मित्रांनो बरेच दिवस पेपरमध्ये, मिपावरती वाचनामध्ये रुपया घसरला त्यामुळे सरकारने धोरण बदलावे, सरकारने हि पावल उचलावी. आरोप प्रत्यारोप वैगरा वैगरा ......................................
पण एकदा आरश्यापुढे उभे राहुन बघा आपण किती स्वदेशी वस्तु वापरत आहोत.
अहो पेस्ट, साबण सर्वच विदेशी ....लिविसची पँन्ट घातली तरच आपल्याला कर्न्फट वाटते.
आण्णां हाजारे सोडले तर एकही माणुस सापडणार नाही जो स्वदेशी वस्तु वापरत आहे असे सध्यातरी दिसून येते.
आपण मिपावरती येउ शकतो म्हणजे आपल्याला स्वदेशीवस्तु परवडु शकतात जरी महाग असल्यातरी पण फक्त ती भावना नाहिये...................
अहो भारत 1,170,938,000 लोकसंख्येने जरका ठरवलेना स्वदेशी वस्तु वापरायच्या तर १ रुपयाला ५६ युसडी द्यावे लागतील......................
वाचने
7592
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
खालील वस्तु वापरा रुपयाची घसरण थांबवण्यासाठी
ईपीक्युआरएक्स आणि वायझेड का
In reply to खालील वस्तु वापरा रुपयाची घसरण थांबवण्यासाठी by स्वानंद
नान्या....
In reply to ईपीक्युआरएक्स आणि वायझेड का by नाना चेंगट
'बी' मधे रिलायन्स
In reply to खालील वस्तु वापरा रुपयाची घसरण थांबवण्यासाठी by स्वानंद
१+
हे एक शडयंत्र असु शकते
बहुधा
In reply to हे एक शडयंत्र असु शकते by अविनाशकुलकर्णी
+१
In reply to बहुधा by प्रदीप
ईपीक्युआरएक्स आणि वायझेड का
हेही वापरता येइल की... खरे खुरे देशी...
१०० टक्के सहमत..!
In reply to हेही वापरता येइल की... खरे खुरे देशी... by चित्रगुप्त
यादी बनवण्याचा बेसिस काय आहे?
साहेब
के सुत्र का?
In reply to साहेब by विनायक प्रभू
बरोबर
विनिमय
>>>(एका बाजूने निरर्गल
In reply to विनिमय by रमताराम
त्यापेक्षा आमच्यासारखे
In reply to विनिमय by रमताराम
आपल्याला तर स्व"देशी"च माल
मिपाचा सर्वर देशीच आहे ना??
वस्तू वापरतात चिनी
In reply to मिपाचा सर्वर देशीच आहे ना?? by विवेक मोडक
विनिमय रमतारामाशी
carlsberg, foster,budwieser,
In reply to विनिमय रमतारामाशी by स्वानंद
आपल्याला तर स्व"देशी"च माल
आपन तर अस्सल देशी भिन्गरी
In reply to आपल्याला तर स्व"देशी"च माल by स्वानंद
नशीब
आताच
जरा काय बरंच अवांतर होईल पण
अर्थात
- India Import Of - PERLS PRCUS SEMIPRCS STONES 4.08%
Items imported in India Civilian aircraft Diamonds Chemical fertilizers Telecommunications equipment Organic chemicals Other petroleum products Computer accessories Jewelry Medical equipment Industrial machines Military vehicles Military clothing & footwear Beverages and tobacco Collectibles (e.g. artwork, antiques, stamps) Engines for military aircraftया यादीतल्या कंपनीने मध्यंतरी
+१
In reply to या यादीतल्या कंपनीने मध्यंतरी by खटासि खट
भारतीय कंप् न्या
ओ काका.सिबाका ( पूर्वीची
अहो भारत 1,170,938,000
In reply to ओ काका.सिबाका ( पूर्वीची by विजुभाऊ
स्वदेशी बाणा .....हेच वापरा