नमस्कार ... ब-याच दिवसांनी मिपावर लिहिन्याची संधी मिळतेय. तेव्हा नविन वस्तव्याबद्द्ल थोडेसे..
सध्या आमचा मुक्काम आहे हैदराबादला. जावा शिकन्यासाठी. शिकन्यासोबतच बरेचसे फिरणे सुद्धा झाले.
पहिल्यांदा भेट दिली ती बिरला मंदिरला.
बिरला मंदिरमध्ये गेल्या गेल्या मोबाईल वगैरे खालीच ठेवावा लागतो त्यामुळे फोटो काढन्यापेक्षा परीसर पाहन्यातच
समाधान मानावे लागते. जी की खरोखरच चांगली गोष्ट आहे.
बिरला मंदिर हे कोण्या एका विशीष्ट देवाचे मंदिर नसुन भरपुर मंदिरे एकत्रीतच आहेत. प्रत्येक देवाची विशीष्ट प्रकारे पुजा
वगैरे होत असते. प्रत्येकच मुर्ती केवळ अप्रतीम... मला आवडलेली मुर्ती म्हणजे बालाजीची . प्रत्येक मंदिरात दर्शन घेता घेता वरच्या भागाकडे जाता येते. प्रत्येक ठिकानावरुन दिसनारं द्रुश्य हे पहिल्या पेक्षा सुंदर दिसते. प्रत्येक ठिकानावरुन हुसेन सागरचे विलोभनीय द्रुश्य दिसते. सगळ्यात वरतुनतर नजरेच्या टप्प्यातले शहर केवळ अप्रतीम.
बिरला मंदिरपाठोपाठ भेट दिली सालारजंगला तिथली माहिती लिहीन्यासाठी पुन्हा कधितरी वेळ काढावा लागेल.
सालारजंगनंतर भेट दिली ती चारमिनारला .. खरं सांगायचतर गेलो नसतो तरी चाललं असतं . पाहन्यासारखं काहीच नाही . गोल गोल जिना चढुन वर जा व तसंच खाली उतरा .
कालच्या रविवारी गोवळकोंढा किल्ला पाहिला. मि पाहिलेला पहिलाच किल्ला . चांगलाच होता. परंतु दुपारच्या उन्हामुळे पुर्ण पाहु शकलोच नाहि.
बाकि शहराबद्द्ल जसं जमेल तसं सांगत राहिल. आपल्यापैकी कुणी आणखी पाहण्याजोग्या जागा सुचवा.
(माझा संगनक घरी असल्यामुले बाहेरुनच लिहितोय, त्यामुळे प्रतिकिया देउ शकनार नाहि. E5 वरुन मराठि कसं टाईप करायच ???)
वाचने
6833
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
कृपया विसूनाना* इकडे लक्ष
आलो, आलो
In reply to कृपया विसूनाना* इकडे लक्ष by यकु
ट्यांकबंड रस्ता पाह्यलात का?
एनटीआर गार्डन??
In reply to ट्यांकबंड रस्ता पाह्यलात का? by रेवती
लुंबीनी गार्डन
In reply to एनटीआर गार्डन?? by अन्या दातार
हो हो , लुंबीनी बाग. आणि
In reply to लुंबीनी गार्डन by अमृत
कान पकडून स्वारी
In reply to हो हो , लुंबीनी बाग. आणि by रेवती
तै नै कै...आज्जी
In reply to कान पकडून स्वारी by अमृत
तुम्ही मला
In reply to तै नै कै...आज्जी by सोत्रि
धन्यवाद हो धन्यवाद. या
In reply to तुम्ही मला by अमृत
किती दशकांपासून..?
In reply to धन्यवाद हो धन्यवाद. या by रेवती
निदान साठ दशकं झाली असतील.
In reply to किती दशकांपासून..? by मोदक
पैसा हा माझा ड्यु आयडी
In reply to हो हो , लुंबीनी बाग. आणि by रेवती
अरे देवा! कुंदन भाऊजी, पूर्वी
In reply to पैसा हा माझा ड्यु आयडी by कुंदन
हे घ्या
अरे माझ्या , आता काय म्हणु
चल टास्क समज , विजयवाडा हे
नमस्कार ... ब-याच दिवसांनी
बिर्ला मन्दिर
लकडी
चिरोटेरावांनी केलेली
In reply to लकडी by चिरोटा
अहाहा...
In reply to लकडी by चिरोटा
चला आता पुढल्या भारतवारीत
बरंच काही