ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व
स्वातंत्रवीर सावरकर यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर ( क्रांतीवीर श्री गणेश दामोदर सावरकर) यानी ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व या नावाचे एक पुस्तक लिहिले होते. येशू ख्रिस्त हा हिंदु, तमिळ ब्राह्मण होता असे त्याना संशोधनात आढळले म्हणे.
या पुस्तकाचे डॉ. पी व्ही वर्तक यानी इंग्रजीत भाषांतरही केलेले आहे. जिसस द ख्रिस्त वॉज अ हिंदु या नावाने .jesus the christ was a hindu
http://www.drpvvartak.com/photogallery.asp यात अदर फोटो गॅलरीत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे.
http://www.theindianbooks.com/books.php?id=39266
या पुस्तकांबाबत कुणाला माहिती आहे का? येशू हा खरोखरच हिंदु होता का?
वाचने
9018
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
येशू हा खरोखरच हिंदु होता
बरेच हिँदू ख्रिस्ती...
In reply to येशू हा खरोखरच हिंदु होता by मदनबाण
तुम्हाला महान हिंदु धर्माबद्दल शंका
महान धर्माला कं-टाळुन...
In reply to तुम्हाला महान हिंदु धर्माबद्दल शंका by वेताळ
(No subject)
In reply to तुम्हाला महान हिंदु धर्माबद्दल शंका by वेताळ
सर्वच हिंदु
पैगबंर हे पुर्वीचे हिंदुच
युट्युबवर मी बरेच "
शिल्पा तै हिंदुंच्यात
दिवाळी धमाका
बापरे
तामिळ ब्राम्हण
In reply to बापरे by चिरोटा
छान छान...
हो तेच वर्तक.. योगमायेने
In reply to छान छान... by मैत्र
गणेश दामोदर सावरकर
हो. बरोबर... गणेश दामोदर
In reply to गणेश दामोदर सावरकर by दिगम्भा
ताबडतोब
येशूची काश्मिर भेट
अरे हा लेख इथे पण आहे वाटते
वर
अभिनंदन!!!
In reply to वर by मन१
प्रार्थना ठीकेय हो
In reply to अभिनंदन!!! by आंबोळी
+१
In reply to वर by मन१
एकदा एका देवळात गेले असताना
मनात आला कि ऋषीमुनी ज्यांनी
In reply to एकदा एका देवळात गेले असताना by वीणा३
ह्म्म ह्म्म ह्म्म