दोनच दिवसाआधी पेपरात एक बातमी वाचली, की विकासाच्या क्षेत्रात बिहारने इतर सगळ्या राज्याना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. एक वेळ अशी होती की लालु गुंडाराज व बाहुबली राज मुळे बिहार देशात विकासात एकदम मागे होता. अतिशय गरीबी, बेकारी , गुंडगिरी , लाचखोरी, अपहरण, स्त्रियांविरोधी वाढते अत्याचार याने बिहारच नाव भारतात व जगातही अतिशय बदनाम झाल होत. अश्या वेळी २००५ मध्ये नितिश कुमार ह्यानी बिहारमध्ये लालु प्रसाद यादवांचा न भुतो न भविष्यति असा निवडणुकीत पराभव केला व बिहारची सत्ता संपादीत केली. मग त्यानी धडाडीने एक एक वि़कासाच्या योजना राबवायला सुरुवात केली. व त्या योजनांच्या अमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष दिले.
आज बिहार मध्ये त्यानी आणलेली परदेशी व देशी गुंतवणु़क ही त्यांच्या व्यवहारी पणाची साक्ष आहे. आज बिहारचा विकास जलद गतीने झाला तर बिहारी लोकांच्या परराज्यात नोकरी करता जाणारा लोंढा आटोक्यात येणार आहे. त्यामुळे ईतर राज्यातील लोकाना त्यांच्या स्वताच्या राज्यात नोकर्या मिळण सोप्प होणार आहे. व भुमिपुत्र व बिहारी लोक ह्यात होणारा त्या त्या राज्यातील नोकरी साठीची भांडण कमी होतील.
म्हणुन नितिशकुमार करत असलेल्या विकासाला माझा मानाचा सलाम.
वाचने
3766
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा व्वा चला आता राज
पियुशा जी, सही लिहिल आहात.
In reply to व्वा व्वा चला आता राज by पियुशा
धन्यवाद निशजी असेच वरचेवर
In reply to पियुशा जी, सही लिहिल आहात. by निश
मस्त खवट शेंगदाना..
In reply to धन्यवाद निशजी असेच वरचेवर by पियुशा
आमच्या काही मित्रांच्या
हा हिशोब पहा बरं जरा
च च च हे असले सांखिकी
In reply to हा हिशोब पहा बरं जरा by रमताराम
अगदी अगदी !
In reply to च च च हे असले सांखिकी by नाना चेंगट
:-)
In reply to अगदी अगदी ! by परिकथेतील राजकुमार
हेच म्हणतो.
In reply to हा हिशोब पहा बरं जरा by रमताराम
+०.२५
In reply to हा हिशोब पहा बरं जरा by रमताराम
सहमत
In reply to +०.२५ by विकास
पर्याची मतं जरा विस्तारित
सारखं आपलं कै झालं की
हम्म
आमचा नमस्कार....