नमस्कार्स मंडळी,
मागील वर्षी माझ्या मुलीला मी ठाण्यातील एका प्रतिथयश शाळेत के.जी त प्रवेश घेवून दिला. नुकतेच सिनीयर के.जी. चे वर्ग सुरु झाले. या शाळेत मुलांना रोजच्या डब्यात काय द्यायचे याचे नियम आहेत ( आजकाल हा प्रकार सगळी कडेच असतो म्हणे, असो. त्याला काही हरकत नाही.) त्यानुसार प्रत्येक दिवसासाठी काही पदार्थ ठरवलेले आहेत. त्यात, सोमवारसाठी "इडली/डोसा" असा मेन्यु आहे.
काल माझ्या बायकोनी सकाळी ६:३० ला उठून, खपून तिच्यासाठी मसाला इडली केली आणि डब्यात दिली. संध्याकाळी तिने विचारले मुलीला "बाळा, इडली आवडली कां?" तर तिचे उत्तर ऐकून मी तीन ताड उडालोच. तिचे उत्तर होते, "आई, मला शाळेत इडली खाऊच दिली नाही, आणि मला टिचर म्हणाल्या की आईला सांग मसाला इडली चालणार नाही, साधीच इडली असली पाहिजे."
मला कळेचंना कि यावर काय करावे? मेन्युच्या बाहेरचा (?) पदार्थ असेल तर मुलांना डबाच खाऊ द्यायचा नाही? हा कुठला नियम?
मान्य आहे कि ह्या नियमा मागचा उद्देश वाईट नाही, मुलांना सगळ्या प्रकारच्या सकस अन्नांचा आहार मिळायला हवा. पण या नियमाची अशी अमंलबजावणी योग्य आहे? शिवाय याच शाळेतील इतर काही पालक, इडली / डोसा मेन्यु असेल तर बर्याच वेळा दुकानातून इडली घेऊन बंद पॅकेट मधली इडली देतात, पण ती चालते आणि घरी केलेली मसाला इडली नाही चालत???
ठरलेल्या मेन्यु व्यतिरीक्त कुठलाही पदार्थ डब्यात असेल तर ते मुलं दुपार पर्यंत उपाशीच राहणारं!! आणि उपाशीपोटी ते काही शिकू शकतील कां?
पुढील शिक्षक-पालक सभेमध्ये मी यावर तिच्या शिक्षकांशी चर्चा करणार आहेचं.
पण हे सगंळ इथे टंकायचे कारण म्हणजे, जर तुमच्या मुलांच्या शाळेत असे काही नियम असतील तर वेळीच काळजी घ्या.
तर आता प्रश्न असा उरतो कि, मुळात शाळांना असे निर्णय घेण्याचा आधिकार आहे कां?
वाचने
14888
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळे नियम आहेत. मुलांना
च्यायला हे तर अतीच होतय ,
सहमत.
In reply to च्यायला हे तर अतीच होतय , by पियुशा
आयला बरे आहे. आमच्या वेळेला
गणवेश - गणखाद्य!!!
नाही या साठी वेगळा नियम
In reply to गणवेश - गणखाद्य!!! by विसुनाना
बेक्कार
नियम
In reply to बेक्कार by स्पा
विसुनानांशी बराच सहमत.
पुढच्या मिटींगला इडलीचे वजन
आमच्याकडे चपाती भाजी कंपल्सरी
मांसाहार आजीबात चालत
In reply to आमच्याकडे चपाती भाजी कंपल्सरी by जागु
खर आहे गणपा भाऊ
In reply to मांसाहार आजीबात चालत by गणपा
वा....मिपा शाळेतल्या
In reply to आमच्याकडे चपाती भाजी कंपल्सरी by जागु
च्यायला, ज्या टिचरने असे
याविषयी ऐकलं आहे. पण खरंच
ही शाळा कोणती? एकदा "शाखेत"
सामोपचार....
In reply to ही शाळा कोणती? एकदा "शाखेत" by टवाळ कार्टा
पेठकर
In reply to सामोपचार.... by प्रभाकर पेठकर
मानवाधिकार आयोगाकडे
In reply to पेठकर by मिसळलेला काव्यप्रेमी
:)
In reply to मानवाधिकार आयोगाकडे by विसुनाना
सहमत आहे.
In reply to :) by मिसळलेला काव्यप्रेमी
गणपा खरच हो. मध्ये तर ऐकल होत
आमच्या गावात शाळेत जेवायला
ओ साहेब
खरे
In reply to ओ साहेब by इष्टुर फाकडा
धन्यवाद :)
In reply to खरे by मिसळलेला काव्यप्रेमी
त्यात काय अयोग्य आहे? नाव
In reply to खरे by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
In reply to त्यात काय अयोग्य आहे? नाव by विश्वनाथ मेहेंदळे
संयम राखावा लागतो.
In reply to +१ by दादा कोंडके
अहो पेठकर काका माणसान किती
In reply to संयम राखावा लागतो. by प्रभाकर पेठकर
लढा.....
In reply to अहो पेठकर काका माणसान किती by घाशीराम कोतवाल १.२
पेठकर आजोबांशी सहमत.
In reply to लढा..... by प्रभाकर पेठकर
सर्व वर्तमानपत्रांमध्ये 'then
In reply to लढा..... by प्रभाकर पेठकर
माणसाने किती घाबरावं?
In reply to सर्व वर्तमानपत्रांमध्ये 'then by घाशीराम कोतवाल १.२
माझ्या तर्कशास्त्रा नुसार..
हा मस्तवालपणा की विकृती?
अगदी बरोबर. तिला हे ही सांगा
In reply to हा मस्तवालपणा की विकृती? by सर्वसाक्षी
माझ्यामते पालकसभेत विषय काढा
हो
In reply to माझ्यामते पालकसभेत विषय काढा by ऋषिकेश
गुंतागुंत.
सर
In reply to गुंतागुंत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंबविलेले पदार्थ.
In reply to गुंतागुंत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रोज भाजी-पोळी अथवा पौष्टिक
हा
In reply to रोज भाजी-पोळी अथवा पौष्टिक by डावखुरा
मुर्खपणाचे नियम आहेत हे सगळे,
In reply to हा by मिसळलेला काव्यप्रेमी
मानवधिकार आयोग
सहमत. कोणी काय खावे ह्यावर
In reply to मानवधिकार आयोग by अमृत
हल्लीचे पालक मुलांबाबतीत
In reply to सहमत. कोणी काय खावे ह्यावर by पक्या
हं...
माझा सल्ला
नाही
In reply to माझा सल्ला by शुचि
हे जरा जास्तच नाटक होतय
समान नागरी कायदा असता तर असं
शिक्षिकेला डोकं तपासून घे
सुसरबाई तुझी पाठ मऊ...
भरतात कधीही ,
+१!!!!
In reply to भरतात कधीही , by मुक्त विहारि
मॅडमना सांगा
एक पत्र लिहा ज्यात काय, कधी,
बाकी ती बाई म्हणजे
In reply to एक पत्र लिहा ज्यात काय, कधी, by शिल्पा ब
ही शिक्षिका फावल्या वेळात
:)
In reply to ही शिक्षिका फावल्या वेळात by नाना चेंगट