फेसबुकचे भाषांतर
मिपाकरहो !
आत्ताच फेसबुकच्या मराठी भाषांतराबद्दलचा संदेश आला. तुम्हालाही तो आला असेलच. भाषांतर बघताना जाणवलं की बरेच शब्द आणि वाक्प्रचार अजून चांगले होऊ शकतील. तंतोतंत आणि समजायला सोपं भाषांतर करण्यात मिपाकरांचा कळफलक कोण धरणार?
https://www.facebook.com/?sk=translations इथे जरा बघाल? आपल्यासारख्या जाणत्यांनी योगदान दिलं तर फेसबुकवर चांगली मराठी UI बघायला मिळेल.
जे पी
वाचने
5810
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
चेपु ऑफिसमध्ये बॅन असल्याने
ही कोणती
In reply to ही कोणती by डावखुरा
डाव्या हाताने लिहिलेली
फेसबूक
हनुमानाचे शेपूट
हे बरं केलं चेपुवाल्यांनी. अब
In reply to हे बरं केलं चेपुवाल्यांनी. अब by यकु
कुणाची पेटते माडी आणि कोण
आम्ही माडी विझवण्याचा भरपूर