मुक्तछंद म्हणजे नक्की काय? या एवढ्या ओळीवर माझी ही चर्चा खरे तर संपायला हवी. पण एकोळी धाग्यांविषयी कल्पना असल्याने थोड्या अधिक ओळी लिहीते :)
कविता म्हणजे थोडेसे लय असलेले गद्यही असू शकते, असा माझा एक समज होता. उदा. कुणी घर देता का घर? नटसम्राटमधील हे नक्की काय आहे? कविता का गद्य? का मधलेच काही तरी?
अलिकडे काही लेखनांवर आलेले काही प्रतिसाद वाचून असे वाटते की मुक्तछंद म्हणजे आपल्याला जे वाटते ते नाही. म्हणून अधिक शोध घेतला. तर दिसले की खाली दिलेल्या दुव्यावरील हिंदी ब्लॉगवर छंदमुक्त आणि मुक्तछंद या प्रकारांमधला फरक सांगितलेला आहे. मुक्तछंद म्हणजे माहिती असलेल्या काव्यातील छंदांपासून फारकत घेऊन नवीनच छंद तयार करण्याची मुक्ती असणे असा काही हा अर्थ आहे. तो बरोबर आहे का?
http://navgeetkipathshala.blogspot.com/2009/08/blog-post_06.html
तसे असल्यास मुक्तक म्हणजे काय? यानिमित्ताने मराठी काव्यामधील मुक्तछंदविषयक विचार, आवडणार्या मुक्तछंदाला पिंडाने जवळच्या मराठी कविता या निमित्ताने ऐकायला आवडतील.
वाचने
24513
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वप्रथम
वा वा!
गद्यामधे एंटर
हे असे काहीसे असेल
मस्त!
In reply to हे असे काहीसे असेल by सुहास..
हि कविता तुमची आहे कां?
दोन पैसे
हा धागा पाहिला नव्हता,
धन्यवाद
छंदोबद्ध
In reply to धन्यवाद by चित्रा
रामरक्षा ही एक छंदोबद्ध रचनाच
In reply to छंदोबद्ध by पैसा
हम्म
In reply to रामरक्षा ही एक छंदोबद्ध रचनाच by अन्या दातार
कदाचित त्यालाच अनुष्टुभ छंद
In reply to हम्म by पैसा
कै च्या कै!
In reply to कदाचित त्यालाच अनुष्टुभ छंद by प्रचेतस
अहो गंमत म्हणून लिहिले होते
In reply to कै च्या कै! by चित्रा
अगदी हाच प्रश्न
In reply to छंदोबद्ध by पैसा
मुक्तछंद
चर्चा आवडली
ग्रेट व्हॉवल् शिफ्ट
In reply to चर्चा आवडली by धनंजय
धन्यवाद
In reply to ग्रेट व्हॉवल् शिफ्ट by नंदन
विश्लेषणाचे उदाहरण
In reply to धन्यवाद by चित्रा
दुवा आवडला
In reply to विश्लेषणाचे उदाहरण by धनंजय
अहो, एक विचारायचं होतं
In reply to चर्चा आवडली by धनंजय
बेश्ट
प्रिय मास्तर कुठे आहात ?
In reply to बेश्ट by विनायक प्रभू
मुक्त छंद म्हजी छंदिष्ट
छंदोबद्ध कविता ही मुक्तछंदापेक्षा श्रेष्ठ म्हणणे योग्य आहे काय?
गेय नसली तर लय आहे ...
बिगरी ते मॅट्रीक ची आठवण झाली
मुक्तछंद म्हणजे कुठल्याही