गुरूञ्चे द्वैत
आपले लाडके विचारवन्त मिपा'कर श्री. नितिन थत्ते उर्फ थत्ते'चिच्चा यांनी दिलेला हा प्रतिसाद वाचनात आला. थत्ते'चिच्चाञ्चे असे विचार वाचून माझ्या मनास यातना झाल्या. थत्तेचिच्चा हे भारतासारख्या महान देशात जन्माला आले, रहातात आणि तरीही त्याञ्चे असे एकेश्वरवादी, अब्राहमिक (होय अब्राहमिकच, अब्रह्मण्यम नव्हे!) विचार वाचून भारतासारख्या महान देशात अजूनही किती अज्ञान आहे आणि त्यासाठी अवतारी गुरूञ्ची किती गरज आहे हे माझ्या लक्षात आले. अशा वेळेस मिसळ'पावसारख्या सर्व विश्व व्याप्त करणार्या माध्यमाची गरजही माझ्या लक्षात आली. माझे दोन गुरू परमपूज्य घासकडवी'गुर्जी आणि श्री श्री भयावती'माता याञ्चे दिव्य आशीर्वाद माझ्यावर पडले नसते तर मी किती अडाणी राहिले असते हे माझ्या लक्षात आले.
कवितेतली सौन्दर्यस्थळं उलगडून दाखवणारे आमचे घासकडवी'गुर्जी हे किती महान आहे याची कल्पना अगदी नवख्या मिपाकरान्ना नसेल. पण गुर्जीन्नी जेव्हा ऊर्जेची गणिते माण्डली होती तेव्हाच मला कल्पना आली होती की हा कोणी ज्ञानी महात्मा आहे. विज्ञाननिष्ठाञ्च्या मांदियाळीत गुर्जीन्सारख्या उन्नत आत्म्याचे स्थान फार उच्च आहे. पण गुर्जीन्ना हे स्थान देण्याआधी माझे आयुष्य सुसङ्गत असण्यात मला मदत झालेली आहे ते सद्'गुरू भयावती'माता याञ्ची.
भयावती'माता आणि माझी ओळख होण्यास कारण आज दिवङ्गत असणारे जाल आयडी श्री. सखाराम गटणे TM याञ्ची. गटणे'जी यांनी मला भयावती'माता उर्फ भयाली'देवी यांच्याबद्दल साङ्गेपर्यन्त मी फक्त त्याञ्चे प्रतिसाद वाचत असे. त्याञ्च्या खरडवहीतले नऊ मुद्दे वाचून मला खात्रीच पटली की मी आन्तर'जालावर असण्याचे जे कारण मला आत्तापर्यन्त समजले नव्हते ते भयावती'माता हेच आहे. भयावती'माताञ्ची मी स्वयङ्घोषित शिष्या झाले. आजपर्यन्त मी भयावती'माता आणि पुढे घासरूद्ध गुर्जी यान्ना दोघान्नाही गुरू'स्थानी मानत आले आहे.
आज थत्ते'चिच्चाञ्चा हा अब्राहमिक धर्माप्रमाणे एकगुरूवादाचा प्रतिसाद वाचला आणि मला वाईट वाटले. माझ्या दोन आन्तर'जालीय गुरूम्मुळे माझे आन्तरजालीय आयुष्य प्रकाशमय झाले आहे. निदान हे अनावृत्त पत्र वाचून तरी थत्ते'चिच्चाञ्चे मनःपरिवर्तन होईल अशी आशा आहे.
धागा एक माशॅ काढणार। मिपाचा वाचक आधार॥
मी फक्त चेहेरा रंगवणार । नवरात्र रंगणार निश्चित॥
-- ॥इति घासूगुर्जी महावाक्यम॥
शेवटी थत्ते'चिच्चा आणि सर्व मिपा'करांसाठी प्रार्थना करून मी माझी व्यथा मिपा'कराम्पर्यन्त पोहोचेल अशी अपेक्षा करते.
संस्थळी आयडी। होती जे पाशवी॥
तयाचा आनंद। वाटे माते॥
पहाताती वाट॥ आयडींचे व्यास॥
स्थळी गणपती। व्हावा कोणी ॥
भक्त नसलिया।कंपू तरी व्हावा॥
कंपूगान गाई। सर्वकाळ ॥
माता आणि गुर्जी ॥ आशीर्वाद देती।
विनोदही व्हावे। निरंतर॥
या धाग्यावर माझ्या दोन्ही गुरूञ्चे आशीर्वाद असावेत हीच नम्र विनन्ती.
![]() |
|
वाचने
8809
वाचनखूण
प्रतिक्रिया
36

अगागागागागा!
अपेक्षित...
१० गुरू करा
In reply to १० गुरू करा by प्रियाली
प्रियालीताई, तू माझ्या
In reply to प्रियालीताई, तू माझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
तू पण?
In reply to तू पण? by पैसा
तू ही सुधर वेळेत.
शुभेच्छा
कोण आहेत हे लोकं आणि
बरोबर घासुरुध्द गुर्जी किती
=))
शक्तीभक्तीप्रदर्शन करणे, वर्षातून एखादा मेळावा भरविणे, त्या गुरूबद्दल चमत्कारांचे पुस्तक काढणे, गुरूदेव/माता यांनी स्वप्नात येऊन दृष्टात दिल्याचे जगाला कळ(वि)णे, त्यांच्या नावे ट्रस्ट उघडून दक्षिणा घेऊन एक मंदीर वहॉटेलधर्मशाळा बांधणे वगैरे गोष्टी येतातच. (असं सगळं केल्यानंतर लोकांना मी यांची भक्त आहे त्यांच्याबद्द्ल काहिहि वाईट बोलायचं काम नाही सांगून ठेवते, नाहीतर.... असंधमकावणंबोलणं ही शेवटची स्टेज आहे) तु तर दोन दोन गुरु केलेयस तर इतकं सगळं कसं म्यानेज करतेस?हॅट
In reply to हॅट by नितिन थत्ते
हॅट?
धागा
का.टा.
धाग्यातल्या छायाचित्रात दिसणार्या गुरूंविषयी अधिक माहिती
In reply to धाग्यातल्या छायाचित्रात दिसणार्या गुरूंविषयी अधिक माहिती by चेतन सुभाष गुगळे
चेतन सुभाष गुगळे
In reply to चेतन सुभाष गुगळे by नगरीनिरंजन
आपल्या नावाची शिफारस
In reply to आपल्या नावाची शिफारस by धन्या
+१
In reply to धाग्यातल्या छायाचित्रात दिसणार्या गुरूंविषयी अधिक माहिती by चेतन सुभाष गुगळे
गुरू क्रमांक दोन हे एका
In reply to धाग्यातल्या छायाचित्रात दिसणार्या गुरूंविषयी अधिक माहिती by चेतन सुभाष गुगळे
एकमेव व्यवस्थित प्रतिसाद
In reply to धाग्यातल्या छायाचित्रात दिसणार्या गुरूंविषयी अधिक माहिती by चेतन सुभाष गुगळे
उर्सुला
अदिती, तुझ्या गुरुमातेचं
एकाच वेळेस दोन दोन गुरु
थत्ते'चिच्चाञ्चे असे विचार
In reply to थत्ते'चिच्चाञ्चे असे विचार by आत्मशून्य
बरूबर
अरे बाप्रे.... आत्ता कुठं
In reply to अरे बाप्रे.... आत्ता कुठं by बालगंधर्व
बालगंधर्व हा जर एक अविष्कार
In reply to बालगंधर्व हा जर एक अविष्कार by प्यारे१
अरे !
In reply to अरे ! by सुहास..
अरे हा यार. लगेच साक्षात्कार
In reply to अरे हा यार. लगेच साक्षात्कार by प्यारे१
रडीचा डाव आहे रे हा!ओकार्या
In reply to अरे हा यार. लगेच साक्षात्कार by प्यारे१
ही ही !
तिसरा नियम जोरात सुरु आहे!
In reply to तिसरा नियम जोरात सुरु आहे! by कवितानागेश
+१
In reply to तिसरा नियम जोरात सुरु आहे! by कवितानागेश
(No subject)
विनंती ...
दोन्ही बाजूंनी काहीही कसर