भारत चीन : अमेरिकेचा आगाऊपणा
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्याचे संचालक जेम्स क्लीपर यांनी भारताची चीन शी लढण्याची तयारी असल्याची बातमी करून विनाकारण खळबळ माजवली आहे. आमच्या घरात आम्ही कसली तयारी करतो आहे आणि काय करतो आहे हे आमच्या परवानगी शिवाय जगभर बोंबलून सांगण्याची यांना काय आवश्यकता आहे ? भारतचे धोरण स्पष्ट आहे. सामंजस्याचे आहे. कुठल्याच शेजाऱ्याशी कुरापत काढून देशवासियांना विनाकारण युद्धाच्या खाईत लोटण्याचा भारताचा इतिहास नाही. कुणी कुरापत काढली तर संरक्षण करण्याचे सामर्थ्य ठेवणे या पलीकडे आम्हाला काही करायचे नाही. आपले अन्य प्रश्न देशाला महत्वाचे वाटतात हे स्पष्ट दिसते आहे. स्वत:च्या घरात लागलेली आग विझवायचे सोडून नस्ते उचकविण्याचे रिकामे धंदे हे करतात कशाला ? आता यातुन ही यांना कोणता धंदा करायचाय ?
वाचन
5618
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
तुम्ही
In reply to तुम्ही by मिसळलेला काव्यप्रेमी
तुम्ही एक फारच मनाला लावुन
हे
In reply to हे by चिरोटा
क्लिपरला हिवतापाने हुडहुडी
ए अमेलिका हात ... आमच्या
In reply to ए अमेलिका हात ... आमच्या by स्पा
=)) =)) =))
In reply to ए अमेलिका हात ... आमच्या by स्पा
:)
सुधीर काळेंना बोलवा रे
चीनी सायबर चाच्यांनी यांच्या
In reply to चीनी सायबर चाच्यांनी यांच्या by मदनबाण
देशाची सुरक्षा धोक्यात
In reply to देशाची सुरक्षा धोक्यात by मदनबाण
ताजा कलमः---सध्या
In reply to ताजा कलमः---सध्या by मदनबाण
च्यायला !
In reply to ताजा कलमः---सध्या by मदनबाण
डाव !!!
In reply to चीनी सायबर चाच्यांनी यांच्या by मदनबाण
चीनी सायबर .....
In reply to चीनी सायबर चाच्यांनी यांच्या by मदनबाण
चीनी सायबर .....
गेले कित्येक वर्षे नवी
In reply to गेले कित्येक वर्षे नवी by विजुभाऊ
सध्या
भारतानं टायफून फायटर विकत न
कॉपीराईट अधिक्षेप
In reply to कॉपीराईट अधिक्षेप by आनंदी गोपाळ
एक डाव