लोकहो नमस्कार,
येथे मिपावर कुणी सभासद वकील वा कायदेविषयक जाणकार असल्यास आम्हाला खालील गोष्टीकरता ते काही सल्ला देऊ शकतील, वा त्या बाबत येथे समग्र चर्चा करू शकतील अशी अपेक्षा आहे. तशी ही जुनी गोष्ट आहे, परंतु आमच्या अलिकडेच लक्षात आली म्हणून हा चर्चाप्रस्ताव...
चित्रपट अभिनेते युसुफ खान, ऊर्फ दिलीपकुमार यांना १९९७ साली पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी पुरस्कार - 'निशान ए इम्तियाज' हा दिला गेला असे समजते.
परंतु आमच्या माहितीप्रमाणे दिलीपकुमार हे भारतीय नागरीक आहेत व त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम १८(२) चा भंग केला आहे. घटनेचे कलम १८ हे 'शीर्षके खालसा' करण्यासंबंधी आहे व त्यातील मुद्दा क्रमांक दोन नुसार असे म्हटले आहे -
No citizen of India shall accept any title from any foreign State.
असे असताना उपरोक्त अभिनेत्याने पाकिस्तानाचा हा पुरस्कार स्विकारलाच कसा, हा प्रश्न आहे. कृपया विस्तृत चर्चा व्हावी ही विनंती..
-- कॉमॅ.
वाचने
8588
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि त्याचसोबत श्री दिलीपकुमार
१) "टायटल" किंवा "शीर्षक"
शिल्पा शेट्टीलाही इंग्लंडातून
In reply to १) "टायटल" किंवा "शीर्षक" by गवि
असेल ..असेल.
In reply to शिल्पा शेट्टीलाही इंग्लंडातून by रेवती
खी खी खी.
In reply to असेल ..असेल. by तर्री
योग्य मुद्दा..
In reply to १) "टायटल" किंवा "शीर्षक" by गवि
अगदी बरोबर.
In reply to योग्य मुद्दा.. by चिगो
खिक ख्यॅ..
In reply to अगदी बरोबर. by तर्री
मला वाटतं, ती "उपाधी" असेल..
In reply to खिक ख्यॅ.. by चिगो
खिक्क!
In reply to मला वाटतं, ती "उपाधी" असेल.. by गवि
हे नागरी सन्मान आहेत.
बरं मग आत्ताच हे का आठवलं?
हम्म
In reply to बरं मग आत्ताच हे का आठवलं? by शिल्पा ब
ह्म्म
In reply to बरं मग आत्ताच हे का आठवलं? by शिल्पा ब
_/\_
In reply to ह्म्म by परिकथेतील राजकुमार
हे आणि कोणी सांगितलं? आम्ही
In reply to ह्म्म by परिकथेतील राजकुमार
>>>म्हंजे अम्रेकीने नागरीकत्व
In reply to हे आणि कोणी सांगितलं? आम्ही by शिल्पा ब
बर्याच दिसान्नी काकूंचे
In reply to बरं मग आत्ताच हे का आठवलं? by शिल्पा ब
मला आठवते आहे की दिलीप कुमार
छे छे !
In reply to मला आठवते आहे की दिलीप कुमार by सुहास..
हम्म !!
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
काय सांगताय काय ?
In reply to हम्म !! by सुहास..
अहो कॉमॅ त्या दिलीप कुमारच्या
हेच म्हणायला आलो होतो...
In reply to अहो कॉमॅ त्या दिलीप कुमारच्या by यकु
एक
In reply to हेच म्हणायला आलो होतो... by वपाडाव
शब्दबदल सुचवितो...
In reply to एक by चिरोटा
सिंगापूर?
In reply to एक by चिरोटा
नाहीतर काय करणार ?
सिंगापूर ला समाज कार्य करावयाचे असेल.
हॅ हॅ हॅ
In reply to सिंगापूर ला समाज कार्य करावयाचे असेल. by तर्री
आवो सम्दी काय वंगाळ बोलू
पूर्वी कधीतरी पवारसाहेब
In reply to आवो सम्दी काय वंगाळ बोलू by पाषाणभेद
वेल्हा - तोरणा किल्ल्याजवळ पण आहे एक सिंगापूर..
In reply to आवो सम्दी काय वंगाळ बोलू by पाषाणभेद
सावधान आशू
कैची बाप रे लै भ्या वाटतं
In reply to सावधान आशू by चौकटराजा
सेन्सिबल प्रतिसाद देवु काय?
सिंगापुर च्या कायद्यानुसार