आज प्रत्तेक जण facebook/twitter/orkut वापरतो. बर्याच ऑफिसमध्ये हि site block करण्यात आली आहे. त्यामुळे हि अधिकृत मार्गाने वापरता येत नाही.
तसे अनधिकृत मार्ग अनेक आहेत. माझ्या office मध्ये पण हि बंद आहे. हि website अधिकृतपणे कोणालाही संशय नयेता उघडायची कशी ह्यासाठी मी बराच काळ आंतरजाला वर शोध घेत होतो.
शेवटी ह्याचा उपाय सापडला आहे. ती इथे देत आहे. त्यचा तुम्हालाही बराच उपयोग होईल.
मला एक website सापडली आहे ज्या वर आपण आपले facebook/twitter/orkut connect करू शकतो. एकदा connect झाले कि आपल्याला ह्या site चे उप्डते इथे दिसतील.
तर अश्या बर्याच website आहेत. पण मला hootsuite हि site जास्त आवडली. मी सगळ्या website च्या लिंक इथे देतो आहे.
Threadsy
Myweboo
Hootsuite
Spredfast
MediaFunnel
CoTweet
Seesmic
Netvibes
TweetDeck
Brizzly
वाचने
5485
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही सतत गैरमार्गाचा अवलंब
अंगाशी
In reply to तुम्ही सतत गैरमार्गाचा अवलंब by प्रचेतस
कंपन्या डायरेक्ट हाकलतात
In reply to अंगाशी by तुषार काळभोर
+1 वल्ली
उप्डते
upDate हो , जसं चोप्य पस्ते
In reply to उप्डते by चिंतामणी
धन्यु.
In reply to upDate हो , जसं चोप्य पस्ते by सूड
ह्या वेबसाईट्स ला प्रॉक्सी अ
सोप्पय...
यापेक्षा सरळ ओफिसेसची यादी येऊ द्या..
आम्ही सरकारी हापिस वाले किती
कृपया हापिसात असले धंदे करु
+१
In reply to कृपया हापिसात असले धंदे करु by मंदार दिलीप जोशी
+१
In reply to कृपया हापिसात असले धंदे करु by मंदार दिलीप जोशी
चला
एक किस्सा
वाय-फाय
आँ ?
In reply to वाय-फाय by भाते
खाजगी जॉब वाले जळतात; सरकारी