ही बातमी पहा
http://www.esakal.com/eSakal/20120201/5672551390416047564.htm
पुण्यात लकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी आहे. ती तोडली म्हणून पोलिसांनी सैन्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना पकडले आणि दंड मागितला म्हणून त्यांनी पोलिसांना चोपून काढले. एवढेच नाही तर नंतर आपल्या सहकार्यांना बोलवून लकडीपुलाजवळ धुडगूस घातला. लोकांना मारले, पत्रकारांना मारले, कॅमेरे फोडले, शिवीगाळ, धमक्या वगैरे होतेच.
सर्वसाधारण माणूस सैन्याविषयी बोलताना देशभक्ती, त्याग, बलिदान वगैरे रोमँटिक गोष्टी बोलतो पण कित्येकदा सैन्यातील लोक उन्मत्तपणे वागताना दिसतात. आपण सामान्य नागरिकाच्या वरचे आहोत. आपल्याला सामान्यांसारखे नियम लागू होत नाहीत असे काही त्यांना वाटत असते.
सैन्य कितीही देशप्रेमाने ओथंबलेले असले तरी सामान्य नागरिकांच्या करातूनच सैनिकांचा सगळा खर्च होत असतो. त्यांच्या कुठल्याही सैनिकी कामाने (युद्ध, प्रशिक्षण, सराव, पहारे, टेहळणी इ.) देशाच्या गंगाजळीत भर पडत नाही. ह्या गोष्टीचा त्यांना विसर पडत असावा.
असला माज तर सोडाच उलट सैनिकांवर जास्त संयमित वागण्याची जबाबदारी असते असे मला वाटते.
ह्या उन्मत्त लोकांना काहीतरी शिक्षा होईल अशी आशा आहे.
वाचने
9235
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरयं..
सर्वसाधारण माणूस सैन्याविषयी
In reply to खरयं.. by मी-सौरभ
पियुशा बै, प्रत्येक गोष्ट
In reply to सर्वसाधारण माणूस सैन्याविषयी by पियुशा
@ विश्वनाथ मेहेंदळे बाबा /
In reply to पियुशा बै, प्रत्येक गोष्ट by विश्वनाथ मेहेंदळे
पियुशा बाई..
In reply to @ विश्वनाथ मेहेंदळे बाबा / by पियुशा
खुलासा
In reply to सर्वसाधारण माणूस सैन्याविषयी by पियुशा
पुणे अन नगर या भागात सैनीक
अशा सांड जवानांचा त्रास
त्यांच्या माजावर देशभक्तीचं पांघरुण असल्याने ते शेफारतात
In reply to अशा सांड जवानांचा त्रास by यकु
अधिकारी
विंग कमांडर ओकांना काय वाटत
In reply to अधिकारी by गवि
प्रत्यक्ष लष्करी सेटअपमधे ती
In reply to विंग कमांडर ओकांना काय वाटत by बाळ सप्रे
आमच्या तळेगाव मधे
(No subject)
In reply to आमच्या तळेगाव मधे by कपिलमुनी
पाकीट
>>. वर कपिल्मुनींच्या गावात
In reply to पाकीट by चिरोटा
>>. वर कपिल्मुनींच्या गावात
In reply to पाकीट by चिरोटा
चिरोटा भौ, ती सकाळमधली बातमी वाचली नाहीत का?????
In reply to पाकीट by चिरोटा
हम्म !!
लकडी पुलावर कशासाठी आली होती
In reply to हम्म !! by सुहास..
आणि हो.. नियम लागू नसणे फक्त
In reply to हम्म !! by सुहास..
सप्रेसाहेब, मला वाटतं
In reply to आणि हो.. नियम लागू नसणे फक्त by बाळ सप्रे
बराच सा प्रकार पब्लिक पर्यंत पोचला च नाही
In reply to हम्म !! by सुहास..
पोलीसांना चावी काढुन घेण्याचा अधिकार आहे का?
हा
In reply to पोलीसांना चावी काढुन घेण्याचा अधिकार आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
पोलिसांसकट प्रत्येक माणसाला
^^^^ म्हणजे लकडीपुलावर दुचाकी
In reply to पोलिसांसकट प्रत्येक माणसाला by नगरीनिरंजन
नाही. थोडा आत्मसन्मान वाढेल
In reply to ^^^^ म्हणजे लकडीपुलावर दुचाकी by मनराव
अरे पण तुमच्या मते पोलिसांना
In reply to नाही. थोडा आत्मसन्मान वाढेल by नगरीनिरंजन
तिथे
In reply to अरे पण तुमच्या मते पोलिसांना by मनराव
>>एवढ्या जोरावर हल्ला
In reply to तिथे by रमताराम
चाळीस जणांना चार पाच लोकं
In reply to >>एवढ्या जोरावर हल्ला by मनराव
>>आत्मबल गांधीवाद्यांनी
In reply to चाळीस जणांना चार पाच लोकं by नगरीनिरंजन
कसंय....पुलाच्या सुरूवातीला
+१०००००००००
In reply to कसंय....पुलाच्या सुरूवातीला by सविता
असहमत
In reply to कसंय....पुलाच्या सुरूवातीला by सविता
बॉबी
In reply to असहमत by रमताराम
+१
In reply to बॉबी by जयंत कुलकर्णी
नो-एन्ट्रीचा बोर्ड..??
In reply to असहमत by रमताराम
असहमत
In reply to नो-एन्ट्रीचा बोर्ड..?? by मोदक
मूळ मुद्दा..??
In reply to असहमत by शुचि
अनुभव
In reply to कसंय....पुलाच्या सुरूवातीला by सविता
लई भारी!
In reply to अनुभव by दादा कोंडके
मला पण
In reply to अनुभव by दादा कोंडके
जसा राजा तशि त्यांचि सेना
लोकशाहीत उलटे असते भाऊ. यथा
In reply to जसा राजा तशि त्यांचि सेना by निश
या प्रतिसादांतुन एवढंच समजतंय
अरे वा.
In reply to या प्रतिसादांतुन एवढंच समजतंय by शिल्पा ब
>>>>>अर्थात जनता फार सज्जन अन
In reply to या प्रतिसादांतुन एवढंच समजतंय by शिल्पा ब
नो एन्ट्री!
नाकर्ते राज्यकर्ते
तुमच्याकडुन हा प्रतिसाद
In reply to नाकर्ते राज्यकर्ते by नितिन थत्ते
(No subject)
In reply to तुमच्याकडुन हा प्रतिसाद by शिल्पा ब
आज
.....
६६/१००
In reply to ..... by अन्नू
बाकीचे ३४ काय आरक्षणात अडकले
In reply to ६६/१०० by प्यारे१
या अपवादात्मक प्रसंगात पोलीस
जे झाले ते चांगलेच झाले
शरम
एकेकाळी तळहातावर शीर घेऊन
In reply to शरम by daredevils99
हॅ हॅ
In reply to एकेकाळी तळहातावर शीर घेऊन by विश्वनाथ मेहेंदळे
मला ए़कदा एक उत्तर भारतातील मुली
मला ए़कदा एक उत्तर भारतातील मुली
च्यायला !