भारताच्या सर्वोच्च नेत्या आपण इटलीहून आयात केल्या. तर नुकतेच आलेल्या बातमीनुसार ह्या थोरल्या महाराणीसरकारच्या म्हाईरच्या काही लोकांनी भार्ताच्या काही मच्छीमार बांधवांचा गोळ्या घालून बळी घेतला. कारण की ते चाच्यांसारखे दिसत होते (म्हंजी चाचा न्हेरू वा थत्ते चाचा नसून सोमालियातील चाचे).
http://timesofindia.indiatimes.com/india/Killing-of-fishermen-Italian-n…
महाराणीसाहेबांनी वज्रचुडेमुंडित असल्यापासून ती.गं.भा. होईपर्यंत देशाकरता इतका त्याग केला आहे की आपुन गुमान त्या इटालीच्या लोकांना मोठ्या दिलाने माफी करावी अशी इच्छा आहे. शेवटी ते आपल्या माल्किनीचे म्हाएर आनि युवराजांचे आजोळ आहे.
वाचने
3317
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
गप्प बसायचे ठरवले आहे.
का ?
In reply to गप्प बसायचे ठरवले आहे. by प्यारे१
एक
इटालियनांनी भारतीय
हेच..
In reply to इटालियनांनी भारतीय by गवि
अगदी अगदी!
In reply to हेच.. by चिगो
का असु नये सम्बध ?
In reply to इटालियनांनी भारतीय by गवि
उगाच धागा आहे.. जे काही झाले
विषय:- आठवल्यास ताबडतोब सांगतो!
काँग्रेसपक्ष म्हणाल तर ते याबाबतीत खुपच अग्रेसर आहेत. त्यांचा गांधींपासूनचा इतिहास तुंम्ही पाहु शकता. त्यामुळे झालेल्या प्रकारामुळे आपण सरळ महाराणीच्या म्हायेरच्या माणसांची माफि मागुन पुढच्या वेळी आमचे कोळी असे चाचे दिसणार नाहीत असे त्यांना सांगावे व त्यानुसार सर्व कोळ्यांना सुट-बुट असा ड्रेसकोड कंपल्सरी बंधनकारक करावा. त्याचप्रमाणे कोळ्यांनी रोज ब्युटीपार्लरमध्ये जावुन आपापला फेशिअल करुन घ्यावा, आपले सौदर्य वाढवावे, आणि निखळ कि काय म्हणत्यात तशी गोरीपान कांती करावी व एकदम झंटलमॅनसारखे दिसावे. अशी विनंती! टाय घातल्यास उत्तम.ग्रॅनी सोनियासाठी गंगाभागिरथी
....मग नर्मदा परिक्रमा पोहत
In reply to ग्रॅनी सोनियासाठी गंगाभागिरथी by यकु
तरण
In reply to ....मग नर्मदा परिक्रमा पोहत by मनीषा
संबंध काय तो समजला नाही.
चौकशी
चाचा