मी माझ्या ऑफिस मध्य प्रोमोशनच्या इंटरव्यूहची तयारी करत आहे. मुळात मी सायन्स शाखेची आहे त्यामुळे इकॉनॉमी इत्यादीची एवढी कल्पना नाही आहे. आता पर्यंत बाकीच्यांचे जेवढे इंटरव्यूह झाले आहेत त्यानुसार सध्या करंट अफेअर्स मध्ये खालील गोष्टी विचारत आहेत.
(१) युरोप मधील आर्थिक संकट - कारणे आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम
(२) डॉलरच्यासमोर रुपयाची का घसरण होत आहे?
(३) रुपयाच्या घसरणीचा पेट्रोल किमतीवर का परिणाम झाला?
कृपा करून अगदी थोडक्यात व सर्व सामान्य लोकांना समजेल असे कोणी मार्ग दर्शन करू शकेल का? मला नितांत गरज आहे हे सर्व समजून घेण्याची. मुळात मी IT वाली असून प्रोमोशन panel असे प्रश्न विचारत आहे.
धन्यवाद
माधवी
वाचने
6754
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
"मान्यवरांच्या" उत्तराच्या
शनी आणि काँग्रेस
In reply to "मान्यवरांच्या" उत्तराच्या by नाना चेंगट
२१ अपेक्षित
विसूनानाजी, आपले खूप खूप
In reply to २१ अपेक्षित by विसुनाना
इंटरव्यूह
बघा, विसूनानांनी एवढं सोपं
उसनवारी करून मिशीला तूप
युरोझोन संकट
मस्त माहिती....
In reply to युरोझोन संकट by पार्टनर
प्रतिसादात काही अर्धवट
In reply to युरोझोन संकट by पार्टनर
रुपयाचे खोके स्वस्त पडतील.
In reply to प्रतिसादात काही अर्धवट by पार्टनर
अशा विषयावर आणि
(१) युरोप मधील आर्थिक संकट -
मनापासून धन्यवाद
च्यायला !