अहमदाबाद - चीन आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इंटर-डाय-एग्झिबिशनमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिसून आली.
येथे उपस्थित पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. यावेळी मोदींनी आपल्या कोणत्याही चाहत्याला निराश होऊ दिले नाही. त्यांनी सर्वांना पर्सनल ऑटोग्राफ तर दिलेच, शिवाय त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.
अहमदाबाद येथे ‘रंगीत रसायन निर्मिती उत्पादनाचे' आशिया खंडातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात संपूर्ण आशिया खंडातून ४५० उद्योगपतींनी भाग घेतला.
या उद्योगपतींमध्ये पाकिस्तानी उद्योगपतींचाही समावेश होता. यावेळी पाकिस्तानी उद्योगपतींनी मोदी यांना कराची मेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे स्मृतिचिन्ह भेट रुपात दिले. महात्मा गांधी यांनी जुलै १९३४ साली या संस्थेचे भूमिपूजन केले होते.
ही बातमी वाचल्याव्र (तथाकथीत) सेक्यूलर लोकांची काय प्रत्रीक्रीया असेल??????
आर्थीक क्षेत्रातील तज्ञ याच्यावर काय प्रतिक्रीय देतील????????????
वाचने
3605
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
बनावट
अगदी हद्द झाली. मोदी फोबिया
ही घ्या लिन्क
प्रचंड असहमत
+ १
In reply to प्रचंड असहमत by सोत्रि
तसं वाटत नाही.
In reply to प्रचंड असहमत by सोत्रि
वहाँ तो हर...... भी शेर होता
टुकार धागा.
हे ही दिवस जातील.
In reply to टुकार धागा. by अप्रतिम
भाउ, हे ही दिवस जातील.
In reply to टुकार धागा. by अप्रतिम
सहज आठवलं म्हणून
श्रा.मो.- थोडे विषयांतर होत आहे. तरीही
In reply to सहज आठवलं म्हणून by श्रावण मोडक
अहो रुपम् अहो ध्वनि
In reply to श्रा.मो.- थोडे विषयांतर होत आहे. तरीही by चिंतामणी
+१
In reply to अहो रुपम् अहो ध्वनि by सुनील
लायनी
हम्म