१०० कौरवान्पैकी सगळ्यात फेमस कौरव म्हणजे दुर्योधन आणी दु:शासन. बाकी ९८ म्हणजे उपेक्शितच. मला नेहमी प्रश्न पडतो की ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी जोडप्याने आपल्या पोटच्या मुलान्ची नावे दुर्योधन आणी दु:शासन कशी काय ठेवली? कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील? ह्या दोघान्च्या नावामागे मला वाटते की खालील पैकी १ कारण असावे
१) ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी यन्ना आपल्या या सुपुत्रान्चे पाय पाळन्यात दिसले असतील म्हणुन ही नावे ठेवली.
२) ह्या दोघान्ची मुळ नावे सुर्योधन आणी सु:शासन ही असावीत पण त्यानी पुढे लावलेल्या दिव्यान्मुळे ती बदलुन दुर्योधन आणी दु:शासन झाली असावीत. खलनायकान्ना शोभतील अशी! काय म्हणता?
वाचने
8923
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला काय काय विषयांवर धागे
हरे कृष्ण
>>>१०० कौरवान्पैकी सगळ्यात
नाना पण तुम्ही मुळ प्रश्नाचं
In reply to >>>१०० कौरवान्पैकी सगळ्यात by नाना चेंगट
दुर्योधन हेच बरोबर आहे.
In reply to नाना पण तुम्ही मुळ प्रश्नाचं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला..
In reply to दुर्योधन हेच बरोबर आहे. by नाना चेंगट
सुष्ट कोण अन दुष्ट कोण हे
In reply to च्यायला.. by राघव
+
In reply to दुर्योधन हेच बरोबर आहे. by नाना चेंगट
धाग्याचा गुंतडा होण्या आधीच
चार मौजेचे क्षण दुर्मिळ
In reply to धाग्याचा गुंतडा होण्या आधीच by पक पक पक
हा हा :)
महाभारत हा इतिहास आहे की काल्पनिक कथा ?
अरेरे
ऑ ?
In reply to अरेरे by रमताराम
आरं बाबा
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
'दु' पासून सुरु होणारी कौरवांची नावे
http://vharicharan.blogspot.i
In reply to 'दु' पासून सुरु होणारी कौरवांची नावे by चित्रगुप्त
दुर्योधनाचे खरे नाव सुयोधंच आहे
भांडारकर पुस्तकालयात सर्व
In reply to दुर्योधनाचे खरे नाव सुयोधंच आहे by पंतश्री
पांडवानी युद्ध जिंकल्यावर बदल केले आहेत ?
आजकाल नाही, त्याच काळात.
कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची
In reply to आजकाल नाही, त्याच काळात. by अभ्या..
कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची
In reply to आजकाल नाही, त्याच काळात. by अभ्या..
दुर्योधन
कौरवांची पंधरा 'दुर-' नावे
In reply to दुर्योधन by चिगो
मला नाय ठाव..
In reply to कौरवांची पंधरा 'दुर-' नावे by चित्रगुप्त
दुभाषा
वेलकम!
In reply to दुभाषा by तिमा
अगं माय गं.
In reply to वेलकम! by अन्तु बर्वा
व्यासाले स्सुड्ढ्लेखनाच्ये ढ्डे पनिणी णे देनं
अक्शि १६ आने बरुबर बोल्लाव
In reply to व्यासाले स्सुड्ढ्लेखनाच्ये ढ्डे पनिणी णे देनं by चित्रगुप्त
महाभारतात दुर्योधन आणि सुयोधन
ही आकारांत नावे स्त्रियांची आहेत का?
अहो चित्रगुप्त ना तुम्ही ?
In reply to ही आकारांत नावे स्त्रियांची आहेत का? by चित्रगुप्त
माफ करा मी इंग्रजीतुन
In reply to ही आकारांत नावे स्त्रियांची आहेत का? by चित्रगुप्त
दुर्योधनच
शांत गदाधारी भीम शांत!