा चित्रसृष्टीत आली. रणधीर कपूरचा घरातून विरोध असतानाही केवळ आई बबिताच्या सपोर्टवर 'सरकायलो खटीया' करता-करता ती बॉलीवूडमध्ये चांगलीच स्थिरावली. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ती लेडी रणधीर कपूर म्हणून दुर्लक्षिली गेली असली तरीही तिने नंतर अभिनयाचीही चांगलीच चुणूक दाखविली. बच्चन घरची सून होता-होता ती संजय कपूर या उद्योजकासोबत विवाहबद्ध झाली. ओम शांती ओम (2007) : विशेष भूमिका मेरे जीवन साथी (2006) बाज (2003) रिश्ते (2002) शक्ती : द पॉवर (2002) हाँ मैंने भी प्यार किया (2002) दीवाना तेरे नाम का (2002) एक रिश्ता : द बाँड ऑफ लव (2001) आशिक (2001) जुबैदा (2001) शिकारी (2000) फिजा (2000) हम तो मोहब्बत करेगा (2000) चल मेरे भाई (2000) दुल्हन हम ले जाएँगे (2000) जानवर (1999) हम साथ साथ हैं (1999) हसीना मान जाएगी (1999) बीवी नंबर 1 (1999) सिलसिला है प्यार का (1999) दिल तो पागल है (1997) मृत्युदाता (1997) लहू के दो रंग (1997) हीरो नं.1 (1997) जुडवाँ (1997) अजय (1996) रक्षक (1996) राजा हिंदुस्तानी (1996) सपूत (1996) बाल ब्रह्मचारी (1996) जीत (1996) कृष्णा (1996) साजन चले ससुराल (1996) मेघा (1996) पापी गुड़िया (1996) कुली नं. 1 (1995) मैदान-ए-जंग (1995) जवाब (1995) गोपी किशन (1994) सुहाग (1994) आतिश (1994) ये दिल्लगी (1994) : विशेष भूमिका अंदाज अपना अपना (1994) अंदाज (1994) खुद्दार (1994) दुलारा (1994) राजा बाबू (1994) प्रेम शक्ती (1994) धनवान (1993) शक्तिमान (1993) संग्राम (1993) मुकाबला (1993) अनाड़ी (1993) जिगर (1992) दीदार (1992) सपने साजन के (1992) निश्चय (1992) जागृती (1992) पुलिस ऑफिसर (1992) प्रेम कैदी (1991) ----------------------------------------- 12. नीतू सिंह कपूर खानदानकी बहू आणि ऋषी कपूरची बायको म्हणून ओळख मिळण्यापूर्वी नीतू सिंह एक चांगली अभिनेत्री म्हणून चित्रसृष्टीत स्थिरावली होती. बालकलाकार म्हणूनही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सर्वाधिक चित्रपट ऋषी कपूर सोबतचेच आहेत. आताशा नीतू चित्रपटांत दिसेनाशी झाली असली तरीही रणबीर कपूर या उगवत्या ताऱयाची आई म्हणून ती नव्या पिढीला ज्ञात आहे. तिचे आजवरचे चित्रपट राजमहल (1982) तिसरी आँख (1982) चोरनी (1982) गंगा मेरी माँ (1982) खून का रिश्ता (1981) एक और एक ग्यारह (1981) याराना (1981) वक्त की दीवार (1981) चोरों की बारात (1980) द बर्निंग ट्रेन (1980) चुनौती (1980) धन दौलत (1980) काला पानी (1980) युवराज (1979) काला पत्थर (1979) दुनिया मेरी जेब में (1979) चक्रव्यूह (1979) जानी दुश्मन (1979) द ग्रेट गॅम्‍बलर (1979) झूठा कहीं का (1979) आतिश (1979) जहरीली (1979) भला मानुस (1979) कसमे वादे (1978) हीरालाल पन्नालाल (1978) अनजाने में (1978) परवरिश (1977) अदालत (1977) दुसरा आदमी (1977) अब क्या होगा (1977) चोर सिपाही (1977) अमर अकबर एंथोनी (1977) ढोंगी (1977) महा बदमाश (1977) धरम वीर (1977) प्रियतमा (1977) जमानत (1977) आंदोलन (1977) कभी कभी (1976) आशियाना (1976) महाचोर (1976) शराफत छोड़ दी मैंने (1976) शंकर दादा (1976) रफू चक्कर (1976) दीवार (1975) सेवक (1975) जिंदा दिल (1975) खेल खेल में (1975) रानी और लाल परी (1975) हवस (1974) शतरंज के मोहरे (1974) आईना (1974) जहरीला इंसान (1974) यादों की बारात (1973) रिक्शावाला (1973) पवित्र पापी (1970) - बाल कलाकार वारिस (1969) - बाल कलाकार ------------------------

वाचने 5529 वाचनखूण प्रतिक्रिया 9

In reply to by विकी शिरपूरकर

फटू 24/06/2008 - 06:55
कशी काय बरे... आम्ही ही माहिती कुठे उपयोगी पडेल याचा खुप विचार केला... पण ही माहिती कुठे वापरता येईल हे आमच्या बिनडोक डोक्यात घुसायलाच तयार नाही... :D पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

यात दिवे कोणी लावले आणि कुठे? मीच माझा यांनी लावलेले दिवे खूप शोधले... सापडले नाहीत... दिवे घ्या.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अनिल हटेला 24/06/2008 - 13:29
माहिती चान्गली आहे ... पण शिर्षक काही डोक्यात आल नाही... पामराला कोणी समजावेल काय ? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

आंबोळी 24/06/2008 - 13:32
आम्‍ही आणि आम्‍ही लावलेले दिवे यात दिवे कोणी लावले आणि कुठे? मीच माझा यांनी लावलेले दिवे खूप शोधले... सापडले नाहीत... दिवे घ्या.. खरच हो दिवे सापडत नाहीत.... आणि आम्ही पण नाही सापडले.... :(