परमपूज्य लाल बहादूर शास्त्री व पंडित जवाहरलाल नेहरु हे पांढरी टोपी वापरत असत, पण ती टोपी त्यांच्या नांवाने कधीही प्रसिध्द झाली नाही. त्या टोपीला शास्त्री टोपी, नेहरु टोपी असे नांव न पडता गांधी टोपी हे नांव कसे पडले? व ते नामकरण कुणी केले? याचा जाणकारांनी खुलासा करावा.
आमच्या माहितीनुसार महात्मा गांधीजींनी पांढरी टोपी (जी आज त्यांच्या नांवाने प्रसिध्द आहे ती स्वतःच्या डोक्यावर) कधीही घातल्याचे ऐकिवात, वाचण्यात व पहाण्यात नाही.
जर कुणा जाणकारांकडे याची माहिती असेल तर ती द्यावी. व महात्मा गांधींजींचा (गांधी) टोपी परिधान केलेला 'तो' दुर्मिळ अप्रकाशित फोटो येथे अपलोड करावा.
धन्यवाद!
वाचने
7964
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुडोकू साहेब, सध्या सुट्टीवर
चौकशीच्या धाग्यांनी वात आणला आहे.
In reply to सुडोकू साहेब, सध्या सुट्टीवर by नगरीनिरंजन
त्यापेक्षा संपादकीय अधिकार
In reply to चौकशीच्या धाग्यांनी वात आणला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतराबद्दल क्षमस्व.
In reply to त्यापेक्षा संपादकीय अधिकार by प्रचेतस
फायदा
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अन्या लेका
In reply to फायदा by अन्या दातार
आदरणीय पराण्णांचा हा धागाही
In reply to अन्या लेका by परिकथेतील राजकुमार
अरे रे ..
In reply to आदरणीय पराण्णांचा हा धागाही by प्रचेतस
साला तो धागा आणि त्यावरच्या
In reply to अरे रे .. by परिकथेतील राजकुमार
__/\__
In reply to साला तो धागा आणि त्यावरच्या by सुहास..
मनातलं बोललात भौ
In reply to फायदा by अन्या दातार
@-असे धागे संगणकावर
In reply to चौकशीच्या धाग्यांनी वात आणला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो असाच.
In reply to @-असे धागे संगणकावर by अत्रुप्त आत्मा
चला...
In reply to हो असाच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचा संगणक आपसूक पार पाडेल
In reply to चौकशीच्या धाग्यांनी वात आणला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकि. म्हणते..
हम्म
फरक
In reply to हम्म by सुनील
नेहरु शर्ट
In reply to हम्म by सुनील
हा फोटो
हा काय?
In reply to हा फोटो by पैसा
धन्यवाद!
In reply to हा काय? by तुषार काळभोर
खि खि खि...
In reply to धन्यवाद! by पैसा
हम्म्म
ह्म्म्म्म्म्म
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
भें ** बेक्कार हसतो आहे फोटो
In reply to ह्म्म्म्म्म्म by स्पा
हा हा हा...
In reply to ह्म्म्म्म्म्म by स्पा
पराण्णा जबरदस्त
In reply to ह्म्म्म्म्म्म by स्पा
अॅनिमेटर दादा. तुम्ही खतरनाक
In reply to ह्म्म्म्म्म्म by स्पा
ठ्ठो
In reply to ह्म्म्म्म्म्म by स्पा
गांधी'ज क्रिएशन!!!!
गांधींचा फोटो
In reply to गांधी'ज क्रिएशन!!!! by उदय के'सागर
खालील लिंका पहा:
छान माहिती. सुडोकू
In reply to खालील लिंका पहा: by टिकली
पहनना और पहेनाना
In reply to खालील लिंका पहा: by टिकली
गांधी टोपी म्हणजे नक्की काय???