वस्तुमान निर्मितीस कारणीभूत, हिग्स्-बोसोन असे नाव असलेले "गॉड पार्टीकल्स" प्रोटॉनच्या अघातापसून निर्माण करण्यात यश आल्याबद्दल सर्न च्या सगळ्या वैज्ञानिकांचे अभिनंदन!
मात्र, त्याद्वारे जे वस्तुमान निर्माण झाल्याचा दावा केला आहे ते फार अल्पजीवी होते म्हणजे मायक्रो सेकंदा पेक्षा ही कमी काळ ते टिकले आणि आपल्या ब्रम्हांडात मात्र अनेक कायमस्वरूपी वस्तुमान आहेत म्हणजे आपली पृथ्वी आणि इतर ग्रह.
कमीत कमी छोट्या आकाराचे अनेक कायमस्वरूपी गोळे त्या प्रयोगातून बाहेर निघायला हवे होते.
मग बिग बॅन्ग थेअरी यातून पूर्णपणे स्पष्ट होत नाही.
कुणी स्पष्ट करू शकेल का?
वाचने
3544
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
फेसला भेदून पाम आरपार
In reply to (No subject) by Nile
चला तर मग! चर्चा बंद करतो मी. दोन्ही छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
विज्ञान-भूक/माहिती ज्यांना आहे त्यांना विनंती- चर्चेत भाग घ्या
कँडी
कॉलिंग दुर्बिटणेबै,
In reply to कँडी by विसुनाना
गृहपाठ सुरू आहे.
In reply to कॉलिंग दुर्बिटणेबै, by बॅटमॅन
@ विसुनाना.. सोप्या भाषेत
In reply to कँडी by विसुनाना
Shiva's Cosmic Dance at
मिपा कि बात हि कुछ और है !!!
In reply to Shiva's Cosmic Dance at by अविनाशकुलकर्णी
हा हा हा
In reply to Shiva's Cosmic Dance at by अविनाशकुलकर्णी
फ्रिजॉफ काप्रा - काळाची गरज
In reply to हा हा हा by रमताराम
गुरुजी वुडहाऊस बद्दल मात्र
In reply to फ्रिजॉफ काप्रा - काळाची गरज by सागर
हाहाहा! माझ्या हाताला मगाशीच
In reply to गुरुजी वुडहाऊस बद्दल मात्र by रमताराम
हम्म... आत्ता आले लक्षात...
In reply to हाहाहा! माझ्या हाताला मगाशीच by बिपिन कार्यकर्ते